रवींद्र जडेजा बातम्या

Ravindra Jadeja

भारत पाकिस्तान सामन्याबाबत रविंद्र जडेजाचे मोठे वक्तव्य, म्हणाला आम्ही 100 टक्के

आगामी आशिया चषक 2023 मध्ये भारतीय संघाचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाशी होणार आहे. ही स्पर्धा वनडे विश्वचषक 2023च्या तयारीसाठी महत्वपूर्ण स्पर्धा मानली जात ...

Ravindra-Jadeja

जडेजाने शेअर केला ‘फॉरएव्हर क्रश’सोबतचा फोटो; नेटकरीही म्हणाला, ‘भावा, घोड्याला जोरात…’

भारतीय संघाचा खेळाडू रवींद्र जडेजा याची गणना जगातील सर्वोत्तम अष्टपैलूंमध्ये केली जाते. जडेजा शेवटचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दिसला होता. ...

Hardik-Pandya

पराभवाने खचला नाही हार्दिक पंड्या; धोनीबाबत मोठे विधान करत म्हणाला, ‘चांगल्या लोकांसोबत नेहमी…’

चेन्नई सुपर किंग्स संघाने गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाला आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाची धूळ चारली. यासह एमएस धोनी याने चेन्नईला पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी ...

Ravindra-Jadeja-And-MS-Dhoni-And-Ambati-Rayudu

‘अखेरच्या षटकात मी स्वत:ला…’, विजयी शॉट मारल्यानंतर भावूक झाला जडेजा; धोनीबाबत मन जिंकणारे वक्तव्य

गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाचे सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाने धुळीस मिळवले. चेन्नईने अंतिम सामन्यात सोमवारी ...

Ravindra-Jadeja-And-Marcus-Stoinis

Video : जडेजाने टाकला IPLमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम चेंडू, दांड्या उडताच स्टॉयनिसला 440 व्होल्टचा शॉक

सर्वांचे लक्ष वेधून घेत असलेली इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा दिमाखात पार पडत आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक खेळाडू शानदार कामगिरी करत आहेत. यामध्ये ...

Ravindra-Jadeja

जडेजाचा कसोटीत नवा कीर्तिमान, स्वत:चाच रेकॉर्ड केला उद्ध्वस्त; बातमी वाचलीच पाहिजे

बुधवारी (दि. 22 फेब्रुवारी) आयसीसीकडून नवीन कसोटी रँकिंग जारी करण्यात आली आहे. सध्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहे. यामध्ये सर्व संघ कसोटी ...

Ravindra-Jadeja-And-R-Ashwin

जड्डू इज बॅक! चेंडूनंतर आता बॅटनेही राडा करतोय रवींद्र, अर्धशतक झळकावल्यानंतर केले खास सेलिब्रेशन; पाहा

चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघावर वर्चस्व गाजवले. नागपूर येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा कर्णधार रोहित ...

Ravindra-Jadeja

क्रिकेटपासून 6 महिने दूर राहिलेल्या जडेजाचा धमाका! कांगारूंच्या बत्त्या गुल करत साकारले विकेट्सचे पंचक

गुरुवारी (दि. 9 फेब्रुवारी) नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. यादरम्यान भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणल्या. ...

Ravindra-Jadeja

तब्बल 5 महिन्यांनंतर संघात पुनरागमन करताच ‘जड्डू’चा मोठा खुलासा; म्हणाला, ‘सर्जरी केली नसती तरी…’

भारतीय संघ आपल्याच देशात होणाऱ्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडण्यासाठी सज्ज झाला आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या कसोटी सामन्याला येत्या ...

R-Ashwin-And-Ravindra-Jadeja

ऑस्ट्रेलियासाठी धोक्याची घंटी! कसोटी मालिकेपूर्वी फिटनेस टेस्टमध्ये पास झाला पठ्ठ्या

ऑस्ट्रेलिया संघ 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात खेळवल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेपूर्वीच भारतासाठी आनंदाची बातमी समोर येत ...

Ravindra-Jadeja

क्या बात है! अचानक पुनरागमन करताच जडेजाच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी, वाचा सविस्तर

भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा दीर्घ काळापासून संघाबाहेर होता. त्याला दुखापतीमुळे मोठ्या मालिका आणि स्पर्धांमध्ये भाग घेता आला नव्हता. मात्र, त्याने आता मैदानावर पुनरागमन ...

Ravindra-Jadeja-And-Rivaba-Jadeja

‘तुम्ही या विजयाचे खरे हक्कदार आमदार जी’, पत्नीच्या विजयावर जडेजाकडून स्तुतीसुमने; पाहा ट्वीट

गुजरात विधानसभा निवडणूक 2022 पार पडली. यामध्ये भाजपने गुजरातमध्ये रेकॉर्डब्रेक मताधिक्य मिळवले. यात भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा ही भाजपच्या ...

Narendra-Modi-And-Ravindra-Jadeja-And-MS-Dhoni

मोदींनी गायलेले जडेजाचे गुणगान; धोनीला म्हणाले होते, ‘लक्ष ठेव, आपलाच पोरगा आहे’

जेव्हा एखादी वरिष्ठ व्यक्ती एखाद्या ज्युनिअर व्यक्तीची प्रशंसा करतो, तेव्हा तो भलताच खुश असतो. थेट मुख्यमंत्र्यांनीच जर एखाद्या खेळाडूची प्रशंसा केली, तर तो खेळाडू ...

Ravindra-Jadeja

आता भल्याभल्या गोलंदाज अन् फलंदाजांची होणार पळता भुई थोडी, भारताच्या दिग्गज अष्टपैलूची ट्रेनिंग सुरू

भारतीय संघ आणि क्रिकेटचे चाहते सध्या कदाचित ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक कुणाला मिस करत असतील, तर तो खेळाडू म्हणजे अष्टपैलू रवींद्र जडेजा होय. टी20 विश्वचषकासाठी भारतीय ...

Ravindra-Jadeja-And-Narendra-Modi

जडेजाची कबुली! मोदींशी आहे डायरेक्ट कनेक्शन, पठ्ठ्याने ट्वीट करत स्पष्टच सांगितलं

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू त्यांच्या खेळाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही तुफान सक्रिय असतात. या खेळाडूंमध्ये अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्या नावाचाही समावेश होतो. जडेजा सोशल मीडियावर त्याच्या ...