Greg Chappell

“हा खेळाडू सचिन तेंडुलकरपेक्षाही चांगला”, ग्रेग चॅपेल यांनी केली धक्कादायक तुलना

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी इंग्लंडचा उदयोन्मुख स्टार फलंदाज हॅरी ब्रुकची तुलना चक्क महान सचिन तेंडुलकरशी केली आहे. त्यांनी ...

“जसप्रीत बुमराहमध्ये अनेक दिग्गज गोलंदाजांचे मिश्रण…” माजी ऑस्ट्रेलिया दिग्गजाचे मोठे वक्तव्य!

भारतीय संघ आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. भारताने जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) नेतृत्वाखाली पहिल्या कसोटी सामन्यात ...

माजी दिग्गज क्रिकेटपटूने पृथ्वी शाॅला लिहिले प्रेरणादायी पत्र…!

पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) हा एकेकाळी भारतीय क्रिकेटचा स्टार खेळाडू मानला जात होता, पण अलीकडच्या काळात तो खेळापेक्षा वादांमुळेच अधिक चर्चेत असतो. अलीकडेच फिटनेसच्या ...

David-Warner

‘डेव्हिड वॉर्नर फक्त वीरेंद्र सेहवागच्या मागे’, भारताच्या माजी प्रशिक्षकाचं धक्कादायक विधान

भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ग्रेग चॅपलने डेव्हिड वॉर्नरचे खूप कौतुक केले ...

matthew- hayden

अर्रर्र! क्रिकेट इतिहासातील अशा ४ बॅट, ज्यामुळे झाले खूपच मोठे वाद

क्रिकेट खेळ जसजसा पुढे जात गेला, तसे त्यात अनेक बदल घडत गेले. हे बदल क्रिकेट साधणांमध्ये, तंत्रज्ञानात, नियमांत, खेळण्याच्या शैलीत होत गेले. साधणाबद्दलच बोलायचे ...

Yuvraj Dhoni And Sachin

युवराज सिंगने टीम इंडियाचा कर्णधार न बनण्याचं सांगितलं कारण; म्हणाला, ‘सचिन आणि ग्रेग चॅपलमुळे…’

महेंद्रसिंग धोनी याला भारतीय संघाचे कर्णधारपद का मिळाले? युवराज सिंग त्या संघात सिनियर होता तर माही त्याच्यापेक्षा ज्युनियर होता. मात्र, त्या भारतीय संघात सचिन ...

“मला टीम इंडियाचा कर्णधार बनवणार होते पण…”, सेहवागने केला मोठा गौप्यस्फोट

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा आपल्या फटकळ भाषेसाठी अनेकदा ओळखला जातो. तो अगदी कोणतीही भीडभाड न ठेवता तो व्यक्त होत असतो. ...

Shubman-Gill

इंग्लंडमध्ये ‘या’ भेदक गोलंदाजापुढे गिल करणार संघर्ष, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे WTC फायनलपूर्वी मोठे विधान

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या अंतिम सामन्यात दोन्ही संघाच्या काही खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असणार ...

“फलंदाज नव्हे गोलंदाजांमूळे हरतोय’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने लावला वेगळाच तर्क

रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 मध्ये चांगले प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियावर आघाडी घेतली. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारत 2-0 अशा आघाडीवर ...

David-Warner

डेविड वॉर्नरला मुक्त करा…, ऑस्ट्रेलियन दिग्गजाच्या मागणीने धरला जोर

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नर मागच्या मोठ्या काळापासून राष्ट्रीय संघाची सेवा करत आहे. पण २०१८ मध्ये चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी त्याच्यावर मोठी कारवाई केली गेली ...

चॅपेल प्रकरण झाले नसते, तर युवराज महान कर्णधार झाला असता, माजी संघसहकाऱ्याचा दावा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगची आंतरराष्ट्रीय कारकिर्द उत्तम राहिली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने  ग्रेग चॅपेल विवादात संघसहकाऱ्यांची साथ दिल्याने कर्णधारपद थोडक्यात ...

DRAVID-KOHLI

‘संघाचे नेतृत्त्व कर्णधार करतो, प्रशिक्षक नाही’, विराटच्या बालपणीच्या प्रशिक्षकांचे हेड कोच द्रविडवर मोठे भाष्य 

भारतीय क्रिकेटप्रेमींचे लक्ष सध्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) ...

Sourav-Ganguly-Rahul-Dravid

गांगुलींसाठी ‘ते’ वर्ष कोहलीपेक्षाही वाईट गेले होते, पण जबरदस्त पुनरागमनासह दिले होते प्रत्युत्तर; विराटही…

भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याने टी-२० विश्वचषकानंतर स्वतःच्या इच्छेने टी-२० संघाचे कर्णधापद सोडले होते. त्यानंतर आता विराटला त्याची इच्छा नसताना देखील एकदिवसीय संघाचे ...

सर ब्रॅडमननंतर जगभर ऑस्ट्रेलियाचा डंका वाजवणारा दुसरा क्रिकेटर

ग्रेग चॅपेल यांचे नाव प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहीतच असावे. भारतीय तर या नावाचा खूप तिरस्कार करतात. एकवेळ तर अशी होती, चॅपेल या नावाला शिवीसारखे ...

‘त्यांच्यामुळे भारताने २०११ विश्वचषक जिंकला,’ गांगुलीला डच्चू देणाऱ्या प्रशिक्षकाची रैनाकडून स्तुती

भारतीय संघाचा माजी फलंदाज सुरेश रैना याने ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने आपले आत्मचरित्र, ‘बिलीव, व्हाट लाइफ एंड क्रिकेट ...