CSK
ग्रेट भेट! आयपीएल स्थगित झाल्याने निराश झालेल्या महिला क्रिकेटपटूला चेन्नईने दिली खास भेट
भारतात आलेल्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा फटका इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामालाही बसला. ही स्पर्धा भारतात सुरु असतानाच कोरोना व्हायरसने संघांच्या बायोबबलमध्ये प्रवेश केला.....
‘सर रविंद्र जडेजा नको, मला फक्त..’, आपले कौतुक करणाऱ्या समालोचकाला जड्डूचे मन जिंकणारे उत्तर
आयपीएल २०२१ स्पर्धेला अखेर पूर्णविराम लावण्यात आला आहे. भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गेल्या काही दिवसांपासून आयपीएल २०२१ स्पर्धा रद्द करण्यासाठी जोरदार मागणी केली जात....
आयपीएल बिग ब्रेकिंग! कोलकाता पाठोपाठ आता चेन्नईचे ३ सदस्य देखील कोरोना पॉझिटिव्ह
भारतात सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यातच सध्या भारतात इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम सुरु आहे. या हंगामाचा पहिला टप्पा सुरळीच पार....
मुंबईविरुद्ध अर्धशतक करताच फाफ डू प्लेसिस ‘असा’ कारनामा करणारा बनला चेन्नईचा पहिलाच फलंदाज
आयपीएल 2021 स्पर्धेमध्ये चेन्नई सुपर किंगची फलंदाजी सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रत्येक सामन्यामध्ये चेन्नईने बहारदार फलंदाजी केल्यामुळे प्रतिस्पर्धी संघावर मोठ्या प्रमाणात दबाव....
..आणि चेन्नईचा सदस्य घेऊन गेला नागरिकाचा आॉक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने भारतात हाहाकार माजला आहे. सतत वाढत असलेल्या घटनांमुळे देशामध्ये ऑक्सिजनसाठी तीव्र संघर्षही सुरू आहे. दररोज तीन लाखाहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची....
आयपीएलमध्ये चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडनंतर फाफ डू प्लेसिसने केला ‘तो’ खास विक्रम
इंडियन प्रीमियर लीग २०२१ मध्ये बुधवारी (२८ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यादरम्यान सामना खेळला गेला. सीएसकेने ७ गडी राखून सहजरित्या सामना....
Video: मुंबईला रामराम ठोकत धोनी आणि कंपनीची दिल्लीकडे कूच; ‘या’ संघाबरोबर होणार सामने
भारतात सध्या इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम सुरु आहे. या हंगामातील मुंबई आणि चेन्नई या ठिकाणावरील सामने रविवारी (२५ एप्रिल) संपले. आता पुढील २ आठवडे....
एक ही तो दिल है, कितनी बार जीतोगे! ‘माही’ने स्टाफ मेंबरला केला सलाम, फोटो तूफान व्हायरल
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करणारा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी याला जगभरातील अनेक क्रिकेटपटू आपला आदर्श मानतात. त्याची....
कोलकाताने संघातून बाहेर काढल्यानंतर या खेळाडूने चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर केली रसेलची थट्टा, पाहा काय म्हणाला
कोलकाता नाईट रायडर्सची आयपीएल 2021 सत्राच्या सुरुवातीच्या टप्प्यातील कामगिरी खूप निराशाजनक राहिली आहे. या सत्रात त्यांनी खेळलेल्या चार सामन्यांपैकी फक्त एका सामन्यात त्यांना विजय मिळवता....
चेन्नईच्या प्रशिक्षकांनी सांगितले १४ व्या हंगामातील संघाच्या चांगल्या कामगिरीमागील कारण
आयपीएल 2021 च्या सत्रातील चेन्नई सुपर किंग्ज संघाची कामगिरी खूपच चांगली राहिली आहे. आयपीएलच्या 13 व्या सत्रात प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या सीएसकेने यंदाच्या....
सॅम करनने वादळी खेळी करणाऱ्या रसेलला बाद करण्यामागे होती धोनीची योजना? स्वत: कर्णधारानेच केला खुलासा
बुधवारी(21 एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग 2021 हंगामात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना झाला. हा सामना चेन्नईने 18 धावांनी जिंकला. मोठ्या धावसंख्येचा....
पहिल्या तीन सामन्यातील अपयशानंतर ऋतुराज गायकवाडवर का ठेवला विश्वास, धोनीने सांगितले कारण
बुधवारी(21 एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग 2021 हंगामात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना झाला. हा सामना चेन्नईने 18 धावांनी जिंकला. चेन्नईच्या विजयात....
धोनीच्या आई-वडिलांच्या आरोग्याबाबत आले महत्त्वाचे अपडेट, हॉस्पिटल प्रशासन म्हणते…
जगभरात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतासह अनेक देश या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. रोज लाखो लोकांना या रोगाची लागण होत आहे. अशातच बुधवारी....
गोलंदाज करत असलेल्या ‘या’ चूकीवर भडकले सुनील गावसकर; म्हणाले…
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. एखाद्या संघाने जर एका सामन्यात विजय मिळवला तर पुढच्या सामन्यात त्या संघाला पराभवही पत्करावा लागू शकतो. त्याचप्रमाणे खेळाडूंच्या कामगिरीबाबतही....
आठ वर्षात जमले नाही ते धोनीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केले, पाहा चक्रावून टाकणार रेकॉर्ड
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला तीन वेळा आयपीएल चषक मिळवून देणारा चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलच्या 14व्या मोसमात सध्या त्याची बॅट....




















