Arjun Tendulkar
काय सांगता! सचिनचा लेक गाजवणार आयपीएल 2023? स्वतः रोहित म्हणाला…
अर्जुन तेंडुलकर मागच्या दोन वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. पण अजून त्याला आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली नाहीये. आयपीएल 2023 मध्येही मुंबई इंडियन्सने अर्जुनला संघात....
अर्जुन तेंडुलकरची लाईफस्टाईल पाहून स्वतःला कमनशिबी समजायचा सरफराज खान, वडिलांनी सांगितला भावूक किस्सा
राष्ट्रीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न प्रत्येक भारतीय पाहत असतो. मुंबई रनजी संघाचा धडाडीचा फलंदाज सरफराज खान देखील मागच्या मोठ्या काळापासून राष्ट्रीय संघाकडून पदार्पणाची वाट पाहत आहे.....
पृथ्वी-अर्जुनचा संघसहकारी दुसऱ्या देशासाठी खेळतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेट; कारकीर्दीसाठी भारताला केला रामराम
भारतात सध्या क्रिकेटमध्ये कारकीर्द करण्यासाठी अनेक क्रिकेटपटू उत्सुक आहेत. देशभरातील जवळपास 40 संघटनांमध्ये लाखो क्रिकेटपटू घडत असतात. यातील सर्वांनाच भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळत नाही.....
‘अर्जुनला त्याच्या आईपासून दूर ठेव…’, युवराजच्या वडिलांचा सचिनला सल्ला
अर्जुन तेंडुलकर याला काही दिवासंपूर्वी गोवा संघाकडून रणजी पदार्पणाची संधी मिळाली. पदार्पणाच्या सामन्यात अर्जुनने संघासाठी शतकीय योगदान दिले असून सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे.....
अर्जुन तेंडुलकरचा वेगवान चेंडू गोळीसारखा आला अन् फलंदाजाच्या दांड्या उडवून गेला
विश्व क्रिकेटमधील महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन सध्या रणजी ट्रॉफीमध्ये कहर करतोय. अर्जुन तेंडुलकर याने आपले रणजीतील पदार्पण गोवा संघाकडून केले. त्याने आपल्या....
अर्जुन नक्कीच यशस्वी क्रिकेटपटू होणार! सचिनच्याच शिष्याने व्यक्त केला विश्वास
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. मागील आठवड्यात सुरू झालेल्या रणजी ट्रॉफी 2022-2023....
‘मला माहीत होतं…!’, पदार्पणाच्या सामन्यात शतक करणाऱ्या अर्जुनचा हा कॉन्फिडेंस की ओव्हर कॉन्फिडेंस?
अखेर रणजी ट्रॉफी 2022 मध्ये अर्जुन तेंडुलकर याने पदार्पण केले. मागच्या मोठ्या काळापासून मुंबई रणजी संघाकडून त्याला पदार्पणाची संधी मिळत नव्हती. पण या हंगामात गोवा....
शतक ठोकण्यापूर्वी अर्जुनला वडील सचिनने दिला होता ‘हा’ मोलाचा सल्ला; म्हणालेला, ‘जा आणि…’
बुधवारी (दि. 14 डिसेंबर) भारतीय दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकले. त्याने गोवा संघाकडून खेळताना राजस्थानविरुद्ध ही....
आतापासूनच सचिनची बरोबरी करू लागला अर्जुन! रणजी पदार्पणाच्या सामन्यात गोव्यासाठी शतकीय खेळी
देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची रणजी ट्रॉफी स्पर्धा सध्या सुरू आहे. ग्रुप सी मधील गोवा संघासाठी अर्जुन तेंडुलकर याने मंगळवारी (13 डिसेंबर) रोजी रणजी पदार्पण केले. अर्जुनचा....
अखेर सचिनच्या अर्जुनने ठेवले रणजीच्या रणांगणात पाऊल! संपली तीन वर्षांची प्रतीक्षा
क्रिकेट इतिहासातील सर्वकालीन महान क्रिकेटपटू म्हणून भारताच्या सचिन तेंडुलकर याचे नाव घेतले जाते. फलंदाजीतील अनेक विश्वविक्रम सचिनच्या नावे अजूनही कायम आहेत. त्याचवेळी आता त्याच्या पावलावर....
वीरूसारखाच मोठा क्रिकेटर बनणार आर्यवीर; वडिलांना नाही, तर ‘या’ खेळाडूला म्हणाला फेव्हरेट
भारतीय संघात असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांनी क्रिकेट कारकीर्द गाजवली आहे. तसेच, त्यांची गणना जगभरातील विस्फोटक खेळाडूंमध्ये होते. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्यांची मुलेही....
सचिनचा अर्जुन ठरलाय गोव्याचा ट्रम्पकार्ड! तीनही सामन्यात बनला संघाचा सर्वात मोठा मॅचविनर
देशातील प्रमुख टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा हंगाम सुरू झाला आहे. विविध मैदानांवर देशांतर्गत क्रिकेटमधील सर्व संघ या स्पर्धेत सहभागी झालेत. शुक्रवारी (14....
अर्जुन तेंडुलकरचा युवराज सिंगच्या वडीलांसोबत भांगडा डान्स, व्हिडीओ व्हायरल
भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. अर्जुनला अद्याप खेळण्यासाठी अपेक्षित संधी मिळाल्या नाहीत. तो सध्या दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंग याचे....
अर्जुन तेंडुलकर करू लागलाय बुमराहसारखी गोलंदाजी! मुंबई इंडियन्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल
भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. अर्जुनला अद्याप खेळण्यासाठी अपेक्षित संधी मिळाल्या नाहीत. शनिवारी, 24 सप्टेंबर....



















