Edgbaston Cricket Ground

Radha-yadav-Team-India

भारतासाठी २१ नंबरच्या जर्सीत ‘या’ स्पर्धेत खेळणे लहानपणीचे स्वप्न होते!, भारताच्या दिग्गज खेळाडूची प्रतिक्रिया

जुलै 28, 2022

बर्मिंघम येथे आजपासून (२८ जुलै) कॉमनवेल्थच्या थराराला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश केला जात आहे. तर तब्बल २४ वर्षानंतर क्रिकेटचे पुनरागमन....

Bhuvneshwar Kumar & Virat Kohli

भुवनेश्वर कुमारच्या स्विंगमागे दडलयं कोणतं रहस्य? खुद्द ‘स्विंग किंग’नेच केला खुलासा

जुलै 10, 2022

इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. यामध्ये झालेल्या दोन्ही सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याला खेळपट्टीवर चांगलीच....

Bhuvneshwar-Kumar

‘तू पूर्ण तंदुरूस्त आहेस का?’ या प्रश्नाचे उत्तर देताना भुवनेश्वर म्हणाला, ‘सॉरी पण मी…’

जुलै 10, 2022

इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात तीन टी२० सामन्यांची मालिका सुरू आहे. त्यातील पहिले दोन सामने जिंकत भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने....

Rishabh-Pant-Rohit-Sharma

रोहितची कॅप्टनसी टीम इंडियासाठी ‘लकी’! इंग्लंडमध्ये इंग्लंडलाच चारली धूळ

जुलै 10, 2022

इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात दुसरा टी२० सामना एजबस्टन क्रिकेट ग्राउंड खेळला गेला. या सामन्यात भारताने ४९ धावांनी विजय मिळवला आहे. यामुळे भारताने तीन सामन्यांच्या....

Virat-Kohli- Suryakumar-Yadav

इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी२०साठी टीम इंडियात विराट आणि पंत परतले तर ‘या’ खेळाडूंना बसावे लागेल बाकावर

जुलै 9, 2022

इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात भारताला सात विकेट्सने पराभूत व्हावे लागले. हा सामना एजबस्टन क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला होता. आता याच मैदानावर....

Cheteshwar-Pujara

सुनील गावसकरांनंतर ३६ वर्षांनी एकटा चेतेश्वर पुजारा करू शकला ‘ही’ कामगिरी, वाचा सविस्तर

जुलै 4, 2022

भारतीय संघाचा  अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा मागच्या मोठ्या काळापासून राष्ट्रीय संघासठी अपेक्षित प्रदर्शन करू शकला नव्हता. पण इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात त्याला अर्धशतक ठोकण्यात....

Video: ‘कॅप्टन’ बुमराहच्या रुद्रावतारावर विराटही झाला फिदा, डगआऊटमध्ये पोहोचताच केले असे काही

जुलै 2, 2022

इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND)यांच्यात बर्मिंघम येथे सुरू असलेल्या पाचव्या निर्णायक कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव सर्वबाद ४१६ असा संपुष्टात आला. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत....

Jasprit Bumrah vs ENG

ENGvsIND: इंग्लंडच्या फलंदाजाविरोधात बुमराह ऍण्ड कंपनीची काय असेल रणनीती? वाचा सविस्तर

जून 30, 2022

इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय संघ १ जूलैपासून कसोटी सामना खेळणार आहे. कोरोना विषाणूमुळे २०२१मध्ये ही कसोटी रद्द करण्यात आली होती. सध्या भारत मालिकेत २-१ ने....

ENGvsIND: सहा सामन्यांच्या पराभवाचा वचपा काढणार भारतीय संघ!

जून 28, 2022

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात १ जुलैपासून कसोटी सामना खेळला जाणार आहे. या कसोटी सामन्याची प्रतिक्षा फक्त दोन्ही....

“शेवटचे शतक कधी केले आठवत नाही,” असे म्हणत माजी खेळाडूने विराटबाबत केले मोठे वक्तव्य

जून 27, 2022

इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय संघ १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध पाचवा कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना एजबस्टन क्रिकेट ग्राऊंड, बर्मिंघम येथे खेळला जाणार आहे. हा सामना....

Team India

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियात नवा खेळाडू दाखल, घेऊ शकतो रोहितची जागा

जून 27, 2022

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून इंग्लंड विरुद्ध भारत (England vs India) एकमात्र कसोटी सामना १ जुलैपासून खेळला जाणार आहे. हा सामना एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम....

धोनीच्या ‘त्या’ पराभवाचा बदला घेणार का विराटसेना?

मे 28, 2021

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आता तीन आठवड्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. भारत आणि न्यूझीलंड हे जागतिक कसोटी क्रमवारीत पहिल्या दोन स्थानी असलेले संघ....