सूर्यकुमार यादव बातम्या

Suryakumar Yadav Jos Buttler

“सूर्या आणि बटलर कुठेही धावा करू शकतात,” स्वतः दिग्गज गोलंदाजानेच केलं कौतुक

न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बॉन्ड यांनी भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव आणि इंग्लंडचा दिग्गज जोस बटलर यांचे तोंड भरून कौतुक केले. बॉन्ड सध्या एसएलटी20 ...

Suryakumar Yadav

सूर्यकुमारने स्वतःच्याच पायावार मारून घेतली कुऱ्हाड! बीसीसीआयकडून मिळणाऱ्या संधीचा घेत नाहीये फायदा

भारतीय संघाचा दमदार फलंदाज सूर्यकुमार यादव याने मागच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये जबरदस्त प्रदर्शन केले. त्याने प्रामुख्याने टी-20 फॉरमॅटमध्ये तुफान फटकेबाजी केली आणि संघाला ...

Suryakumar-Yadav

‘या’ पक्ष्याने केली सूर्यकुमार यादवची नक्कल! संघसहकारी अर्शदीपही म्हणाला, ‘पाजी तुमची कॉपी…’

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू जेवढे मैदानावर आक्रमक आणि मजेशीर अंदाजात असतात, तेवढेच ते मैदानाबाहेर मजेशीर अंदाजात असल्याचे दिसतात. याचे उदाहरण भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज ...

Suryakumar-Yadav

सूर्यकुमार यादव टी-20त सुपरहिट, पण वनडेत फ्लॉप! तिरुअनंतपुरममध्ये पुन्हा ठरला अपयशी

भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिका रविवारी (15 जानेवारी) संपंन्न झाली. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना तिरुअनंतपुरममध्ये खेळला गेला. विराट कोहली, शुबमन गिल आणि ...

Suryakumar Yadav & Rahul Dravid

सूर्यकुमारच्या वादळी शतकामागे आहे ‘हे’ कारण, टी-20 मालिका जिंकल्यानंतर केला खुलासा

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताने 2-1 असा विजय मिळवला. पाहुण्या श्रीलंकन संघाने शेवटच्या टी-20 सामन्यात 91 धावांनी पराभव स्वीकारला आणि मालिका देखील गमावली. सूर्यकुमार यादव ...

Suryakumar-Yadav-And-Rohit-Sharma

सूर्यकुमारने शतक झळकावलं, पण रोहितसारखी कामगिरी करण्यात पडला मागे; बातमी वाचाच

जेव्हाही एखादा संघ चांगली कामगिरी करतो, मोठी धावसंख्या उभारतो, तेव्हा काही खेळाडूंचे त्यात अनन्यसाधारण योगदान असते. असेच योगदान सूर्यकुमार यादव याचेही भारतीय संघाच्या यशामध्ये ...

Suryakumar-Yadav-Record

भारतासाठी सूर्यकुमारने केली बोहनी! झळकावलं 2023चं पहिलं शतक, मागील 15 वर्षांची यादी पाहाच

भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसरा टी20 सामना शनिवारी (दि. 07 जानेवारी) राजकोट येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाचा जबरदस्त फलंदाज सूर्यकुमार यादव हा ...

Suryakumar-Yadav-Century

आता फक्त मोजत राहा! सूर्याच्या नावावर आणखी एक विक्रम; बनला चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

तो आला, तो खेळला आणि तो चमकला, श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यातील सूर्यकुमार यादव याची खेळी पाहून प्रत्येक चाहता असेच म्हणत असेल. राजकोटच्या मैदानावर शनिवारी ...

Sryakumar Yadav

सूर्या श्रीलंकन फलंदाजांची करणार धुलाई! नेट्समध्ये खेळले एकापेक्षा एक शॉट्स

भारतीय संघाचा महत्वाचा फलंदाज सूर्यकुमार यादव श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत जबरदस्त खेळी करण्यासाठी तयार दिसत आहे. सूर्यकुमार श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत उपकर्णधाराच्या रूपात खेळणार असून त्याच्याकडून ...

Suryakumar-Yadav

‘गावसकर-तेंडुलकरांना जवळून पाहिलं, पण सूर्याचा विषयच वेगळा…’, माजी प्रशिक्षकांचा दावा

मुंबईतून भारतीय संघाला आजपर्यंत अनेक दिग्गज फलंदाज मिळाले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात पहिल्यांदा 10,000 धावा करणारे सुनील गावसकर असो किंवा 100 शतकांचा मानकरी सचिन ...

Team-India

‘हे’ तीन खेळाडू सूर्यकुमारची कमी भरून काढणार! एकाला बांगलादेशविरुद्ध मिळू शकते पदार्पणाची संधी

भारतीय संघ डिसेंबर महिन्यात एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन एकदिवसीय, तर दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. ...

Suryakumar Yadav

‘मिस्टर 360 नाही 720 डीग्री…’, सूर्याचा रिव्हर्स स्वीप षटकार पाहून चाहते भलतेच खुश

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रविवार, 27 नोव्हेंबर रोजी खेळला गेला. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने 7 विकेट्सने गमावला होता. या पराभवानंतर ...

Suryakumar-Yadav

जगभरातील गोलंदाजांमध्ये सूर्याने घेतले ‘या’ पाकिस्तानी दिग्गजाचे नाव, वाचा कोण आहे तो खेळाडू

टी20 विश्वचषक 2022 गाजवणारा भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या भलताच चर्चेत आहे. सूर्यकुमारने विश्वचषकानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतही आपल्या फलंदाजीचा दम दाखवून दिला. ...

Ranvindra-jadeja

जडेजाची जागा घेण्यासाठी हा फलंदाज तयार, नुकताच गाजवला आहे टी-20 विश्वचषक

भारतीय संघाचा मध्यक्रमातील फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सूर्यकुमारने नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषक 2022 मध्ये संघासाठी चांगले प्रदर्शन केले असून न्यूझीलंड ...

Cricketer-Suryakumar-Yadav

आईच्या प्रेमाला तोड नाही! सूर्यकुमारला शतक करताना पाहून ‘अशी’ होती त्याच्या आईची रिएक्शन

मुले मोठी झाली, तरी आई वडिलांसाठी ती नेहमीच लहान असतात. तसेच आई वडील लांब जरी असले, तरी त्यांचे मुलांवरील प्रेम काही केल्या कमी होत ...