मुंबई कसोटी
IND VS NZ; न्यूझीलंडसाठी आनंदाची बातमी! भारतासाठी विजयाचा मार्ग खडतर!
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड संघ आमनेसामने आहेत. दोन दिवसांच्या खेळानंतर हा सामना आता खूपच रोमांचक झाला आहे. दुसऱ्या ...
फक्त फिल्डिंगला आला आणि ‘एक लाख’ जिंकून गेला! मुंबई कसोटीत घडली अनोखी घटना
क्रिकेटमध्ये असे खुप कमी वेळा झाले असावे की, जेव्हा एखादा खेळाडू संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नसताना देखील त्याला एखादे पारितोषिक मिळाले असेल. भारत आणि न्यूझीलंड ...
फिफ्टी..फिफ्टी..फिफ्टी.. ‘या’ विक्रमात धोनीही नाही पकडू शकणार कोहलीचा हात, ठरलाय पहिला अन् एकमेव
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कसोटी मालिका नुकतीच संपली असून यजमानांनी १-० ने या मालिकेत बाजी मारली आहे. कानपूरमधील पहिला कसोटी ...
ना गांगुली, ना धोनी; ‘यापूर्वीही सांगितलंय, आताही सांगतोय कोहलीच कसोटीतील सर्वश्रेष्ठ कर्णधार’
विराट कोहली, (VIrat Kohli) याला कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट आणि सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणले जाते. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय कसोटी संघाने बरेचसे ऐतिहासिक विजय मिळवले आहेत. ...
INDvsNZ: भारताचा मुंबई कसोटीत न्यूझीलंजविरुद्ध ३७२ धावांनी दणदणीत विजय; मालिकाही घातली खिशात
मुंबई। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात कसोटी मालिकेतील शुक्रवारपासून (३ डिसेंबर) सुरु झालेला दुसरा आणि अखेरचा सामना भारताने ३७२ धावांनी जिंकला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या ...
अश्विन ते सूर्यकुमार, तांत्रिक अडचणीमुळे खाली आलेल्या स्पायडर कॅमेरापुढे भारतीय खेळाडूंची ‘फुल टू मस्ती’
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते. परंतु याच क्रिकेट या खेळात चक्क एका कॅमेरामुळे अडथळा निर्माण झाल्याचे फार क्वचितच पाहायला मिळते. भारत ...
शुबमन गिलने क्लासिक चौकार मारताच, मैदानात घुमला ‘सचिन…सचिन…’ आवाज; पाहा व्हिडिओ
भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंड संघासमोर ५४० धावांचे आव्हान ...
INDvsNZ, 2nd Test: तिसऱ्या दिवसाखेर भारताची सामन्यावर मजबूत पकड, न्यूझीलंड अद्याप विजयापासून ४०० धावा दूर
मुंबई। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शुक्रवारपासून कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना सुरु झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्याचा रविवारी (५ डिसेंबर) ...
मुंबई कसोटी जिंकण्याच्या वाटेवर असलेल्या टीम इंडियाला डबल झटका! दुखापतीमुळे २ खेळाडू मैदानाबाहेर
भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये ३ डिसेंबरपासून मुंबई येथे सुरू असलेला दुसरा कसोटी सामना सध्या यजमानांच्या बाजूने झुकताना दिसतो आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय ...
एजाजच्या फिरकीने घेतली ‘विराटसेने’ची गिरकी, १४ विकेट्स घेत फिरकीपटूने केले ‘हे’ मोठे विक्रम
मुंबईत सुरू असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील दुसऱ्या कसोटी सामना सध्या यजमान संघाच्या बाजूने वळताना दिसतो आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत भारतीय संघाने ५३९ धावांची ...
मुंबई कसोटीत ४ विकेट्स घेत अश्विनने दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ दिग्गजाला पछाडले, पोहोचला कपिल देवच्या नजीक
मुंबई कसोटीत भारतीय संघाचे खेळाडू चांगल्याच लयीत असल्याचे दिसते आहे. फलंदाजीसह गोलंदाजीतही भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात भारतीय ...
एका स्पिनरने घडविलेला इतिहास पाहून दुसरा स्पिनर खूश; अश्विनचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा आणि अंतिम कसोटी सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर होत आहे. पहिल्या डावात ११० षटकांमध्ये सर्व गडी गमावत भारताने ३२५ धावा ...
साहेबांनी थोपटली पाठ! एजाजच्या पराक्रमाची शरद पवारांकडूनही दखल, मोजकेच शब्द पण पोटभर कौतुक
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मुंबई येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसरा दिवस (०४ डिसेंबर) न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल याने गाजवला. त्याने या दिवशी ...
गिलच्या दुखापतीविषयी बीसीसीआयने दिले महत्त्वाचे अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने सामन्यात आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात ३२५ धावा उभारल्यानंतर भारतीय संघाने न्यूझीलंडचा पहिला ...
एजाजच्या अभिनंदनासाठी गुरु द्रविडसह ‘टीम इंडिया’ न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये
मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने सामन्यावर चांगलीच पकड मिळवली आहे. पहिल्या डावात ...