Football

मोठी बातमी ! कोरोनामुळे भारतात पुढील वर्षी होणारी विश्वचषक स्पर्धा रद्द

नोव्हेंबर 18, 2020

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या, तर काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या. आता यात आणखी एका मोठ्या स्पर्धेची भर पडली....

राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी गरीब मुलांबरोबर लुटला फुटबॉल खेळण्याचा आनंद ;पाहा व्हिडिओ

नोव्हेंबर 14, 2020

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या पक्षाने मुंबईमधील शिवाजी पार्क येथे शुक्रवारी (13 नोव्हेंबर) दीपोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मनसैनिकांसह पक्षाध्यक्ष राज....

पाहावं ते नवलंच! कॅमेराने दाखवला फुटबॉल म्हणून लाईन्समनचा टक्कल

नोव्हेंबर 1, 2020

तंत्रज्ञान अनेकदा माणसाच्या मदतीसाठी उपयोगी येते. खेळात तंत्रज्ञान आल्याने त्याचा फायदाच अधिक झाला आहे. पण काहीवेळेस याच तंत्रज्ञानामुळे मजेशीर घटनाही घडतात. अशीच एक घटना स्कॉटलंडमध्ये....

आयएसएल संघ पोहोचले गोव्यात; ‘या’ चार संघांनी सराव केला सुरू

ऑक्टोबर 11, 2020

कोरोना महामारीमुळे बंद असलेली खेळांची मैदाने खेळाडूंनी सजू लागली आहेत. इंडियन सुपर लीग अर्थात आयएसएलच्या सातव्या हंगामाची तयारी करण्यासाठी, चार संघ गोव्यात पोहोचले आहेत. या....

ISL: लिव्हरपूलचा दिग्गज बनला ईस्ट बंगालचा प्रशिक्षक

ऑक्टोबर 11, 2020

इंडियन सुपर लीग अर्थात आयएसएलमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ईस्ट बंगाल फुटबॉल क्‍लबने इंग्लंडचे माजी फुटबॉलर रॉबी फावलर यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे. ईस्ट....

तब्बल सात महिन्यानंतर पुन्हा होणार भारतात ‘किक-ऑफ’; ही स्पर्धा होतेय आजपासून सुरू

ऑक्टोबर 8, 2020

कोविड-१९ मुळे ठप्प झालेले भारतीय क्रीडाक्षेत्र हळूहळू पूर्वपदावर येण्यास सज्ज आहे. सात महिन्यांच्या अंतरानंतर आज आय-लीगच्या पात्रता फेरीच्या सामन्यांना आज कोलकाता येथे प्रारंभ होत आहे.....

‘हा’ इंग्लिश स्ट्रायकर झाला‌ केरळा ब्लास्टर्सच्या ताफ्यात दाखल

ऑक्टोबर 8, 2020

केरळ ब्लास्टर्स एफसीने इंडियन सुपर लीगच्या आगामी हंगामापूर्वी इंग्लिश स्ट्रायकर गॅरी हूपर याला आपल्या संघात सामील करून घेतले आहे. ३२ वर्षीय हूपर आयएसएल खेळणार आहे,....

‘या’ आयएसएल संघाने सुरु केला सराव

ऑक्टोबर 7, 2020

कोरोना महामारीमुळे पुढे ढकलला गेलेल्या इंडियन सुपर लीग अर्थात आयएसएलच्या सातव्या हंगामाच्या अनुषंगाने एफसी गोवाने सराव सुरु केला आहे. एफसी गोवा संघ आयएसएलसोबतच एएफसी चॅम्पियन्स....

उलटफेरांनी रंगलेल्या चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीचा थरार आजपासून

ऑगस्ट 18, 2020

– नचिकेत धारणकर चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीचा थरार आजपासून अनुभवायला मिळणार आहे. अनेक उलटफेरांनंतर पॅरिस सेंट जर्मन (पीएसजी), लाइपझीग, बायर्न मुनिख आणि लिओन या चार....

गोव्याला इंडियन सुपर लीग २०२०-२१ च्या आयोजनासाठी मिळाला हिरवा कंदील

ऑगस्ट 17, 2020

नोव्हेंबर पासून आयएसएल चा २०२०-२१ हंगाम गोव्यात सुरु होणार आहे. आयएसएलच्या सातव्या आवृत्तीत जवाहरलाल नेहरू स्टेडियम, फार्टोर्डा; जीएमसी अ‍ॅथलेटिक स्टेडियम, बांबोलीम; आणि टिळक मैदान स्टेडियम,....

बार्सिलोनाच्या वाघाची होतेय शेळी!

ऑगस्ट 17, 2020

चॅम्पियन्स लीगच्या मागील काही वर्षातील उपांत्य आणि अंतिम फेरीतील संघ पाहिले तर कदाचित बार्सिलोना संघ या स्पर्धेच्या विजेतेपदाचा दावेदार होता हे कोणाला पटणार सुद्धा नाही.....

चॅम्पियन्स लीग – जेव्हा हिरो ठरतात झिरो!

ऑगस्ट 17, 2020

– नचिकेत धारणकर  कोरोना मुळे लांबलेल्या युएफा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने नुकतेच संपले. नेहमी दोन्ही संघांच्या घरच्या मैदानावर १-१ सामना खेळवला जाण्याची परंपरा असलेल्या....

आयएसएलला प्रतिष्ठित वर्ल्ड लीग्स फोरममध्ये मिळाले स्थान

जुलै 22, 2020

जागतिक स्तरावर भारतीय फुटबॉलच्या वाढीची पावती म्हणजे हा मान: नीता अंबानी

‘या’ देशात खचाखच प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये सुरु झाले फुटबॉल सामने

जून 8, 2020

मुंबई । कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याने जगातील सर्वच क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. त्या अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जगातील सर्वात मोठी फुटबॉल....

३ असे ‘क्रीडापटू’, जे पुढे जाऊन झाले आपल्याच राज्याचे ‘मुख्यमंत्री’

जून 5, 2020

क्रीडापटू हे खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर एकतर त्याच क्षेत्रात काम करतात किंवा अन्य रस्ते निवडतात. जगातील ५ क्रिकेटपटू हे क्रिकेटमधील निवृत्तीनंतर वेगवेगळ्या देशांचे पंतप्रधान झाले. तर....

Previous Next