वनडे

प्रतिस्पर्धी संघाने मिळून केलेल्या धावांपेक्षाही मोठी खेळी करणारे ५ क्रिकेटपटू

जुलै 17, 2020

१९७१ मध्ये वनडे क्रिकेटला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने क्रिकेट जगताला वेगाने खेळण्याची ओळख झाली. जवळजवळ ५० वर्षांचा इतिहास असललेल्या या वनडे क्रिकेटमध्येही गरजेनुसार बदल होत....

सीमारेषेच्या आत आहे क्रिकेट मैदानावर झाडं, यावर शतक मारल्यावर गांगुलीला झाली होती शिक्षा

जुलै 16, 2020

क्रिकेटची मैदाने आपल्या विविधतेसाठी प्रसिद्ध आहेत. अनेक मैदाने अतिसुंदर तर काही जराशी विचित्र पद्धतीची असतात. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जाणारे लॉर्ड्स मैदान त्याच्यावर असलेल्या तीव्र....

४ असे स्फोटक फलंदाज जे वनडे सामन्यात ठोकू शकतात त्रिशतक…

जुलै 15, 2020

१९७१ साली सुरु झालेल्या वनडे क्रिकेटने क्रिकेट जगताला वेगाशी ओळख करुन दिली. त्यानंतर अनेक खेळाडूंनी मोठ-मोठ्या खेळी वनडेत वेगाने केल्या. जिथे शतकही कठीण वाटत होते,....

‘सर’ पदवी मिळालेले ५ दिग्गज क्रिकेटपटू

जुलै 15, 2020

ब्रिटिश राजा किंवा राणी हे एखाद्या व्यक्तीने केलेल्या उत्कृष्क कामगिरीबद्दल देशाच्या विशिष्ठ पदवीने (नाईटहूड) सन्मान करतात. हे प्रतिष्ठित पदक आपल्याला मिळावे असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न....

घेऊन टाक!!! हे मराठी वाक्य धोनी कधीच विसरला नाही, या क्रिकेटरने शिकवले होते मराठी

जुलै 9, 2020

फेब्रुवारी २०१९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथे भारताचा पाचवा वनडे सामना झाला होता. तो सामना भारताने ३५ धावांनी जिंकला आणि ५ सामन्यांच्या वनडे मालिकेत ४-१ अशा फरकाने....

विस्डेनने जाहीर केली टॉप कसोटी प्लेअर्सची यादी; सचिन, द्रविड व लक्ष्मण यादीतून गायब

जून 27, 2020

मुंबई । क्रिकेटच्या घडामोडीची माहिती देणारे प्रसिद्ध मासिक विस्डेनने 21व्या शतकातील सर्वात महत्त्वपूर्ण खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. विस्डेनने सर्व परिस्थितीचे आकलन करून क्रिकेटच्या तिन्ही....

एक नाही दोन नाही तर तब्बल दीड हजार क्रिकेटपटूंबरोबर सचिन खेळलाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट

जून 24, 2020

भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २४ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. त्याने वयाच्या १६ व्या वर्षी नोव्हेंबर १९८९ ला पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये....

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू

जून 7, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी मोठेमोठे विक्रम केले आहेत. या खेळाडूंमध्ये महाराष्ट्रीय खेळाडूंचे योगदानही मोठे आहे. अशाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या महाराष्ट्रातील क्रिकेटपटूंचा....

भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये वेगवान शतक करणारे ५ फलंदाज

मे 21, 2020

१९७१ साली सुरु झालेल्या वनडे क्रिकेटने क्रिकेट जगताला वेगाशी ओळख करुन दिली. अनेक खेळाडूंनी आत्तापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये तुफानी खेळी करताना शतकी खेळी देखील केल्या आहेत.....

एकाच वनडेत ओपनिंग गोलंदाजी व ओपनिंग फलंदाजी करणारे ५ भारतीय

मे 19, 2020

वनडे क्रिकेटमध्ये असे अनेक अष्टपैलू क्रिकेटपटू झाले आहेत, ज्यांनी फलंदाजीबरोबरच गोलंदाजी करतानाही शानदार कामगिरी केली आहे. त्यातील काहींनी एकाच वनडेत सलामीला फलंदाजी आणि सलामीला गोलंदाजी....

टीम इंडियाचे ४ असे कर्णधार, जे फारसे कुणाच्याही लक्षात नाहीत…

मे 18, 2020

वनडे क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. १९७४ पासून भारताने वनडे क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक दिग्गजांनी भारतीय संघाचे वनडेत नेतृत्व....

रोहितच्या २६४ धावांचा विक्रम मोडण्याची क्षमता असलेले ५ खेळाडू

मे 12, 2020

क्रिकेटचा कोणताही प्रकार पाहिला तरी द्विशतक करणे तसे अवघडच. कसोटीमध्ये आत्तापर्यंत १९४ वेळा २०० पेक्षा अधिक धावा फलंदाजांना करता आल्या आहेत. तर वनडेत ८ वेळा....

एक नाही, दोन नाही तर एबी डिविलियर्सला वाटते तब्बल ४ भारतीय गोलंदाजांची भीती…

मे 12, 2020

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज माजी कर्णधार एबी डिविलियर्सने त्याला भीती वाटणाऱ्या भारतीय गोलंदाजांची नावे सांगितली आहेत. तो नुकताच इंस्टाग्रामवर लाईव्ह आला होता. यादरम्यान त्याने याची माहिती....

रोहितला ‘व्हाईट बॉल क्रिकेटचा डॉन ब्रॅडमन’ म्हणण्याचं कारणं नक्की आहे तरी काय

मे 3, 2020

भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला वनडे आणि टी२०चा सर्वोत्कृष्ठ क्रिकेटपटू म्हटले आहे. गंभीर म्हणाला की,....

वनडेत सर्वाधिक धावा करणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू

मे 1, 2020

आज, १ मे महाराष्ट्र राज्याचा ६० वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने या लेखात वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ६ महाराष्ट्रीयन खेळाडूंचा आढावा घेण्यात आलेला आहे. वनडेमध्ये....

Previous Next