विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
‘ऍशेस’ खिशात घालत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी कायम, तर इंग्लंड तळाला घसरले; पाहा WTC गुणतालिका
नुकताच ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (australia vs england) या दोन्ही संघांमध्ये ऍशेस मालिकेचा (Ashes series) थरार पार पडला. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया ...
स्लो ओव्हर रेटमुळे भारतीय संघावर दंड ठोठावल्याने नाराज झाले प्रशिक्षक द्रविड, केले मोठे भाष्य
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला सोमवारपासून ...
द. आफ्रिकेवर मोठा विजय मिळवूनही WTC गुणतालिकेत भारताची अशी आहे स्थिती, पाकिस्तान अजूनही पुढेच
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या (centurion) ...
दुसरी ऍशेस कसोटी जिंकत कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी, भारत ‘या’ क्रमांकावर
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ॲशेस मालिकेचा (ashes series) थरार सुरू आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी राखून ...
भारताला पुढील ४ महिन्यात खेळायचेत ७ कसोटी सामने, जाणून घ्या न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेचे महत्व
भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी२० मालिका संपल्यानंतर आता हे दोन्ही संघ कसोटी मालिकेत दोन हात करण्यास सज्ज झाले आहेत. या दोन्ही संघांमध्ये ...
इंग्लंड-भारत संघातील पाचवा कसोटी तर रद्द, पण कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेवर झाला का परिणाम?
इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम कसोटी सामना ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर पार पडणार होता. परंतु, हा सामना रद्द करण्यात ...
ऐतिहासिक विजयासह भारताची ‘गरुडझेप’, कसोटी चँपियनशीप गुणतालिकेत पुन्हा अग्रस्थानी; पाकिस्तानला पछाडले
इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवून भारतीय संघाने पुन्हा एकदा विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानला मागे टाकून स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद ...
विराटचा ७ धावांवर बाद होऊनही मोठा कारनामा; रहाणे, रोहितनंतर ‘ही’ कामगिरी करणारा तिसराच भारतीय
इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हेडींग्लेच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या ...
होय आमचं आहे! राहुल-अथियाच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चांवर पूर्णविराम, खुद्द क्रिकेटरने दिली कबुली
क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते हे काही नवीन नाही. अनुष्का-विराट, हार्दिक-नताशा, युवराज-हेजल, हरभज- गीता हे त्याची काही उदाहरणे आहेत. आता या यादीत आणखी एका क्रिकेटपटूचे ...
‘तो’ भारतीय धुरंधर पुन्हा इंग्लंडविरुद्ध ५ शतके झळकावेल, महान कसोटीपटूला आहे विश्वास
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानंतर आता भारतीय संघासमोर बलाढ्य इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. येत्या ...
‘ती’ गोष्ट महागातच पडली आणि WTC फायनलमध्ये स्थान मिळवण्याची संधी गमावली, ऑसी कर्णधाराची व्यथा
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाला ८ गडी राखून पराभवाचा ...
कॅप्टन कोहलीला सावधानी बाळगण्याची गरज, इंग्लंडविरुद्ध पुन्हा ‘या’ चुका केल्यास कसोटीत व्हाईटवॉश निश्चित!
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गेल्या ५ वर्षांपासून भारतीय संघ आयसीसीच्या क्रमवारीत सर्वोच्च स्थानी होता. तसेच विश्व कसोटी अजिंक्यपद ...
टेस्ट चँपियनशीपच्या फ्लॉप खेळाडूंची प्लेइंग XI, बघा कोणाला या लाजिरवाण्या संघात मिळाली जागा
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २३ जूनदरम्यान भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये पार पडला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ गडी ...
‘टीम इंडिया, हार्दिकच्या भरोश्यावर राहण थांबवा; नवा वेगवान गोलंदाजी अष्टपैलू शोधा’
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. ...
भारताचा ‘हुकुमी एक्का’ इंग्लंडविरुद्ध खेळण्याची शक्यता, दुखापतीविषयी अपडेट आली पुढे
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला २० दिवसांची विश्रांती देण्यात आली आहे. संघातील खेळाडू सध्या मौज-मस्ती करताना दिसून येत आहेत. ...