युझवेंद्र चहल

थाटामाटात पार पडला युझवेंद्र चहल-धनश्री वर्माचा विवाहसोहळा, पहा फोटो अल्बम

डिसेंबर 24, 2020

भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने त्याच्या वैवाहिक जीवनात प्रवेश केला आहे. त्याने मंगळवारी (२२ डिसेंबर) धनश्री वर्माशी लग्नगाठ बांधली. युझवेंद्र आणि धनश्री यांचा विवाह सोहळ....

शुभमंगल सावधान! फिरकीपटू युझवेंद्र चहलची विकेट पडली, धनश्री वर्मासोबत बांधली लगीनगाठ

डिसेंबर 22, 2020

भारतीय क्रिकेट संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल मंगळवारी (२२ डिसेंबर) बोहल्यावर चढला. आपली वाग्दत्त वधू धनश्री वर्मा हिच्यासोबत त्याने लग्नगाठ बांधली. आपल्या लग्नाची बातमी चहलने इंस्टाग्रामद्वारे....

बाय बाय २०२०! चहलच्या होणाऱ्या पत्नीचा या वर्षाला खास अंदाजात निरोप; Video व्हायरल

डिसेंबर 15, 2020

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याची होणारी पत्नी धनश्री वर्मा नेहमी चर्चेत असते. आपल्या नृत्याने तिने कित्येक चाहत्यांच्या मनावर भुरळ पाडली आहे. त्यामुळे तिचे....

‘तुझ्या घरचेही तुझ्याबद्दल…’, ट्रोल करणाऱ्या चाहत्याला ‘गब्बर’चा दणका

डिसेंबर 13, 2020

खेळ कुठलाही असो, तिथे चाहत्यांनी खेळाडूंबद्दल वाईट कमेंट केलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र, खेळाडूही कधी कधी त्या कमेंटवर प्रतिक्रिया देत चाहत्यांचे तोंड बंद करत असतात.....

बादशाहच्या गाण्यावर थिरकली चहलची होणारी पत्नी, Video होतोय तुफान व्हायरल

डिसेंबर 12, 2020

भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलची होणारी पत्नी प्रसिद्ध यूट्यूबर धनश्री वर्मा ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती फोटो, आपल्या डान्सचे व्हिडिओ अपलोड करत चाहत्यांशी....

बॉलीवूडमधील लोकप्रिय ‘Cutipie’ गाण्यावर थिरकली चहलची होणारी बायको; VIDEO भन्नाट व्हायरल

डिसेंबर 11, 2020

भारतीय क्रिकेट संघाचा युवा प्रतिभावान फिरकीपटू युझवेंद्र चहल त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. काही दिवसांपूर्वी धनश्री वर्मा हिच्याशी त्याचा साखरपुडा पार पडला होता.....

टीम इंडियाचे ३ धडाकेबाज गोलंदाज, ज्यांनी केली २०२० मध्ये वनडेत सर्वोत्तम कामगिरी

डिसेंबर 8, 2020

क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. कोणताही क्रिकेटचा सामना जिंकण्यासाठी सर्व संघाला उत्तम कामगिरी करणे गरजेचे असते. फलंदाजी व क्षेत्ररक्षणाबरोबरच गोलंदाजीतही उत्तम कामगिरी करणारा संघ....

नादच खुळा! भुवी अन् अश्विनला मागे टाकत चहलच्या नावावर खास विक्रमाची नोंद

डिसेंबर 6, 2020

ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना झाला. यादरम्यान भारतीय फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने भुवनेश्वर कुमार आणि आर अश्विनला मागे टाकत खास....

‘कन्कशन सब्स्टीट्युट’ म्हणून चहलला संधी दिल्याबद्दल अनिल कुंबळे म्हणाला…

डिसेंबर 6, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात रवींद्र जडेजाला झालेल्या दुखापतीमुळे ‘कन्कशन सब्स्टीट्युट’ म्हणून फिरकीपटू युझवेंद्र चहलला संधी देण्यात आली होती.मात्र, या निर्णयामुळे चांगलेच....

VIDEO : ‘कन्कशन सब्टीट्यूट’ म्हणून चहलची निवड केल्याबद्दल थेट सामना रेफरीशी भिडले लँगर 

डिसेंबर 5, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (4 डिसेंबर) कॅनबेरा येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय....

‘त्याला’ गोलंदाजी करताना पाहिले आणि तेच करण्याचा प्रयत्न केला, युझवेंद्र चहलचा खुलासा

डिसेंबर 5, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (4 डिसेंबर) कॅनबेरा येथे खेळला गेला. या सामन्यात भारताच्या प्लेयिंग एलेव्हेनमध्ये फिरकीपटू यूझवेंद्र चहलचा....

चहल-नटराजनची जोडी नंबर- १! पहिल्या टी२० मध्ये नोंदवला खास विक्रम

डिसेंबर 5, 2020

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी२० सामन्यांच्या मालिकेला आज कॅनबेरा येथे प्रारंभ झाला. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ११ धावांनी पराभूत केले. वनडे मालिकेतील पराभवानंतर....

‘या’ खेळाडूमुळे सामन्यात केले पुनरागमन; विजयानंतर विराटची खास प्रतिक्रिया

डिसेंबर 4, 2020

भारताने पहिल्या टी-20 सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया विरुद्ध 11 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने खास प्रतिक्रिया देत कोणत्या खेळाडूमुळे सामन्यात पुनरागमन....

जरा इकडे पाहा! प्लेईंग इलेव्हनमध्ये नसूनही चहलने गोलंदाजी करत मैदानावर घातला धुमाकूळ

डिसेंबर 4, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे 3 सामन्याची टी-20 मालिका खेळली जात आहे. यातील पहिला टी-20 सामना कॅनबेरा येथील मनुका ओव्हल या मैदानात झाला. या सामन्यात भारतीय....

भारताच्या आव्हानाच्या दिशेने कूच करणाऱ्या स्मिथचा सॅमसनने घेतला कठीण झेल, Video जोरदार व्हायरल

डिसेंबर 4, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना कॅनबेरा येथे शुक्रवारी (४ डिसेंबर) झाला. हा सामना भारतीय संघाने ११ धावांनी खिशात घातला. या....

Previous Next