Asia cup 2023

Jay Shah Najam Sethi

बीसीसीआयने ताकद लावूनही शेवटी आशिया चषक पाकिस्तानातच! भारतीय संघ करणार का दौरा?

मार्च 23, 2023

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात मागच्या काही महिन्यांपासून खटके उडताना दिसले आहेत. आशिया चषक 2023 या मुद्यावरून बीसीसीआय आणि पीसीबी अनेकदा....

PM-Narendra-Modi-And-Shahid-Afridi

‘मोदी साहेब, प्लीज दोन्ही देशात…’, शाहिद आफ्रिदीने मोदींपुढे पसरले हात, सविस्तर बातमी वाचाच

मार्च 21, 2023

आशिया चषक 2023 स्पर्धेबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मात्र, या स्पर्धेबाबत अद्याप काहीही स्पष्ट झाले नाहीये. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान संघाकडे आहे. मात्र, भारतीय क्रिकेट....

“तुमचेच लोक सुरक्षित नाहीत, तुम्ही काय आम्हाला सुरक्षा देणार?” पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर भज्जी बरसला

मार्च 18, 2023

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्या दरम्यान सध्या काहीसे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.‌ चालू वर्षाच्या मध्यात होणाऱ्या आशिया चषकाचे....

शोएब अख्तरचे ‘हे’ विधान चर्चेत, जाणून घ्या आधार कार्डविषयी काय म्हणाला पाकिस्तानी दिग्गज

मार्च 16, 2023

पाकिस्तान संघाचा माजी दिग्गज शोएब अख्तर नेहमीच त्यात्या विधानांमुळे चर्चेत असतो. अनेकदा अख्तरच्या वक्तव्यांमुळे वाद देखील पेटले आहेत. भारतीय क्रिकेटविषयी देखील तो नेहमीच मत व्यक्त....

Jasprit Bumrah

बुमराहचे पुनरागमन सप्टेंबरपर्यंत लांबणार! कारकीर्दीविषयी आता बीसीसीआय घेणार कठोर निर्णय

फेब्रुवारी 28, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा मोठ्या काळापासून कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळलेला नाही. पाठीच्या दुखण्यामुळे तो आता आगामी आयपीएलला देखील मुकण्याची शक्यता....

Shahid afridi

‘बीसीसीआयपुढे आयसीसीही काही करू शकणार नाही…’, आशिया चषक वादावर बोलला आफ्रिदी

फेब्रुवारी 16, 2023

मागच्या काही महिन्यापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आशिया चषक 2023च्या मुद्यावरून आमने सामने आहेत. बीसीसीआय सचिव जय शहा यांच्या एका विधानानंतर....

Javed-Miandad-And-Virat-Kohli

कंगाल पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने ओकली भारताबद्दल गरळ; जे काय म्हणाला, त्याने तळपायाची आग जाईल मस्तकात

फेब्रुवारी 6, 2023

भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. मैदानात असो किंवा मैदानाबाहेर दोन्ही देशात कायम तणावाची स्थिती पाहायला मिळते. पाकिस्तानी खेळाडू अनेकदा भारताविरुद्ध असे काही....

Najam-Sethi-And-Jay-Shah

पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांचे वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर चाहत्यांच्या गंंमतीशीर प्रतिक्रिया

फेब्रुवारी 6, 2023

पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी आशिया चषक 2023 च्या आयोजनाबाबत भारताला इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून आशिया चषक (आशिया चषक 2023) बद्दल बरीच चर्चा....

Jay-Shah

भारतीय संघ पाकिस्तान दौरा करणारच नाही! आशिया चषक 2023 विषयी जय शहांची ठाम भूमिका

फेब्रुवारी 5, 2023

भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबी यांच्यात मागच्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. यावर्षी खेळला जाणारा आशिया चषक कुठे....

Najam Sethi & Jay Shah

जय शाहवर भडकले पीसीबीचे अध्यक्ष! म्हणाले, ‘आशिया चषकाचे सांगितले आता आमच्या पीएसएलच्या…’

जानेवारी 6, 2023

जेव्हापासून 2023च्या आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे, तेव्हापासून पाकिस्तान आणि भारत क्रिकेट बोर्डांमध्ये खटके उडत आहेत. नुकतेच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्यात अनेक....

IND-vs-Pak-Win-Moment

जय शाहांची मोठी माहिती! आशिया चषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान…

जानेवारी 5, 2023

आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी 2023 आणि 2024 चे वेळापत्रक जाहीर केले. यादीत चाहत्यांचे सर्वात आधी लक्ष वेधले ते यावर्षी खेळल्या जाणाऱ्या आशिया....

Team-India

टीम इंडियाला आता सुट्टीच नाही! 2023मध्ये आशिया चषक, वर्ल्डकपसह खेळणार तब्बल ‘इतके’ सामने

जानेवारी 1, 2023

भारतीय पुरुष क्रिकेट संघ नव्या वर्षाचे स्वागत घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध करणार आहे. यावर्षी भारत मागील चुका सुधारण्याचा प्रयत्नात असणार आहे. 2023मध्ये भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची....

Virat Kohli & Rohit Sharma

कर्णधारपद ते नो-बॉल ड्रामा! 2022 वर्षात ‘या’ पाच घटना ठरल्या वादग्रस्त

डिसेंबर 31, 2022

क्रिकेटच्या दृष्टीने 2022 वर्ष विशेष राहिले, कारण या वर्षात अनेक विश्वचषक खेळले गेले. त्याचबरोबर अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर धमाकेदार कामगिरी करत इतिहास रचला. तसेच अनेक....

Imran Khan and Indian team

पाकिस्तानात माजी पंतप्रधानांच्या सुरक्षेचे वांदे, आशिया चषकासाठी भारतीय संघाला न पाठवण्याची होतेय मागणी

नोव्हेंबर 6, 2022

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गुरूवारी (दि. 3 नोव्हेंबर) गोळीबार झाला. पंजाब प्रांतात एका विरोध यात्रेत ते त्यांच्या कंटेनर ट्रकमध्ये असताना त्याच्यावर गोळीबार झाला.....

Jay-Shah-And-Wasim-Akram

‘एकदा फोनवर चर्चा तरी करायची’, आशिया चषकावरील जय शाहांच्या वक्तव्यावर भडकला पाकिस्तानी दिग्गज

ऑक्टोबर 21, 2022

मंगळवारी (दि. 18 ऑक्टोबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मोठे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, भारतीय संघ आशिया....

Previous Next