Ahmedabad T20I

विजयी षटकार ठोकत विराट कोहलीने रचला इतिहास! ‘हा’ कारनामा करणारा जगातील पहिलाच क्रिकेटर

—
मार्च 14, 2021

अहमदाबाद। भारताने इंग्लंडविरुद्ध रविवारी (१४ मार्च) दुसऱ्या टी२० सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबरच ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या विजयात....

इशान किशनने अर्धशतकासह पदार्पण गाजवले! ‘असा’ कारनामा करणारा रहाणेनंतरचा ठरला दुसराच भारतीय

—
मार्च 14, 2021

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा टी२० सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात इंग्लंडने १६५ धावांचे आव्हान भारतीय संघासमोर ठेवले होते. या आव्हानाचा....

INDvsENG 2nd T-20: इशान किशन, विराट कोहलीची शानदार अर्धशतके; भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

—
मार्च 14, 2021

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (१४ मार्च) दुसरा टी२० सामना होत आहे. या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. या....

INDvENG: दुसऱ्या टी२० सामन्यात होऊ शकतात ७ मोठे विक्रम; भारत, इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूंना पराक्रम करण्याची संधी

—
मार्च 14, 2021

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (१२ मार्च) ५ सामन्यांची टी२० मालिका सुरु झाली आहे. आता या मालिकेतील दुसरा सामना रविवारी(१४ मार्च) खेळवण्यात येणार आहे. या....

INDvENG: भारत पुनरागमनासाठी तर इंग्लंड आघाडी टिकवण्यासाठी उत्सुक; दुसऱ्या टी२० बद्दल जाणून घ्या सर्वकाही

—
मार्च 14, 2021

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ टी२० सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील दुसरा टी२० सामना रविवारी(१४ मार्च) रंगणार आहे. या सामन्यातून भारतीय संघ....

टीम इंडियाकडून पदार्पणास ‘हा’ खेळाडू सज्ज; म्हणाला, ‘कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार’

—
मार्च 14, 2021

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या ५ सामन्यांची टी२० मालिका सुरु आहे. ही मालिका नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असून या मालिकेसाठी भारतीय संघात काही युवा....

आता तरी द्या तो चेंडू! पहिल्या टी२० सामन्यादरम्यान हार्दिक पंड्या वैतागला प्रेक्षकांवर, पाहा व्हिडिओ

—
मार्च 13, 2021

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या सुरु असलेल्या टी२० मालिकेतील पहिला सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताला ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा....

सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर आर्चरने सांगितले यशाचे गुपित, म्हणाला…

—
मार्च 13, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेला अहमदाबाद येथे सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात यजमान भारताला इंग्लंडने पराभूत करत मालिकेत विजयी सुरुवात केली. इंग्लंडसाठी वेगवान....

INDvENG : दुसऱ्या टी२० सामन्यासाठी भारतीय संघात होऊ शकतो ‘हा’ बदल, पाहा संभावित ११ जणांचा संघ

—
मार्च 13, 2021

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या ५ सामन्यांची टी२० मालिका नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (१२ मार्च) पार पडला. या....

शिखर, विराट, केएल राहुलच्या विकेट्सने आत्तापर्यंत कधीही आली नव्हती ती वेळ भारतीय संघावर आणली

—
मार्च 13, 2021

अहमदाबाद। शुक्रवारी(१२ मार्च) इंग्लंड संघाने पहिल्या टी२० सामन्यात भारताला ८ विकेट्सने दारुण पराभूत केले. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला पहिला टी२० सामना जिंकून इंग्लंडने ५ सामन्यांच्या....

भारताविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात काळी पट्टी बांधून उतरला होता इंग्लंड संघ, ‘हे’ होते कारण

—
मार्च 13, 2021

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारी(१२ मार्च) पहिला टी२० सामना खेळवण्यात आला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात इंग्लंडने ८ विकेट्सने विजय मिळवला. या....

सुपरमॅन केएल राहुल! हवेत सूर मारत रोखला षटकार, व्हिडिओ होतोय व्हायरल

—
मार्च 13, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेला अहमदाबाद येथे सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात यजमान भारताला इंग्लंडने पराभूत करत मालिकेत विजयी सुरुवात केली. हा सामना....

अकरा वर्षांनी रोहित शर्मानंतर भारतीय खेळाडूने केली ‘अशी’ कामगिरी, अय्यरच्या नावे खास विक्रमाची नोंद

—
मार्च 13, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान शुक्रवारपासून (१२ मार्च) पाच सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात झाली. हे सर्व सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येतील. या सामन्यात....

INDvsENG 1st T20 : इंग्लंडने भारताला पराभवाचे पाणी पाजत दिली विजयी सलामी; श्रेयस अय्यरचे अर्धशतक व्यर्थ

—
मार्च 12, 2021

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (१२ मार्च) ५ सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला टी२० सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. या सामन्यात....

विराट जिथे विक्रम तिथे! रोहित, धोनी, रैना आणि कार्तिकनंतर ‘अशी’ कामगिरी करणारा बनला पाचवाच भारतीय

—
मार्च 12, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान आजपासून (१२ मार्च) पाच सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात झाली. हे सर्व सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येतील. या सामन्यासाठी....