वॉशिंग्टन सुंदर

लहानपणीच सुंदर खेळायचा लॅंकेशायरसाठी! नक्की काय होते हे प्रकरण

जुलै 19, 2022

सध्या भारतातील अनेक क्रिकेटपटू इंग्लंडमधील काउंटी संघासाठी खेळत आहेत. चेतेश्वर पुजारा ससेक्सचे नेतृत्व करतोय. उमेश यादव व कुणाल पंड्या हे अनुभवी खेळाडू देखील सध्या इंग्लंडमध्येच....

Hardik-Pandya-Krunal-Pandya-MS-Dhoni

आता ‘पंड्या पॉवर’ काऊंटी क्रिकेटमध्येही गाजणार! ‘हे’ दोन भारतीयही होणार सहभागी

जुलै 2, 2022

सध्या भारत आगामी टी२० विश्वचषकाची तयारी करण्यात व्यस्त आहे. अशा परिस्थितीत अनेक खेळाडू आपल्याला भारतीय संघात स्थान मिळावे यासाठी जोर लावताना दिसत आहेत. यासाठी खेळाडू....

Suryakumar-Yadav

आयपीएल २०२२ दरम्यान दुखापतग्रस्त झाले ‘हे’ ४ खेळाडू, टी२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाच्या वाढल्या समस्या

मे 13, 2022

भारतीय क्रिकेट संघातील जवळपास सर्व खेळाडू आयपीएलच्या पंधराव्या हंगामात व्यस्त आहेत. आतापर्यंत या हंगामातील ७४ सामन्यांपैकी ५९ सामने खेळले गेले आहेत. २९ मे रोजी अंतिम....

Bhuvneshwar-Kumar-And-Washington-Sundar

हैदराबादच्या ‘या’ खेळाडूंनी धारण केले मुलींचे रूप; फोटो पाहून तुमच्याही बत्त्या होतील गुल

एप्रिल 30, 2022

आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादने २०२२ हंगामात आतापर्यंत अप्रतिम प्रदर्शन केले आहे. भारतीय संघाचा महत्वाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार देखील त्याच्या चांगल्या फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे.....

Sunrisers-Hyderabad

सलग दुसऱ्या विजयानंतर हैदराबादला मोठा धक्का, ‘हा’ स्टार क्रिकेटर २ आठवड्यांसाठी संघातून बाहेर

एप्रिल 12, 2022

इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) सनरायझर्स हैदराबाद संघाने नुकतेच हंगामात दमदार पुनमरागन केले आहे. सुरुवातीचे २ सामने गमावल्यानंतर हैदराबाद संघाने त्यांचे पुढील सलग २ सामने जिंकले....

Kane-Williamson-Catch

लखनऊच्या घातक सलामीवीराला बाद करण्यासाठी केनचा ‘ice-cool’ कॅच, विजेच्या वेगाने टिपला झेल

एप्रिल 4, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२चा बारावा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हैदराबादचा संघ त्यांच्या हंगामातील पहिला विजय नोंदवण्यासाठी झगडताना दिसला.....

पंचांच्या निर्णयामुळे काव्या झाली होती उदास; पण पुढच्याच षटकात घडले असे काही की परतली स्माईल

एप्रिल 4, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२चा बारावा सामना लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर झालेला हा सामना अतिशय रोमांचक....

SRH

‘काही नवे, तर काही जुने’, सनरायझर्स संघात तीन महत्त्वाच्या सदस्यांचं झालं जंगी स्वागत

मार्च 18, 2022

इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाचे बिगूल वाजले आहेत. त्यामुळे आता सर्वांनाच आयपीएलच्या या १५ व्या हंगामातील सामन्यांची उत्सुकता लागली आहे. या हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात....

Bhuvneshwar Kumar, Washington Sundar Virat Kohli (Team India)

भारताला तिसरा धक्का, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर टी२० मालिकेतून बाहेर; ‘हे’ आहे कारण

फेब्रुवारी 14, 2022

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West India) संघात १६ फेब्रुवारीपासून ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाच्या अडचणी....

Bhuvneshwar Kumar, Washington Sundar Virat Kohli (Team India)

भारतीय क्रिकेटरचे ५ महिन्यांच्या ब्रेकनंतर पुनरागमन, वेस्ट इंडिजविरुद्धच्या शानदार कामगिरीबद्दल म्हणतोय…

फेब्रुवारी 8, 2022

भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रविवारी (६ फेब्रुवारी) भारताने जिंकला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी....

yuzvendra chahal, washington sundar

चहल अन् वॉशिंग्टनची जोडी ठरली सुपरहिट!! भारतीय खेळपट्टीवर केवळ दुसऱ्यांदाच केलाय असा कारनामा

फेब्रुवारी 7, 2022

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies)  यांच्यातील वनडे मालिकेला जोरदार प्रारंभ झाला आहे. ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम....

Bhuvneshwar Kumar, Washington Sundar Virat Kohli (Team India)

भारताच्या वनडे संघात दोन बदल, कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सुंदरऐवजी ‘या’ खेळाडूची निवड

जानेवारी 12, 2022

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात सध्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून यानंतर १९ जानेवारीपासून उभय....

india in australia

धक्कादायक! दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्याच्या एक दिवस आधीच वनडे संघाचा ‘मॅचविनर’ कोरोना पॉझिटिव्ह

जानेवारी 11, 2022

भारताचा फिरकी अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याला कोरोना झाला आहे. त्यामुळे, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन वनडे सामन्याच्या मालिकेत खेळणे त्याच्यासाठी कठीण असल्याचे दिसत....

R-Ashwin-Washington-Sundar-Video

डान्स अण्णा, डान्स..! अश्विन, सुंदरने प्रसिद्ध तमिळ गाण्यावर धरला ठेका, व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

डिसेंबर 14, 2021

भारतीय क्रिकेट संघाला डिसेंबर महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेचा दौरा (India Tour Of South Africa) करायचा आहे. या दौऱ्यातील सुरुवातीला खेळल्या जाणाऱ्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी....

श्रेयस अय्यर आधी कसोटी पदार्पण केलेेले ५ खेळाडू सध्या करतायेत तरी काय?

नोव्हेंबर 25, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. विराट कोहलीच्या....

Previous Next