हाताला काळ्या पट्ट्या
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी हाताला काळ्या पट्ट्या का बांधल्या होत्या?
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं गुरुवारी (20 जून) टी20 विश्वचषकच्या सुपर-8 सामन्यात अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केला. बार्बाडोसची राजधानी ब्रिजटाऊन येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळलेल्या....





