Evin Lewis

कमबॅक असावा तर असा! 1188 दिवसांनी संधी मिळताच ठोकले झंझावाती शतक, 19 वर्षांची प्रतीक्षा संपली

ऑक्टोबर 27, 2024

मागील काही दिवस क्रिकेट चाहत्यांसाठी आश्चर्यकारक होते. कालच न्यूझीलंडने आपल्या क्रिकेट इतिहासात प्रथमच भारतात कसोटी मालिका जिंकली आहे. आता वेस्ट इंडिजनेही श्रीलंकेविरुद्ध ऐतिहासिक मालिका विजय....

Evin-Lewis-Catch

लुईसचा ‘हँड्स ऑफ गॉड’ कॅच ठरला IPL 2022मधील सगळ्यात भारी! पालटून टाकलेलं सामन्याचं चित्र

मे 30, 2022

गुजरात टायटन्सच्या संघाने आपल्या पहिल्या आयपीएल हंगामात आयपीएल चषक आपल्या नावे केला. २९ मे रोजी आयपीएल २०२२चा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम....

Evin-Lewis-Catch

क्रिकेटवरील प्रेम म्हणा वा संघनिष्ठा! तब्येत बरी नसतानाही लखनऊसाठी खेळला एविन लुईस, ठरला गेमचेंजर

मे 19, 2022

आयपीएल २०२२चा हंगाम संपत आला आहे. साखळी फेरी सामने शेवटच्या टप्प्यात आले असून हळूहळू प्लेऑफचे चित्र स्पष्ट होत आहे. यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ....

Evin-Lewis-Catch

दोन चेंडूत ३ धावा, तणावाच्या परिस्थितीत एविन लुईसचा अद्भुत एकहाती झेल; पाहा तो मॅच विनिंग क्षण

मे 19, 2022

मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर बुधवारी (१८ मे) अंगावर शहारे आणणारा सामना पाहायला मिळाला. या दिवशी लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ....

पंचांच्या निर्णयामुळे काव्या झाली होती उदास; पण पुढच्याच षटकात घडले असे काही की परतली स्माईल

एप्रिल 4, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२चा बारावा सामना लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर झालेला हा सामना अतिशय रोमांचक....

CSK

‘हम तो दुबे हैं सनम, तुम को भी ले डूबे’, सीएसकेच्या दुसऱ्या पराभवानंतर पडतोय मीम्सचा पाऊस

एप्रिल 1, 2022

आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात चेन्नई सुपर किंग्जसाठी खूपच निराशाजनक राहिली आहे. सीएसकेने त्यांच्या सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून ६ विकेट्सने....

Shubman-Gill-Catch

नुसता कॅच नव्हे, शुबमन गिलने मॅच हातात घेतली? जबरदस्त ‘हवाई झेल’चा व्हिडिओ होतोय व्हायरल

मार्च 28, 2022

‘कॅच विन्स द मॅच’ क्रिकेटमध्ये ही संज्ञा वारंवार ऐकायला मिळते. एक अचूक टिपलेला झेल किंवा हातून सुटलेला झेल सामन्याची रुपरेषा बदलू शकतो. युवा भारतीय क्रिकेटपटू....

Evin-Lewis

बड्डेदिनी स्वत:लाच कोट्यवधींची कार भेट देत इमोशनल झाला ‘हा’ क्रिकेटर, सांगितले भावुक करणारे सत्य

डिसेंबर 27, 2021

आजकाल प्रत्येक व्यावसायिक क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच इतर क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत भरपूर प्रसिद्धी आणि सोबतच चिक्कार पैसा कमवत असतो. त्यातही इंडियन प्रीमियर लीगसारख्या जगप्रसिद्ध टी२० लीगमुळे....

Virat Kohli and MS Dhoni.jpg

वेस्ट इंडिजच्या एव्हिन लुईसने निवडला सार्वकालीन टी२० संघ, भारताच्या ५ खेळाडूंना स्थान देताना धोनीला केले कर्णधार

ऑक्टोबर 29, 2021

टी२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाचा मार्ग कठीत झाला आहे. कारण, संघाने आत्तापर्यंत ३ पैकी २ सामने पराभूत झाले आहेत, तर एक सामना जिंकला आहे.....

बटलरच्या जागी आयपीएलमध्ये खेळणारा खेळाडू आहे जबरदस्त फॉर्ममध्ये, राजस्थानसाठी ठरु शकतो ‘एक्स फॅक्टर’

सप्टेंबर 16, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. दुसऱ्या टप्प्यापूर्वी राजस्थान रॉयल्ससह इतर संघांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. राजस्थान रॉयल्सचे....

कडक षटकारासह शतक केल्यानंतर फलंदाजाचे ‘फेकाफेकी सेलिब्रेशन’, आयुष्यात असं कधी पाहिलं नसेल!

सप्टेंबर 13, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, जे आपल्या आगळ्या वेगळ्या सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध आहेत. काही खेळाडू शतक झळकावल्यानंतर, झेल टिपल्यानंतर तसेच गडी बाद केल्यानंतर हटके सेलिब्रेशन....

बटलर-स्टोक्सच्या जागी राजस्थान रॉयल्समध्ये २ नव्या खेळाडूंची एन्ट्री; एकाने ठोकलेत ३३७ षटकार

सप्टेंबर 1, 2021

आयपीएलच्या १४ व्या हंगामातील उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहेत. या सामन्यांचे आयोजन यूएईमध्ये केले गेले आहे. स्पर्धेतील काही संघ सरावासाठी यूएईत दाखल झाले....

लुईसच्या वादळात उडाली ऑस्ट्रेलिया; टी२० मालिकेत ४-१ अशी सरशी साधत वेस्ट इंडिजने दाखवला दम

जुलै 17, 2021

ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती (युएई) व ओमान येथे होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी आपण तयार असल्याचे विश्वविजेत्या वेस्ट इंडीजने दाखवून दिले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात झालेल्या पाच....

Evin-Lewis

विंडीजचा ‘हा’ सलामीवीर बनला टी२०तील ‘नवा सिक्सर किंग’, फिंच-गेलही त्याच्यापुढे फेल

जुलै 17, 2021

टी२० क्रिकेट, हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटचे सर्वात छोटे स्वरुप आहे. त्यामुळे फलंदाज एक-दोन धावा न काढता अधिकाधिक चेंडू सीमारेषेपार पोहोचवण्याच्या प्रयत्नात असतात. ख्रिस गेल, रोहित....

आयसीसीची नवी क्रमवारी जाहीर, इंग्लंडच्या खेळाडूंना झाला ‘मोठा’ फायदा

जुलै 7, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकतीच खेळाडूंची वैयक्तिक टी२० व वनडे क्रमवारी जाहीर केली. वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका व इंग्लंड विरुद्ध श्रीलंका या मालिकांमध्ये उत्कृष्ट....

Next