Butterfly Ultimate Table Tennis

Butterfly UTT Auction 2026 : मानव ठक्कर, मानुष शाह, दिया चितळे पूलमध्ये परतले; साथियान, मनिका यांना संघांनी कायम राखले

एप्रिल 26, 2026

 ‘बटरफ्लाय अल्टिमेट टेबल टेनिस’ (UTT) च्या सातव्या हंगामातील खेळाडूंच्या यादीत भारतीय स्टार मानव ठक्कर, मनुष शाह आणि दिया चितळे, हे प्रमुख आकर्षण ठरले आहेत. तसेच,....