राहुल सिंग बास्केटबॉल अकादमी (आरएसबीए)
पहिल्या डेक्कन इलाईट कप बास्केटबॉल स्पर्धेत डेक्कन जिमखाना अ संघाला विजेतेपद
डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित पहिल्या डेक्कन इलाईट कप बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात डेक्कन जिमखाना अ संघाने विजेतेपद संपादन केले. डेक्कन जिमखाना बास्केटबॉल कोर्ट या ठिकाणी....






