सिकंदर रझा
VIDEO: भारताविरुद्धच्या टी 20 मालिकेआधी झिम्बाब्वेचा कॅप्टन सिकंदर रझाचे बडेबोल! म्हणाला, “ही मालिका एकतर्फी नाही…”
झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने आगामी टी 20 मालिकेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. या मालिकेत त्याचा संघ भारताला चांगलेच आव्हान देईल, असे मत त्याने व्यक्त केले....
ऑस्ट्रेलिया-श्रीलंकेला धूळ चारल्यानंतर झिम्बाब्वे प्रशिक्षकांचा आत्मविश्वास गगनात; आता टीम इंडियालाच इशारा!
भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत झिम्बाब्वे संघाने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या स्पर्धेत आतापर्यंत....
सिकंदर रझाने रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडला; टी20 वर्ल्ड कपमध्ये नवा इतिहास रचला
झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याने २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शानदार कामगिरी केली. त्याने २६ चेंडूत ४५ धावांची तुफानी खेळी केली, ज्यामध्ये त्याने दोन....
श्रीलंकेने पहिल्यांदाच ‘या’ देशात जिंकली टी-20 मालिका; केला असा चमत्कार
श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत झिम्बाब्वे संघाचा 2-1 असा पराभव केला आहे. श्रीलंकेच्या संघाने झिम्बाब्वेच्या भूमीवर पहिल्यांदाच टी-20 मालिका जिंकली आहे. श्रीलंकेने तिसरा....
PSL मध्ये ‘या’ दोन अनसोल्ड खेळाडूंनी मोहम्मद रिझवानच्या संघाची उडवली धूळधाण
पाकिस्तान सुपर लीग 2025 मध्ये लाहोर कलंदर्स संघाने मुल्तान सुल्तानचा 5 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात लाहोर संघासाठी डॅरिल मिशेल आणि सिकंदर रझा यांनी शानदार....
पाकिस्तानात जन्म, स्कॉटलंडमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण; आता मोडला रोहित शर्माचा मोठा रेकॉर्ड!
झिम्बाब्वेच्या संघानं गांबियाविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम केला. झिम्बाब्वेनं 20 षटकात तब्बल 344 धावा ठोकल्या. या सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा यानं अवघ्या....
ऐतिहासिक विजयानंतर पंजाब किंग्जला बसला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडूनं हंगामाच्या मध्यातच सोडली साथ
पंजाब किंग्जनं शुक्रवारी (26 एप्रिल) झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर ऐतिहासिक विजय मिळवला. पंजाबनं टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला आहे. पंजाब....
BREAKING: सूर्यकुमार यादवने जिंकला आयसीसी पुरुष ‘टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार, दोनदा कोरलं पुरस्कारावर नाव
T20 Cricketer of the Year: आयसीसीने सूर्यकुमार यादव याची 2023 साठी ‘टी20 क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून निवड केली आहे. त्याने गेल्या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय....
आयसीसीने निवडला 2023 वर्षातील सर्वोत्तम टी-20 संघ, सूर्यकुमार यादवकडे दिली संघाची धुरा
आयसीसीने 2023 सालचा सर्वोत्कृष्ट टी-20 संघ जाहीर केला आहे. आयसीसीने भारताच्या सूर्यकुमार यादव याला या संघाचा कर्णधार बनवले आहे. सूर्याशिवाय भारताच्या यशस्वी जयस्वाल, रवी बिश्नोई....
‘तुम्हाला धैर्याने खेळायला शिकवू शकत नाही…’, श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर सिकंदर रझा संतापला
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात झिम्बाब्वेला 9 विकेट्स राखून दारूण पराभव स्वीकारावा लागला आणि संघाचा कर्णधार सिकंदर रझा यावर अजिबात खूश नाही. त्याने झिम्बाब्वेच्या खेळाडूंवर जोरदार....
याला म्हणतात मॅच! अखेरच्या चेंडूवर झिम्बाब्वेचा 1 विकेटने रोमांचक विजय, आयर्लंडला चारली धूळ; सिंकदर ठरला हिरो
ZIM vs IRE 1st T20I: आयर्लंड क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड संघात 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका....
टी20 वर्ल्डकपसाठी क्वालिफाय होत युगांडाने रचला इतिहास! झिम्बाब्वेची हुकली वर्ल्डकप वारी
पुढील वर्षी वेस्ट इंडीज व अमेरिका येथे होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेसाठीची अखेरची पात्रता फेरी खेळली जात आहे. आफ्रिका विभागीय पात्रता फेरीतून दोन संघ थेट विश्वचषकासाठी....
T20 World Cup: विराटच्या विक्रमाची बरोबरी करणारा डेरिंगबाज सिकंदर! हॅट्रिक घेत इतिहासही घडवला
सध्या आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक आफ्रिका रीजन क्वालिफायर 2023 मधील सामने खेळले जात आहेत. यातील 13व्या सामन्यात रवांडा विरुद्ध झिम्बाब्वे संघ आमने-सामने होते. हा सामना....
अर्रर्र! विश्वचषकासाठी क्वालिफाय करण्याची संधी झिम्बाब्वेनं गमावली, स्कॉटलंडकडून दारुण पराभव
सध्या आयसीसी वनडे विश्वचषक 2023 क्वालिफायर सामने खेळले जात आहेत. क्वालिफायरमधील सुपर 6 फेरीतील 6वा सामना मंगळवारी (दि. 04 जुलै) पार पडला. या सामन्यात झिम्बाब्वे....


















