शिवम मावी

‘सुपरफास्ट मावी’ पुन्हा कोलकाताचा ‘नाईट रायडर’; तब्बल ‘इतक्या’ रकमेची लागली बोली

फेब्रुवारी 12, 2022

यावर्षी आयपीएलचा (IPL 2022) १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारीला बीसीसीआयने मेगा लिलाव आयोजित केला. बंगळुरू येथे झालेल्या या....

मला श्रीलंका दौऱ्यावर संधी मिळण्याची अपेक्षा होती; ‘या’ विश्वविजेत्या खेळाडूने व्यक्त केली खंत

जुलै 25, 2021

शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून उभय संघात मर्यादित षटकांची मालिका सुरु आहे. नुकतीच श्रीलंका विरुद्ध भारत वनडे मालिका पार पडली आहे.....

‘त्या’ चेंडूनंतर पृथ्वी शॉने ठरवले एका षटकात ६ चौकार मारायचे

मे 29, 2021

कोरोना व्हायरसमुळे आयपीएल 2021 ला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अचानक स्थगिती मिळाली आहे. स्थगिती मिळण्याअगोदर या आयपीएल हंगामात 29 सामने पार पडले. या हंगामात दिल्ली....

पहिल्याच षटकात ६ चौकार मारणाऱ्या पृथ्वी शॉचे सामन्यानंतर शिवम मावीने धरले मानगूट, पाहा व्हिडिओ

एप्रिल 30, 2021

अहमदाबाद। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २५ सामने गुरुवारी (२९ एप्रिल) पूर्ण झाले. आत्तापर्यंत या हंगामात अनेक रोमांचक लढती पाहायला मिळाल्या. पण याबरोबरच मैदानात जरी....

Shivam-Mavi

पृथ्वी शॉच्या पहिल्याच षटकातील ६ चौकारांमुळे शिवम मावीच्या नावावर झाला ‘हा’ नकोसा विक्रम

एप्रिल 30, 2021

अहमदाबाद। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २५ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा ७ विकेट्सने पराभव केला. दिल्लीच्या या विजयात सलामीवीर पृथ्वी शॉने खास....

बाबो! आपल्या वयापेक्षाही अधिक वर्षांचा अनुभव असलेल्या गेलला मावीने केलंय गोल्डन डकवर बाद, वाचा सविस्तर

एप्रिल 27, 2021

कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाची आयपीएल २०२१ च्या मोसमात चांगली सुरुवात झाली नव्हती. संघाने पहिल्या ५ सामन्यांपैकी ४ सामने गमावले होते. मात्र, केकेआरने त्यांच्या सहाव्या सामन्यात....

अजबच! ३०० पेक्षाही अधिक टी२० सामने खेळलेल्या आंद्रे रसलचा ‘या’ अनोख्या आंधश्रद्धेवर विश्वास

एप्रिल 24, 2021

जगातील कोणताही खेळाडू हा त्याच्या खेळातील त्याने स्वतः केलेल्या कामगिरीमुळे ओळखला जातो. परंतु यामध्ये काही खेळाडू असे आहेत जे आपल्या चांगल्या आणि वाईट कामगिरीसाठी अंधश्रद्धा....

IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे

नोव्हेंबर 2, 2020

दुबईत रविवारी (१ नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात कोलकाता कोलकाता नाईट रायडर्सने 60 धावांनी राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. कोलकाता संघातील पाच खेळाडूंनी केलेल्या झुंजार खेळी पुढे राजस्थानच्या....

यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ ३ संघांकडे आहे सर्वोत्तम गोलंदाजीचे आक्रमक

ऑक्टोबर 8, 2020

कोणतीही स्पर्धा जिंकण्यासाठी फलंदाजांबरोबरच गोलंदाजांच्या योगदानालाही फार महत्त्व असते. क्रिकेटमध्ये असे बरेचदा होते की फलंदाज तुम्हाला एक किंवा दोन सामने जिंकू शकतात, परंतु जर तुम्हाला....

सुरेश रैनाने ‘या’ युवा भारतीय खेळाडूला एका गुरूप्रमाणे दिले आहे प्रशिक्षण

ऑक्टोबर 3, 2020

आयपीएलच्या या हंगामात कोलकाता नाईटरायडर्सकडून खेळत असलेला युवा वेगवान गोलंदाज शिवम मावीने लोकडाऊनमध्ये मैदानात खूप घाम गाळला अशी माहिती त्याचे वडील पंकज मावी यांनी दिली.....

आयपीएल २०२० – पहिल्या १२ सामन्यात जबरदस्त कामगिरी करणारे टॉप ५ गोलंदाज

ऑक्टोबर 3, 2020

आयपीएल २०२० मधील आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये फलंदाजांबरोबरच गोलंदाजांचेही वर्चस्व दिसले आहे. कारण लक्ष्याचा पाठलाग करताना बऱ्याच संघांनी बहुतेक सामने गमावले आहेत. १९ सप्टेंबर पासून....

“…याची मला कल्पना होती”, सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर शिवम मावीने सांगितले यशाचे रहस्य

ऑक्टोबर 1, 2020

आयपीएलमध्ये बुधवारी (30 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) राजस्थान रॉयल्सला 37 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना केकेआर संघाने 174 धावा केल्या होत्या.....

राजस्थानची विजयाची हॅट्रिक हुकली, कोलकाताचा राजस्थानवर ‘राॅयल’ विजय

ऑक्टोबर 1, 2020

आयपीएलच्या १३ व्या हंगामातील बारावा सामना बुधवारी (३० सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. हा सामना....

चक्क एका गोलंदाजाने आणले दूसऱ्या गोलंदाजाच्या डोळ्यात पाणी, पहा नक्की काय झालं

सप्टेंबर 22, 2020

आज शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात आयपीएल २०२०चा चौथ्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.....

मुख्याध्यापकांशी भांडून वडिलांनी त्याला खेळायला पाठवले आणि…

सप्टेंबर 16, 2020

२०१८ चा एकोणीस वर्षाखालील मुलांचा क्रिकेट विश्वचषक न्यूझीलंडमध्ये होत होता. २०१६ च्या विश्वचषकात अंतिम फेरीत पराभूत झालेला भारतीय संघ पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वात स्पर्धेत सामील....