रमीझ राजा
सलमान बटला मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर एका दिवसातच धक्कादायक निर्णय, वहाब रियाझने केली मोठी घोषणा
पाकिस्तान संघाचा माजी फलंदाज सलमान बट्ट याला पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या सल्लागार पदावरून हटवण्यात आले आहे. सलमान बट्टची पीसीबीच्या निवड समितीमध्ये एक दिवस आधी....
आमिरच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाबाबत मोहम्मद हाफीजचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘मी स्वत: त्याला…’
पाकिस्तानचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीर याच्या पाकिस्तान संघाकडून पुन्हा खेळण्याच्या निर्णयावर संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक मोहम्मद हाफीज यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. हाफिजच्या म्हणण्यानुसार,....
“भारताकडून काहीतरी शिका”, पाकिस्तानी दिग्गजाने टोचले आपल्याच संघाचे कान
भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान सध्या मर्यादित षटकांच्या मालिका खेळल्या जात आहे. उभय संघांमधील सुरू असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाने विजय नोंदवत....
पाकिस्तानसाठी मोहम्मद आमिर पुनरागमन करणार? गोलंदाजाचे मोठे विधान
पाकिस्तानचा डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने पुन्हा एकदा पाकिस्तान संघासाठी खेळण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. आमिरने 2020मध्ये पाकिस्तानी संघाच्या व्यवस्थापनाबाबत नाराजी व्यक्त करुन....
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आदेश! पगारात 40 टक्के कपात स्वीकारा, नाहीतर घरी…
जेव्हापासून ऑस्ट्रेलिया-इंग्लंड पुरुष क्रिकेट संघांनी पाकिस्तानला त्यांच्यात घरात कसोटी मालिकेत पराभव केला, तेव्हापासून अनेक गोष्टी बदलताना दिसत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांनी अध्यक्षांना गृहीत....
“मला जीवे मारणार होते”, रमीझ राजांचा धक्कादायक खुलासा
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा हे सातत्याने आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद सोडल्यानंतर ते अनेक खुलासे करताना दिसत आहेत. नुकतेच....
रमीझ राजा काय डोक्यावर पडलेत? पाकिस्तानच्या माजी कर्णधारानेच डागले टीकास्त्र
मागील वर्षात म्हणजे 2022च्या सरतेशेवटी पाकिस्तान क्रिकेटमध्ये अनेक उलथा-पालथ पाहायला मिळाली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (पीसीबी) उचलबांगडी केलेल्या रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी त्यांचा राग प्रखरपणे....
भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय मालिका होणार? पीसीबीच्या नव्या अध्यक्षांनी मांडली भूमिका
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मागच्या काही दिवासंमध्ये मोठे बदल घडले आहेत. बीसीसीआयवर वारंवार निशाणा साधणारा पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा यांना बुधवारी (21 डिसेंबर) अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले.....
बीसीसीआयला नेहमी नडणाऱ्या पीसीबी अध्यक्षांची हाकालपट्टी, ‘हा’ व्यक्त बनला नवा कारभारी
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी त्यांच्या क्रिकेट बोर्डात बुधवारी (21 डिसेंबर) मोठी बदल घडवून आणला. मागच्या एका वर्षांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा कारभार पाहणारे रमीज राजा....
आईसलॅंड क्रिकेट बोर्डानेही उडवली पाकिस्तानची खिल्ली, रावळपिंडी सामन्याची तुलना थेट 2008च्या मंदीशी
सध्या इंग्लंड आणि पाकिस्तान संघात कसोटी मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे खेळवला जात असून शेवटच्या दिवशी पाकिस्तान संघाला विजयासाठी 343 धावांची गरज....
पीसीबी आशिया चषकातून माघार घेतानाही मागे पुढे पाहणार नाही! रमीझ राजांचे मोठे विधान
मागच्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघातील संबंध अधिकच बिघडल्याचे दिसत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी काही दिवसांपूर्वी बीसीसीआयवर निशाणा साधला....
‘भारत-पाक सामना नाही झाला तर…’, माजी पाकिस्तानी दिग्गजाचे मोठे विधान
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहाण्यासाठी चाहत्यांमध्ये नेहमीच अधिकची उत्सुकता पाहायला मिळाली आहे. असे असले तरी, मागच्या काही दिवसांमध्ये दोन्ही संघांच्या क्रिकेट बोर्डांमधील मतभेद समोर....
‘या’ दिग्गज खेळाडूचा पाकिस्तानला घरचा आहेर; म्हणाला, ‘पाकिस्तानमध्ये एवढा दम..’
मागील काही दिवसापासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा आपल्याच वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानात न जाण्याच्या निर्णयावर बीसीसीआयला राजांनी धमकी....



















