Captain
कर्णधार कोहलीने शानदार अर्धशतक करत क्लाइव्ह लॉइड, ब्रायन लाराला टाकले मागे
कालपासून(30 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सबिना पार्क, किंग्स्टन येथे सुरु झाला आहे. या सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात 5....
आज मैदानात पाऊल ठेवताच कर्णधार कोहली करणारा हा खास विक्रम
वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात आजपासून(30 ऑगस्ट) सबिना पार्क, किंग्स्टन येथे दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात....
विराट कोहलीकडून ‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या या सर्वात मोठ्या विक्रमाला धोका…
आजपासून (30 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना होणार आहे. हा सामना सबिना पार्क, किंग्स्टन येथे होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार....
दिनेश कार्तिक करणार ‘या’ संघाचे नेतृत्व
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला सोमवारी तमिळनाडू क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे. तो 24 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान जयपूरमध्ये होणाऱ्या....
असा मोठा पराक्रम करणारा विराट कोहली केवळ तिसराच भारतीय कर्णधार
अँटिग्वा।भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात सर विवियन रिचर्ड्स स्टेडीयमवर पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने रविवारी(25 ऑगस्ट) 318 धावांनी विजय मिळवत कसोटी....
कर्णधार कोहलीने गांगुलीचा विक्रम मोडलाच पण मिस्बाह-उल-हकचाही विक्रम आहे धोक्यात
अँटिग्वा। भारतीय संघाने काल(25 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात 318 धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा विजय भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठीही खास ठरला आहे.....
विराट कोहली ठरला परदेशात भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार!
अँटिग्वा। सर विवियन रिचर्ड्स स्टेडीयमवर वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताने 318 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरच....
कर्णधार कोहलीने केली ‘कॅप्टनकूल’ धोनीच्या सर्वात मोठ्या विक्रमाची बरोबरी
अँटिग्वा। सर विवियन रिचर्ड्स स्टेडीयमवर वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला दुसऱ्या डावात 100 धावांवर सर्वबाद....
किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर अश्विनसाठी ही आहे सर्वात वाईट बातमी!
भारताचा फिरकीपटू आर अश्विनने 2018 आणि 2019 च्या आयपीएल मोसमात किंग्स इलेव्हन पंजाबचे नेतृत्व केले आहे. पण आता त्याला 2020 च्या आयपीएल मोसमात त्याचे हे....
कर्णधार कोहलीकडून रिकी पॉटिंगच्या या खास विक्रमाला धोका…
आजपासून(22 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आजपासून भारतीय प्रमाणवेळे नुसार संध्याकाळी 7 वाजता....
‘कॅप्टनकूल’ धोनीच्या त्या सर्वात मोठ्या विक्रमाची बरोबरी करण्याची कर्णधार कोहलीला संधी
आजपासून(22 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आजपासून भारतीय प्रमाणवेळे नुसार संध्याकाळी 7 वाजता....
कर्नाटकला दोनदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून देणारा विनय कुमार आता खेळणार या संघाकडून
कर्नाटकचा माजी कर्णधार विनय कुमारने 15 वर्षांनंतर कर्नाटक क्रिकेटची साथ सोडत पुढील देशांतर्गत क्रिकेट मोसमात पुदुच्चेरीकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. 35 वर्षीय विनय कुमारच्या नेतृत्वाखाली....
श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेत विलियम्सन नाही तर हा खेळाडू करणार न्यूझीलंडचे नेतृत्व
1 सप्टेंबरपासून श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने 14 जणांच्या संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी....
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत हे दोन खेळाडू करणार टीम इंडीयाचे नेतृत्व
29 ऑगस्टपासून भारत अ संघाची दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध 5 सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी भारत अ संघाचे....
या एका शब्दात श्रेयस अय्यरने केले स्वत:च्या खेळीचे कौतुक, पहा व्हिडिओ
भारतीय संघाने बुधवारी(14 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली.....




