युझवेंद्र चहल

‘सत्तर वर्षांनंतर पुनरागमन करतोय’ म्हणत चहलकडून भुवीची थट्टा, मग काय चिडला सिनीयर गोलंदाज

जुलै 27, 2021

भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने आपल्या गोलनंदाजाने लाखो क्रिकेट प्रेमींच्या मनात स्थान निर्माण केले आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे.....

दोन वर्षांपुर्वी चहलने एका वनडेत घेतल्या होत्या ६ विकेट्स, आज पुन्हा ही कामगिरी करत बनणार ‘शतकवीर’!

जुलै 20, 2021

श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याची रंगतदार लढत झाल्यानंतर मंगळवारी (२० जुलै) उभय संघ दुसरा वनडे सामना खेळणार आहेत. आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे....

श्रीलंका दौऱ्यात चमकले नाही तर ‘या’ खेळाडूंना संघातून मिळू शकतो नारळ

जून 26, 2021

भारतीय संघ आगमी जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ते तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी२०....

chahal rcb

चहल करणार ‘या’ विश्वविजेत्या खेळाडूचा सामना, मात्र क्रिकेट नाही तर चक्क बुद्धिबळाच्या पटावर

जून 12, 2021

भारताचा लेगस्पिनर युझवेंद्र चहलचे बुद्धिबळ प्रेम जगजाहीर आहे. लहानपणी चहलने व्यावसायिक बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये देखील तो सहभागी झाला होता. जागतिक....

चहलने शेअर केला पत्नीसोबत व्यायाम करतानाचा व्हिडिओ, चाहत्यांनी दिले मजेशीर सल्ले

जून 8, 2021

युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री समाजमाध्यमात नेहमी सक्रिय असतात. खासकरून धनश्री आपले डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांत पोस्ट करत असते. आणि त्यामुळे धनश्री सुद्धा....

Yuzvendra Chahal with wife Dhanashree

ओहो! आपल्या बायोग्राफीमध्ये ‘या’ अभिनेत्याने साकारावी भूमिका, तर हिरोईन असावी कॅटरिना; चहलची इच्छा

जून 7, 2021

क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या क्रिकेटपटूंवर चित्रपट बनणे ही काही नवी गोष्ट नाही. यापुर्वी सचिन तेंडूलकर, एमएस धोनी, मोहम्मद अझरुद्दीन अशा बऱ्याचशा भारतीय क्रिकेटपटूंच्या जिवनावर आधारित चित्रपट....

आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात फ्लॉप झालेले ‘हे’ खेळाडू यूएईमध्ये करणार धमाका!

जून 5, 2021

आयपीएल २०२१ कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थगित केली गेली होती. आयपीएलचे पहिला टप्पा भारतात खेळले गेले होते. पण बायो बबलमध्ये कोरोनाच्या शिरकाव झाल्यामुळे बीसीसीआयने आयपीएलवर स्थगिती....

chahal rcb

युझवेंद्र चहलने व्यक्त केली ‘या’ आयपीएल संघाकडून खेळण्याची इच्छा

जून 5, 2021

लेगस्पिनर युझवेंद्र चहलने २०११ साली आयपीएल मध्ये पदार्पण केले होते. सुरुवातीला तो मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग होता. मात्र २०१३च्या हंगामानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर अर्थात आरसीबीच्या....

भारताकडे टी२० विश्वचषकासाठी युझवेंद्र चहल ऐवजी ‘या’ तीन गोलंदाजांचे आहेत पर्याय 

जून 3, 2021

भारतीय संघाचा नियमित फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. चहल नेहमीच भारतीय संघासाठी एक भरावशाचा खेळाडू राहिला आहे. मात्र, गेल्या काही महिन्यातील....

विराटच्या भिडूकडून रोहितचं भरभरून कौतुक; म्हणाला, “त्याच्यामुळेच मी आयपीएल खेळू शकलो”

मे 25, 2021

भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल हा इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. आयपीएल २०१४ पासून तो आरसीबी संघाचे प्रतिनिधित्त्व करत....

फिरकीपटू चहलचे मोठे विधान; म्हणाला, ‘आयपीएल स्थगित झाली नसती तरीही सोडून जाणारचं होतो’

मे 23, 2021

कोरोनाच्या सावटाखाली भारतात इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम आयोजित करण्यात आला होता. परंतु कडक निर्बंधानंतरही जैव सुरक्षित वातावरणात कोरोनाचा शिरकाव झाल्याने ४ मे रोजी....

chahal rcb

खराब फॉर्ममुळे चहलला मिळणार डच्चू? प्रशिक्षकांनी दिले ‘हे’ उत्तर

मे 1, 2021

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर अर्थात आरसीबीचा संघ यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करतो आहे. आत्तापर्यंत झालेल्या ७ सामन्यात त्यांनी ५ विजय मिळवले असून २ पराभव पत्करले आहेत.....

पंजाब किंग्जच्या नव्या जर्सीची नेटकऱ्यांनी केली थट्टा; चहलही म्हणाला, ‘वेलकम टू आरसीबी बॉइज’

एप्रिल 13, 2021

सोमवार रोजी (१२ एप्रिल) मुंबई येथे पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेला आयपीएल २०२१ चा चौथा सामना अतिशय रोमांचक ठरला. धाकधूक वाढलेल्या या सामन्यात....

भल्याभल्या चित्रपटांच्या ट्रेलरलाही टक्कर देईल, असा आहे युझवेंद्र चहलच्या लग्नाचा व्हिडिओ; तुम्हीही घ्या पाहून

एप्रिल 4, 2021

भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या जोडप्याने त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ रिलीझ केला आहे. दोघांनीही इंस्टाग्राम....

ओए बल्ले बल्ले! ‘गब्बर’ धवनसोबत थिरकली फिरकीपटू चहलची पत्नी, केला जबरदस्त भांगडा

एप्रिल 1, 2021

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन हा लेगस्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मासोबत थिरकताना दिसत आहे. युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने त्यांचा भांगडा करतानाचा व्हिडिओ तिच्या....

Previous Next