श्रीलंका क्रिकेट

कोरोनाचा दरारा! चक्क पीपीई किट घालून खेळाडूंना ट्रेनिंग देतायत श्रीलंकेचे प्रशिक्षक, बघा व्हिडिओ

जुलै 15, 2021

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघामध्ये १८ जुलैपासून मर्यादित षटकांची मालिका खेळली जाणार आहे. परंतु ही ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरू होण्यापूर्वीच....

श्रीलंका बोर्डाने घोषित केली भारत-श्रीलंका सामन्यांची वेळ, पाहा किती वाजता सुरू होणार मॅच?

जुलै 13, 2021

भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहेl. या दोन्ही संघांमध्ये १३ जुलैपासून वनडे मालिकेला प्रारंभ होणार होता. परंतु श्रीलंका संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने ही मालिका....

पृथ्वी शॉने संघातील वरिष्ठ गोलंदाजांची केली जोरदार धुलाई, सलामीसाठी दर्शवली दावेदारी

जुलै 12, 2021

श्रीलंका संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या १८ जुलैपासून दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार रंगणार....

एकेकाळच्या जग्गजेत्या श्रीलंकन संघाची आज का झाली आहे दारूण अवस्था? घ्या जाणून

जुलै 5, 2021

गेले काही दिवस सातत्याने क्रिकेट विश्वातून श्रीलंकन क्रिकेटबद्दल अनेकविध बातम्या समोर येत आहेत. त्यातील तपशील वेगळा असला तरी एक गोष्ट मात्र समान आहे. ती म्हणजे....

चूक केली तर शिक्षा मिळणारच! बायोबबल भेदून रात्री इंग्लंडच्या रस्त्यांवर फिरणारे ३ श्रीलंकन क्रिकेटर्स निलंबित

जून 29, 2021

श्रीलंकेचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील ३ सामन्यांची टी२० मालिका नुकतीच संपली आहे. या मालिकेत यजमान इंग्लंड संघाने पाहुण्या श्रीलंकेला ३-० असा व्हाईटवॉश....

गेल्या ६ वर्षांपासून पुनरागमनाच्या प्रतिक्षेत असलेल्या क्रिकेटरची निवृत्ती; म्हणाला, “मीडिया बना सकती है तो बिगाड..”

फेब्रुवारी 20, 2021

श्रीलंका संघासाठी २५ कसोटी सामने, २४ एकदिवसीय सामने आणि १ टी२० सामना खेळलेला. तसेच आपल्या धारदार गोलंदाजीने श्रीलंकन संघाला अनेक सामने जिंकवून देणारा दिग्गज गोलंदाज,....

‘हा’ खेळाडू यापुढे श्रीलंकेकडून क्रिकेट खेळणार नाही, कारणही आहे तसेच

जानेवारी 8, 2021

शेहान जयसूर्याने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाशी संबंध तोडत स्वतःला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी अनुपलब्ध केले आहे. जयसूर्या हा श्रीलंकेचा प्रसिद्ध खेळाडू असून तो घरगुती क्रिकेटमध्ये चिल्लव....

Corona Effect: ख्रिस गेल, डू प्लेसिस यांचा सहभाग असलेली ‘ही’ मोठी स्पर्धा तिसऱ्यांदा स्थगित

नोव्हेंबर 6, 2020

श्रीलंकेत होणारी ‘लंका प्रीमियर लीग’ ही स्पर्धा कोरोनामुळे तिसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे. सुरुवातीला ही स्पर्धा 14 नोव्हेंबरला सुरू होणार होती. परंतु नंतर ही स्पर्धा....

मुरलीधरन-जयवर्धनेचा श्रीलंकन क्रिकेट मंडळावर जोरदार बाऊंसर

जून 16, 2018

महेला जयवर्धने, कुमार संगकारा आणि महान गोलंदाज मुथ्थया मुरलीधरन यांच्या निवृत्तीनंतर श्रीलंकन क्रिकेटची परीस्थिती खूपच बिकट झाली आहे. गेल्या चार वर्षात श्रीलंकन संघाचा डोलारा पूर्णपने....

श्रीलंकन खेळाडूच्या वडीलांची हत्या, वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार

मे 25, 2018

कोलंबो। श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू धनंजया डी सिल्वा याने वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातून माघार घेतली आहे. त्याच्या वडिलांची हत्या झाली हे त्यामागचे कारण आहे.  त्याचे वडिल रंजन डी....