Border-Gavaskar Trophy

Virat-Kohli

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसह खास पुरस्कारांवर भारतीयांचेच नाव; विराट सामनावीर, तर ‘हे’ दोघे बनले मालिकावीर

—
मार्च 13, 2023

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023च्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेसह 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ भारतात आला आहे. यातील कसोटी मालिकेचा शेवट सोमवारी (दि. 13 मार्च) झाला.....

Ravindra-Jadeja-And-R-Ashwin-And-Axar-Patel

आख्ख्या BGT मालिकेत चमकले फक्त 4 स्पिनर, पहिला नंबर गाजवला ‘या’ भारतीयाने

—
मार्च 13, 2023

भारतीय संघाने पुन्हा एकदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेचा गड आपल्याकडेच राखला. सोमवारी (दि. 13 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटी सामन्याची सांगता अहमदाबाद येथील नरेंद्र....

Team-India

नाद करा, पण टीम इंडियाचा कुठं! मागील चारही BGT मालिकेवर भारताने कोरलंय आपलं नाव, पाहा निकाल

—
मार्च 13, 2023

सोमवारी (दि. 13 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 कसोटी मालिकेचा अंतिम सामना पार पडला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडलेला हा....

Ravindra-Jadeja-And-Harry-Brook

आयसीसी पुरस्कार अन् जडेजाच्या मध्ये ‘हा’ इंग्लिश खेळाडू बनला काटा, सलग दुसऱ्यांदा मारली बाजी

—
मार्च 13, 2023

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी शेवटच्या टप्प्यात आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. या संपूर्ण मालिकेत नंबर एक कसोटी....

KS-Bharat

काय मारलाय राव! भरतने कांगारुच्या गोलंदाजाला दिवसा दाखवल्या चांदण्या, उभ्या-उभ्या ठोकले 2 षटकार

—
मार्च 12, 2023

अहमदाबाद येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 मधील या चौथ्या कसोटीत भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत....

Virat-Kohli-Record

एका देशाविरुद्ध सर्वाधिक शतके करणारे 4 खेळाडू, विराटने एकदा नाही, तर दोनदा केलाय रेकॉर्ड

—
मार्च 12, 2023

जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू होऊन गेले आणि अजूनही आहेत, जे विरोधी संघांचा घाम काढण्याचा दम राखतात. यामध्ये भारतीय संघाचा धुरंधर विराट कोहली याच्या नावाचाही....

Virat-Kohli-Celebration

ना आक्रमकपणा, ना कुठला धांगडधिंगा! विराटने कसोटीतील 28वे शतक ठोकल्यानंतर खास अंदाजात केले सेलिब्रेशन

—
मार्च 12, 2023

भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याच्या शतकांचा दुष्काळ खरं तर मागील वर्षीच संपला होता. मात्र, कसोटीत तो धावा करताना संघर्ष करत होता. त्याला 3....

Virat-Kohli-Century

अखेर विराटच्या कसोटी शतकांचा दुष्काळ संपला, सेंच्युरीसाठी घेतले वनडे अन् टी20पेक्षाही जास्त दिवस, वाचाच

—
मार्च 12, 2023

जगातील दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विस्फोटक खेळाडू विराट कोहली याचीही गणना झाल्याशिवाय राहत नाही. मागील काही वर्षांपूर्वी विराट खूपच खराब फॉर्ममध्ये होता.....

Virat-Kohli

किंग कोहलीची गर्जना! विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले शतक, 3 वर्षांचा दुष्काळ अखेर संपवलाच

—
मार्च 12, 2023

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावांचा डोंगर उभारला होता.....

Rishabh-Pant-And-Nathan-Lyon

चाहत्यांनी पंतच्या नावाचा गजर करत लायनला दाखवली भीती, मैदानात नारे लागताच स्पिनरची पडली मान आणि…

—
मार्च 12, 2023

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चौथ्या कसोटीमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय संघाच्या गोलंदाजांना घाम फोडला. त्यानंतर आता फलंदाजीला उतरलेला भारतीय संघ....

Shubman-Gill-And-Virat-Kohli

युवा शुबमनने शतक ठोकताच विराटलाही झाला प्रचंड आनंद, ‘किंग’ कोहलीची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद

—
मार्च 12, 2023

सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातून बाहेर असलेल्या शुबमन गिल याने चौथ्या कसोटीत सर्वांचे लक्ष वेधून....

Virat-Kohli-And-Ravindra-Jadeja

टीम इंडियाने पार केला 300 धावांचा टप्पा, विराट-जडेजाच्या भागीदारीला पूर्णविराम; जड्डू 28 धावांवर तंबूत

—
मार्च 12, 2023

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांची कसोटी मालिका सध्या 2-1 अशी आहे. यातील पहिले दोन सामने भारताने जिंकले आहेत, तर तिसऱ्या कसोटीत भारताला 9 विकेट्सने....

Rohit-Sharma

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशीच रोहितची कामगिरी, चौथ्या कसोटीत ओलांडला मैलाचा दगड, सेहवागलाही पछाडलं

—
मार्च 12, 2023

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा त्याच्या वादळी फलंदाजीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. जेव्हा रोहित लयीत येतो, तेव्हा भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडल्याशिवाय राहत नाही. रोहितची गणना....

Virat-Kohli-And-Steve-Smith

कर्णधार स्मिथला विराटच्या बॅटवर संशय? ड्रिंक्स ब्रेकदरम्यान धावत येऊन तपासली बॅट, फोटो व्हायरल

—
मार्च 12, 2023

सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबाद येथे चौथा म्हणजेच मालिकेतील अखेरचा कसोटी सामना खेळला जात आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात भारताने दमदार पुनरागमन केले आहे.....

Shubman-Gill

शुबमनने उंचावली भारतीयांची मान! बनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकणारा तिसरा युवा खेळाडू, इतर दोघे कोण?

—
मार्च 11, 2023

भारतीय संघात असे काही युवा खेळाडू आहे, जे अनुभवी खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून वादळी खेळण्याची क्षमता राखतात. या खेळाडूंमध्ये शुबमन गिल याच्या नावाचाही समावेश होता.....

Previous Next