cricket
आपण जर आयपीएल फॅन असाल तर ही आहे आपल्यासाठी महत्त्वाची बातमी!
जगभरात गेल्या काही वर्षापासून वाढत अससेल्या टी-20 लीग स्पर्धांमुळे आयसीसी पुढील आठवड्यात डब्लिन येथे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महत्वाचा निर्णय घेणार आहे. इथून पुढे प्रत्येक....
भारताचा माजी कर्णधार म्हणतो इंग्लंडमध्ये चालणार फिरकीची जादू
येत्या तीन जुलैपासून भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा सुरू होणार आहे. या इंग्लंड दौऱ्यात भारत तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार....
धोनीबाबत आणखी एका यष्टीरक्षकाचे मोठे वक्तव्य
गेल्या आठवड्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने त्याचा भारतीय संघातील स्पर्धक आणि भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या. कार्तिकनंतर भारताचा यष्टीरक्षक पार्थिव....
धोनी-कोहलीवर या युवा क्रिकेटपटूची स्तुतीसुमने
युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या फिरकी जोडीने गेल्या एका वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर आपली छाप सो़डली आहे. या चहल-कुलदीप जोडीने अश्विन-जडेजा या भरताच्या दिग्गजांची मर्यादित....
गांगुली म्हणतो; या गोलंदाजाने अनिल कुंबळेच्या संपर्कात रहायला हवे!
गेल्या दोन वर्षात अफगानिस्तान क्रिकेट संघांने आणि खासकरून फिरकी गोलंदाज रशिद खानने आपल्या कामगिरीने साऱ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष आकर्षित केले आहे. सध्या आयसीसी टी-20 गोलंदाजी....
भयंकर चिडलेल्या रोहित शर्माचा टीकाकार आणि माध्यमांवर पलटवार!
इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाची शुक्रवार दि.15 जून रोजी बेंगलोर येथिल राष्ट्रीय क्रिकेट आकादमीत यो-यो टेस्ट पार पडली होती. पण रशिया येथे फिफा विश्वचषक....
कर्णधार विराट कोहलीशी तुलना होणारा तो फलंदाज डोप टेस्टमध्ये दोषी
पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज एहमद शहजाद डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळ्याचे नुकतेच समोर आले आहे. पाकिस्तान कप या देशांतर्गत स्पर्धेवेळी घेण्यात आलेल्या डोपिंग टेस्टचा अहवाल नुकताच समोर....
महान फलंदाज माहेला जयवर्धने होणार पुन्हा कर्णधार!
श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि जागतिक क्रिकेटमधील सर्वकालीन उत्कृष्ठ फलंदाज महेला जयवर्धनेची मेरीलिबोन क्रिकेट क्लबच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. 29 जुलैपासून इंग्लंडमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर....
अवघ्या 24 तासात इंग्लंड क्रिकेट संघाचा आणखी एक विश्वविक्रम
इंग्लंड क्रिकेटसाठी सध्या चांगले दिवस सुरू आहेत.इंग्लंड पुरूष संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या उभारत विश्वविक्रम केल्यानंतर अवघ्या 24 तासांतच इंग्लंड महिला क्रिकेट संघाने आणखी एका....
चक्क वनडेत फाॅलो-आॅन??? आॅस्ट्रेलियन संघाची सोशल मीडियावर चेष्टा!
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया हे क्रिकेट विश्वातील एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी. या प्रतिस्पर्ध्यांमधील खेळाडूंसहीत याचे पाठीराखेही एकमेकांना डिवचायला कमी करत नाहीत. ट्रेंट ब्रीज येथे मंगळवार दि. 19 जूनला इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात....
वनडेत ५०० धावांचा पाठलाग करताना मला विराटला पहायचं आहे!
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या कामगिरीने गेल्या सात वर्षात क्रिकेट विश्वावर आपली छाप सोडली आहे. त्याच्या फलंदाजीच्या जीवावर विराटने भारताला अनेकवेळा एकहाती विजय....
या कारणामुळे धोनीच्या बायकोला हवा आहे पिस्तुल!
रांची | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीने बंदूक परवाना मिळण्यासाठी रांची जिल्हा अधिकारी कार्यालयात अर्ज केला आहे. या अर्जात साक्षी धोनीने....
रोहीत शर्माच्या यो-यो टेस्टबद्दलची ही आहे दिवसातील सर्वात मोठी बातमी
गेल्या दोन दिवसांपासून भारतीय क्रिकेट चाहते रोहित शर्माच्या यो-यो टेस्टचा निकाल ऐकण्यास उत्सुक होते. या यो-यो टेस्टच्या निकालाबद्धलची महत्वपूर्ण माहिती खुद्द रोहित शर्माने त्याच्या इंस्टाग्राम....
अर्जून तेंडूलकरबद्दलची ही आहे दिवसातील सर्वात मोठी बातमी
जूलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या 19 वर्षाखालील भारतीय संघात अर्जून तेंडूलकरची निवड झाल्यानंतर भारतीय क्रिकेट विश्वात अनेक बऱ्या वाईट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सचिन तेंडूलकरचा मुलगा....
तब्बल ३ वर्षांनी हा खेळाडू करतोय भारतीय संघात पुनरागमन!
जुलै महिन्यात पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी यो-यो टेस्टमध्ये फेल झालेल्या अंबाती रायडूच्या जागी सुरेश रैनाला संधी मिळाली आहे. आपीयलमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे अंबाती रायडूला एकदिवसीय....





