Finisher

michael bevan

1 जानेवारी ही तारीख क्रिकेटविश्वात फक्त मायकल बेवनच्या ‘त्या’ खेळीसाठी ओळखली जाते

जानेवारी 1, 2024

23 डिसेंबर 2004, भारत आणि बांगलादेश सामन्यात एका लांब केसाच्या यष्टीरक्षकाने भारतासाठी पदार्पण केले, त्याचे नाव महेंद्रसिंग धोनी. जगातील सर्वात मोठा फिनिशर कोण असे विचारले....

वाढदिवस विशेष: क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये ‘फिनिशर’ शब्दाची परिभाषा बदलणारा लान्स क्लुसनर

सप्टेंबर 4, 2022

जगातील सर्वात मोठा फिनिशर कोण? असे विचारले की सर्वप्रथम धोनीचे नाव घेतले जाते. पण, २३ डिसेंबर २००४ रोजी जेव्हा धोनी खेळण्यासाठी आला त्याच्या, दोन महिन्यांपूर्वी....

१९ वर्षाच्या पोराने दाखवला अनुभवी धोनीच्या सीएसकेला कात्रजचा घाट, वाचा ‘त्या’ मॅचविनरची पाॅवरफुल खेळी

ऑक्टोबर 3, 2020

शुक्रवारी(२ ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल२०२० च्या १४ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाला ७ धावांनी पराभूत केले. हैदराबादकडून १९ वर्षीय प्रियम गर्गने शानदार कामगिरी....

हाल बेहाल! मॅच दरम्यान नक्की काय झालं होतं? खुद्द धोनीनेच केला खुलासा

ऑक्टोबर 3, 2020

शुक्रवारी(२ ऑक्टोबर) आयपीएल २०२० मधील १४ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला सनरायझर्स हैदराबादकडून ७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या हंगामातील चेन्नईचा हा सलग तिसरा....

सुर्य मावळतोय का? अखेरच्या षटकापर्यंत धोनी नाबाद, तरीही होतोय संघाचा पराभव

ऑक्टोबर 3, 2020

शुक्रवारी आयपीएल २०२० मधील १४ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला सनरायझर्स हैदराबादकडून पराभवाचा सामना करावा लागला. आत्तापर्यंत चेन्नईने या आयपीएल हंगामात ४ सामने खेळले आहेत.....

मला कोणतीही जबाबदारी द्या मी ती शंभर टक्के पूर्ण करतो – अजिंक्य रहाणे

ऑगस्ट 28, 2020

मुंबई । भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेला क्रिकेटच्या सर्वात छोट्या प्रकारात म्हणजे टी 20 मध्ये सलामीला खेळणे आवडते. पण दिल्ली कॅपिटल्स संघ त्यांच्याकडून ही....

धोनीच्या निवृत्तीने शोएब अख्तर झाला भावूक; व्हिडिओ शेअर करत म्हणाला…

ऑगस्ट 17, 2020

एमएस धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनीच्या निवृत्तीची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण क्रिकेट जग त्याच्या जबरदस्त कारकीर्दीबद्दल त्याचे अभिनंदन करीत आहे.....

या खेळाडूचे धोनीबद्दल मोठे भाष्य, टी२० विश्वचषकात घेऊ शकतो त्याची जागा

ऑक्टोबर 24, 2019

पुढीलवर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी20 विश्वचषक होणार आहे. या विश्वचषकात भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी खेळणार की नाही यावर अजून प्रश्नचिन्ह आहे. मात्र भारताचा यष्टीरक्षक दिनेश....