double century

Rohit-Sharma

वाढदिवस विशेष: रोहित शर्माचे ‘हे’ 5 विक्रम कोणत्याही खेळाडूला मोडणे केवळ अशक्य

एप्रिल 30, 2024

मंगळवारी (दि. 30 एप्रिल) ‘हिटमॅन’ अशी ओळख मिळवलेला भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्माचा 37वा वाढदिवस आहे. साल 2007 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील फलंदाज म्हणून पदार्पण....

Ollie Pope

मैदान गाजवलं! ओली पोपचे वेगवान द्विशतक, मायदेशातील 41 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला

जून 3, 2023

आयर्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यावेळी ऑली पोपने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. ऑली पोप हा इंग्लंडच्या भूमीवर सर्वात जलद द्विशतक झळकावणारा फलंदाज ठरला. इंग्लंडच्या पहिल्या डावात....

india-test-team

इकडे टीम इंडियातून हाकालपट्टी, तिकडे पठ्ठ्याने रणजीत ठोकली ‘डबल सेंच्युरी’

डिसेंबर 21, 2022

भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्ये सध्या मानाची रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) 2022-23 स्पर्धा सुरू आहे. यामध्ये दुसऱ्या राऊंडचे सामने सुरू आहेत. 20 डिसेंबरपासून मुंबई आणि हैद्राबाद यांच्यात....

…आणि हिटमॅन रोहित शर्मा झाला ‘स्टार क्रिकेटर’

नोव्हेंबर 13, 2022

भारतीय संघाचा सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्यातील एक विक्रम अतिशय खास आहे आणि म्हणूनच आजचा....

द्विशतक अन् २४ फेब्रुवारीचा ‘याराना’! ‘या’ तीन खेळाडूंनी एकाच दिवशी घातली दुहेरी शतकाला गवसणी

फेब्रुवारी 24, 2022

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाने झळकावलेल्या द्विशतकाला एक वेगळाच मान असतो. कसोटी क्रिकेटमध्ये जगभरातील कोणते ना कोणते दोन-तीन खेळाडू दुहेरी शतक झळकावत असतात. मात्र, वनडे क्रिकेटमध्ये....

आठवतंय का? १२ वर्षांपूर्वी ३६ वर्षांच्या सचिन तेंडूलकरने क्रिकेटमध्ये घडवला होता इतिहास

फेब्रुवारी 24, 2022

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे नाव क्रिकेटजगतात फार मोठे आहे. क्रिकेटमधील अनेक मोठे विक्रम या दिग्गज फलंदाजाने आपल्या नावावर केले आहेत. अनेक विक्रम त्याने स्वत:....

सचिन, २०० धावांची खेळी आणि आम्ही…

फेब्रुवारी 24, 2021

-निलेश पवार ते कॉलेजचे शेवटचे दिवस होते. पदविच्या शेवटच्या वर्षाची परिक्षा दोन महिन्यांवर आली होती. आम्हाला वेध लागले होते ते अभ्यासाचे. वर्षभर केला नाही व....

डबल धमाका! अहमदाबाद कसोटीत द्विशतक झळकावणारे ५ धुरंधर, तिघे आहेत भारतीय

फेब्रुवारी 23, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना डे-नाईट क्रिकेट सामना असणार आहे. २४ फेब्रुवारीपासून या....

‘या’ खास कारणासाठी भारताला पराभूत करायचे आहे, बेन स्टोक्सने उघडले गुपित 

फेब्रुवारी 7, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडने शानदार खेळ केला. विशेषत:....

पाहुण्यांनी उडवली यजमानांची झोप! भारतात द्विशतक करणारे परदेशी कर्णधार, रुटचाही समावेश

फेब्रुवारी 6, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) पहिला कसोटी सामना चालू आहे. या सामन्यात पाहुण्या इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या....

आयपीएलमध्ये २ कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळालेला ‘हा’ खेळाडू विकायचा पाणीपुरी

सप्टेंबर 9, 2020

नवी दिल्ली। आयपीएल 2020 च्या इतिहासातील पहिले चॅम्पियन राजस्थान रॉयल्स नेहमीच युवा खेळाडूंवर बरीच रक्कम खर्च करतात. आयपीएल 2020 साठी फ्रँचायझीने 19 वर्षीय फलंदाज यशस्वी....

केकेआरचा हा खेळाडू ठोकू शकतो आयपीएलमध्ये द्विशतक, पहा कोणी केलाय हा दावा

सप्टेंबर 7, 2020

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १३ व्या हंगामाची १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरात (युएई) मध्ये सुरूवात होणार आहे. या आयपीएलहंगामाचे वेळापत्रकदेखील काल (६ सप्टेंबर) प्रसिद्ध....

भारताविरुद्ध धमाकेदार द्विशतकी खेळी करणारा इंग्लंडचा हा फलंदाज झाला निवृत्त

सप्टेंबर 7, 2020

मुंबई । इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी फलंदाज इयान बेलने देशांतर्गत हंगाम संपल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली आहे.  इंग्लंडकडून कसोटी, वनडे आणि टी -20  अशी तिन्ही प्रकारात....

१९९८मध्ये जन्मलेल्या क्रिकेटरने केला अजब कारनामा, कोहली-रोहितच्या बरोबर घेतले जाणार नाव

ऑगस्ट 24, 2020

इंग्लंड संघाचा युवा फलंदाज झॅक क्राऊलेने इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या कसोटीत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने या सामन्याच्या पहिल्या डावात....

तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने रचला धावांचा डोंगर; पाकिस्तान पुन्हा ‘बॅकफूट’वर

ऑगस्ट 23, 2020

मुंबई । इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना शुक्रवारपासून (२१ ऑगस्ट) साऊथॅंम्प्टनच्या रोझ बाऊल स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या....

Next