२०१९

दुर्दैव! आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारे ‘ते’ ५ कमनशिबी क्रिकेटर

सप्टेंबर 28, 2020

आयपीएल २०२०चा दहावा सामना रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. या सामन्यात मुंबईचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन हा ९९ धावांवर बाद झाला. याचबरोबर....

इंग्लंडच्या पराभवानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत झाला मोठा बदल

जुलै 13, 2020

मुंबई । 1 ऑगस्ट 2019 पासून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला सुरुवात झाली आहे. या टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये टॉप नऊ संघांनी सहभाग घेतला आहे. प्रत्येक संघाला दोन....

अखेर विश्वचषक पराभवावर केन विल्यमसनने केले मोठे भाष्य

मे 22, 2020

मुंबई | मागील वर्षी २०१९ साली झालेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाचे शल्य न्यूझीलंड संघाच्या कर्णधाराला....

२०१९ वर्षातील हे आहेत सर्वोत्तम ५ झेल

डिसेंबर 31, 2019

2019 वर्ष आज संपत आहे. या वर्षभरात क्रिकेट चाहत्यांना अनेक अफलातून झेल पहायला मिळाले. या वर्षात अनेक खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात शानदार कामगिरी करताना एकहाती झेल घेत,....

२०१९ मध्ये क्रिकेट वर्तुळात या ५ घटनांवर रंगल्या सर्वाधिक चर्चा

डिसेंबर 31, 2019

आज 2019 वर्षांचा शेवटचा दिवस आहे. या वर्षभरात क्रिकेटवर्तुळात अनेक अविस्मरणीय घटना घडल्या. अनेक विषयांवर मोठ्या चर्चाही झाली. मग यात 2019 विश्वचषकातील अंतिम सामना असो....

टॉप ५: २०१९ मधील कबड्डीतील ५ अविस्मरणीय क्षण

डिसेंबर 31, 2019

आज ३१ डिसेंबर, २०१९ वर्षाचा शेवटचा दिवस. वर्षभरात कबड्डीत अनेक अविस्मरणीय क्षण बघायला मिळाले. दिवसेंदिवस कबड्डीची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. २०१९ मधील कबड्डीत काही अविस्मरणीय....

२०१९ मध्ये या ५ भारतीय खेळाडूंनी केले आंतरराष्ट्रीय पदार्पण!

डिसेंबर 31, 2019

यावर्षी भारतीय संघाने अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती. यात अनेकांनी या संधीचे सोनेही केले. यात नवदीप सैनी, शिवम दुबे अशा खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघाकडून....

संपुर्ण यादी- यापुर्वीच्या ६२ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडल्या या ठिकाणी

डिसेंबर 16, 2019

पुणे | ६३वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यावर्षी पुण्यात पार पडणार आहे. पुण्यातील श्री शिवछत्रती क्रीडानगरी, बालेवाडी, पुणे येथे २ ते ७ जानेवारी २०१९ दरम्यान....

आता पुन्हा ऐका क्रिकेटचे समालोचन ऑल इंडिया रेडिओवर…

सप्टेंबर 10, 2019

भारतीय क्रिकेट मंडळाने पुढील दोन वर्षांसाठी ऑल इंडिया रेडिओसोबत क्रिकेटच्या रेडिओ ब्राॅडकास्टसाठी करार केला आहे. हा करार पुढील दोन वर्षांसाठी असणार आहे. यामुळे देशातील क्रिकेटप्रेमींना....

प्रो कबड्डी सीजन ७ लिलावात या टाॅप ५ खेळाडूंवर असतील जास्त नजरा !

मार्च 26, 2019

प्रो कबड्डी सीजन ७ च्या लिलावसाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. जूनमध्ये सुरू होणाऱ्या प्रो कबड्डी पर्व ७ साठी मुंबईत ८ व ९ एप्रिल रोजी....

भारताकडून आज पदार्पण करणारा कोण आहे मयंक मार्कंडे…

फेब्रुवारी 24, 2019

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज पहिला टी20 सामना सुरु आहे. या सामन्यातून भारताकडून मयंक मार्कंडे या 21 वर्षीय युवा गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.....

धवनला विश्रांती, पहिल्या टी२० साठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया

फेब्रुवारी 24, 2019

आजपासून(24 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दोन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज विशाखापट्टणम येथे होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक....

विराट कोहलीच्या मते हा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे सर्वात धोकादायक

फेब्रुवारी 24, 2019

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आजपासून(24 फेब्रुवारी) दोन सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना संध्याकाळी 7 वाजता विशाखापट्टणम येथे आज होणार आहे.....

विश्वचषकाआधी कर्णधार कोहलीचा टीम इंडियाच्या खेळाडूंना खास सल्ला…

फेब्रुवारी 24, 2019

यावर्षी इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या विश्वचषकासाठी आता 100 पेक्षाही कमी दिवस राहिले आहेत. त्यामुळे सर्व संघाची विश्वचषकाच्या दृष्टीने अंतिम तयारी सुरु झाली आहे. हा....

विश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही

फेब्रुवारी 22, 2019

30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये 12 व्या आयसीसी विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता या विश्वचषकाला 100 पेक्षाही कमी दिवस उरले असल्याने सर्वच संघांनी अंतिम....

Next