FIFA World Cup 2022
बापरे! लिओनल मेस्सीच्या 6 जर्सींना लिलावात मिळाले तब्बल 65 कोटी
फिफा वर्ल्ड कपमध्ये लिओनेल मेस्सी याने घालेल्या सहा जर्सींचा लिलाव करण्यात आला आहे. लिलावात प्रत्येक जर्सीची बोली 10.5 कोटी रुपयांपर्यंत होती. मेस्सीच्या 6 जर्सी 64.75....
FIFA Rankings : टीम इंडियाने उंचावली 140 कोटी भारतीयांची मान, पाच वर्षात पहिल्यांदाच केला ‘हा’ कारनामा
भारतीय पुरुष फुटबॉल संघाने 140 कोटींहून अधिक भारतीयांची मान अभिमानाने उंचावणारी कामगिरी केली आहे. खरं तर, भारताने इतिहास रचला आहे. भारताने जागतिक फुटबॉलमध्ये सर्वोत्तम क्रमवारी....
‘2026 मध्ये मी फीफा विश्वचषकामध्ये सहभागी होणार नाही’ :लिओनेल मेस्सी
अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू आणि विश्वविजेता लियोनेल मेस्सी याने पुढील फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये सहभागी होणार नसल्याची पुष्टी केली. 2022 चा विश्वचषक विजेता सध्या चीनमध्ये. तर ऑस्ट्रेलिया....
दु:खद बातमी! फुटबॉल सम्राट पेलेंचे निधन, वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
काही दिवसांपूर्वीच पुरूष फुटबॉल संघाचा 22वा विश्वचषक कतारमध्ये पार पडला. लोक आता नव्या वर्षाचे स्वागत करण्यास उत्सुक असताना धक्कादायक बातमी समोर आली. ब्राझीलचे स्टार आणि....
पेले यांची तब्येत नाजूक, जवळचे व्यक्ती करतायेत हॉस्पिटलमध्ये गर्दी; मुलीची भावूक पोस्ट व्हायरल
फुटबॉल विश्वातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांची तब्येत खूपच नाजूक आहे. ते रुग्णालयात मृत्यूविरुद्ध लढा देत आहेत. त्यांना कर्करोग असून....
याला म्हणतात कॉन्टॅक्ट्स! जगज्जेत्या मेस्सीने थेट जय शाहांसाठी पाठवली खास भेट, फोटो व्हायरल
नुकताच फीफा विश्वचषक 2022 स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत अंतिम सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स आमने-सामने होते. या अटीतटीच्या सामन्यात अर्जेंटिनाने शूटआऊटमध्ये फ्रान्सवर 4-2ने मात करत....
‘विश्वविजेता’ मेस्सी आणि पीएसजी करार वाढला! आणखी एका हंगामासाठी कॉन्ट्रॅक्टमध्ये होणार बदल
विश्वविजेता आणि अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सी याने पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) क्लबसोबत नवा करार केल्याचे वृत्त समोर येत आहे. त्याने या फ्रेंच क्लबसोबतचा करार....
VIDEO: बांगलादेशमध्ये मेस्सी फिव्हर! प्रॅक्टिस कॅम्पमध्ये बांगलादेशी खेळाडूने घातली अर्जेंटिनाची जर्सी
नुकताच फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022ची स्पर्धा पार पडली. अंंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रांसचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ( पूर्ण वेळ 3-3) असा पराभव करत तिसऱ्यांदा....
FIFA क्रमवारीनुसार ब्राझील पहिल्या स्थानावर, तर चॅम्पियन अर्जेंटिना…
फिफा विश्वचषकाची (FIFA World Cup) 22वी स्पर्धा कतारमध्ये पार पडली. रविवारी (18 डिसेंबर) झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रांसचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव....
मैदानाबाहेरही मेस्सीचा बलाढ्य विक्रम! रोनाल्डोलाही करता नाही आली ‘अशी’ कामगिरी
कतारमध्ये रविवारी (18 डिसेंबर) खेळल्या गेलेल्या 22व्या फिफा विश्वचषकाचा (FIFA World Cup) विजेता मिळाला. लिओनल मेस्सी याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने तब्बल 36 वर्षानंतर फिफा विश्वचषक जिंकला.....
फीफाचा अर्जेंटिनाला धोका? नेमकं प्रकरण काय आहे, वाचा सविस्तर
नुकताच कतारमध्ये फीफा विश्वचषक 2022चा अंतिम सामना खेळवला गेला. या अंतिम सामन्यात फ्रान्स आणि अर्जेंटिना समोरासमोर होते. अर्जेंटिनाने फ्रान्सला पराभूत करत विश्वचषकावर आपले नाव कोरले....
प्रेम असावं तर असं! मेस्सीसाठी त्याच्या पत्नीने केला होता ‘हा’ त्याग, तुम्हालाही वाटेेल हेवा
लिओनल मेस्सी याने फीफा विश्वचषक 2022मध्ये आपल्या संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. फीफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आपल्या खेळाची जादू अशी पसरवली की सारे प्रेक्षक त्याचे....
नाद करा पण कोल्हापूरकरांचा कुठं! अर्जेंटिना जिंकताच डीजेवर बेभान होऊन नाचले फुटबॉलप्रेमी, पाहा व्हिडीओ
नुकताच फीफा विश्वचषक 2022 अंतिम सामना कतार मधील लुसेल स्टेडीयम येथे खेळवला गेला. अर्जेंटिना आणि फ्रान्स या संघात खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रासंवर विजय....
हे वागणं बरं नव्हं! गोल्डन ग्लोव विजेत्याकडून अश्लील कृत्य, नेटकरी भलतेच संतापले
फीफा विश्वचषकाचा अंतिमा सामाना रविवारी (दि. 18 डिसेंबर) कतारमधील लुनेेल येथे खेळला गेला. अर्जेंटिना आणि फ्रान्स संघांमध्ये चित्तथरारक सामना बघायला मिळाला. अर्जेंटिनाना हा सामना पेनाल्टी....
हे सामर्थ्य नाशवंत नाही! दु:खात बुडालेल्या एम्बाप्पेचेे फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी केले सांत्वन, पाहा व्हिडीओ
फीफा विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (दि. 18 डिसेंबर) कतारमधील लुनेेल स्टेडीयम येथे खेळवला गेला. या चित्तथरारक सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला. हा सामना संपल्यानंतर मैदानावर....




















