शाहरुख खान

शेम टू शेम.! वाॅर्नरने घेतलं ‘सुलतान’चं रूप; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकीत

डिसेंबर 13, 2020

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर सध्या दुखापतग्रस्त असल्यामुळे तो मर्यादित षटकांच्या आणि कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात अनुपस्थित आहे. असे असले तरी तो सोशल मीडियावर....

शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ

डिसेंबर 10, 2020

क्रिकेट आणि बॉलिवूड.. संपूर्ण भारत देशातील मनोरंजनाचे दोन प्रमुख स्त्रोत.. या दोन्ही क्षेत्रांचे एकमेकांशी घनिष्ट संबंध देखील आहेत. क्रिकेट आणि बॉलिवुड क्षेत्रांना ज्या व्यक्तीने सर्वाधिक....

“अरे माझा विचार करा, माझ्या मनावर..,” चाहत्याच्या प्रश्नाला किंग खानचे जबरदस्त प्रतिउत्तर

ऑक्टोबर 28, 2020

इंडियन प्रीमियर लीगचा कोलकाता नाईट रायडर्स संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी झगडत आहे. मात्र सोमवारी (२६ ऑक्टोबर) शारजाहमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाताला ८ विकेट्सने....

राजस्थानचा डेविड मिलर बनला डीडीएलजेचा ‘शाहरुख खान’, फोटो होतायेत व्हायरल

ऑक्टोबर 21, 2020

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचे जगभरात अनेक चाहते आहेत. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’. या....

आयपीएल २०२०: स्वत: शाहरुख खानने दिलं चाहत्यांना ‘खास’ गिफ्ट, पाहून तुमचेही थिरकतील पाय

ऑक्टोबर 21, 2020

नवी दिल्ली। दोन वेळचा आयपीएल विजेता कोलकाता नाईट रायडर्स संघ सततच्या पराभवानंतर हळू-हळू विजयाच्या मार्गावर येत आहे. अशातच कोलकाता संघ व्यवस्थापनाने चाहत्यांसाठी एक खास भेट....

काळा डाग! ‘आयपीएल’ इतिहासातील पाच घटना ज्यामुळे स्पर्धेची जगात बदनामी झाली

ऑक्टोबर 15, 2020

आयपीएलचा १३ वा हंगाम सध्या सुरु आहे. एक तप पूर्ण केलेल्या आयपीएल स्पर्धेने तितकेच वाद- विवादही पाहिले आहेत. या वादांनी अनेकदा खेळ बाजूला पडून सर्व....

आयपीएलचा सामना पाहण्यासाठी आलेल्या शाहरुखचा नवा लूक पाहून चाहत्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

ऑक्टोबर 1, 2020

मुंबई । इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 12 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुबईमध्ये खेळला गेला. सामना पाहण्यासाठी केकेआरचे सह-मालक आणि बॉलिवूड....

युएईत होत असलेल्या आयपीएलचा या ४ संघांना होणार मोठा फायदा

सप्टेंबर 16, 2020

क्रिकेटप्रेमींना ज्या टी२० लीगची आतुरता नेहमी लागून रहाते, ती लीग अर्थात आयपीएल १९ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. तिसऱ्यांदा आयपीएल भारताबाहेर अर्थातच संयुक्त अरब अमिरातीमध्ये होतं....

आयपीएल इतिहासातील सर्वात मोठे वाद; यांपैकी किती वाद तुम्हाला आठवतात?

ऑगस्ट 8, 2020

जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय असणारी लीग म्हणजे आयपीएलचे आयोजन पुढील महिन्यात १९ सप्टेंबरपासून यूएईत होणार आहे. आयपीएलच्या प्रत्येक मोसमात काही ना काही वादविवाद आपल्याला....

गांगुलीचा केकेआरचा सहमालक शाहरुख खानवर गंभीर आरोप, शाहरुखने मला…

जुलै 11, 2020

मुंबई । सौरव गांगुली भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक ऐतिहासिक विजय मिळवले आहेत. भारतीय संघाव्यतिरिक्त सौरव गांगुलीने....

इंग्लंडच्या माजी कर्णधाराने सांगितला शाहरुख खानबरोबर सामना पहाण्याचा अनुभव

मे 24, 2020

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा सहसंघमालक आहे. तो त्याच्या या संघाच्या अनेक सामन्यांसाठी कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियममध्ये उपस्थित असतो. त्याच्याबरोबर सामना पहाण्याचा....

बाबर आझम म्हणतो; शाहरुख तर आवडतोच, पण ही भारतीय अभिनेत्रीही आहे फेव्हरेट

मे 20, 2020

पाकिस्तान संघाचा नवा कर्णधार बाबर आझमची गणना सध्याच्या सर्वोत्कृष्ठ फलंदाजांमध्ये केली जाते. काही लोक त्याची तुलना ही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीशी करतात. मात्र, पाकिस्तानचा....

शाहरुख खानची ती ‘खास’ भेटवस्तू तब्बल १२ वर्षानंतर शोएब अख्तर केली दान

मे 17, 2020

जगभरात सध्या कोरोना विषाणूची दहशत आहे. या विषाणूची लागण होण्याव्यतिरिक्त लॉकडाऊनमुळेही अनेक लोकांचे हाल होत आहेत. अशावेळी दानशूर आणि सामाजिक कार्याची आवड असलेले अनेक देशातील नागरिक पुढे येऊन गरीब आणि गरजू लोकांना मदत करत आहेत.

कोरोना बाधितांना मदत करणारी ही ठरली पहिली आयपीएल टीम

एप्रिल 3, 2020

कोराना व्हायरसचे वाढते संकट पहाता अनेकांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. यात अनेक क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. पण आता क्रिकेटपटूंबरोबरच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची सहमालकी असलेला....

बड्डे गल सायना नेहवालला सरावासाठी करावा लागलायचा दररोज ५० किलोमीटरचा प्रवास!

मार्च 17, 2020

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचा आज ३०वा वाढदिवस आहे. तिने अनेक स्पर्धांमध्ये भारताला पदके मिळवून दिली आहेत. मात्र, इथपर्यंत पोहोचणे तिच्यासाठी सोपे नव्हते. मेहनत....

Previous Next