टॅग: Greg Chappell

Photo Courtesy: Twitter/@ICC

चॅपेल यांच्या भडकण्याचे कारण ऐकून व्हीव्हीएस लक्ष्मणही झाला होता चकीत, वाचा काय होते कारण

भारतीय क्रिकेट संघाला आजपर्यंत अनेक नावाजलेले क्रिकेटपटू प्रशिक्षक म्हणून मिळाले आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे ग्रेग चॅपेल. भारतीय संघाचे प्रशिक्षक ...

“भारतीय खेळाडूंच्या तुलनेत ऑस्ट्रेलियन युवा खेळाडू अजूनही प्राथमिक शाळेतच”, माजी दिग्गजाचा घरचा आहेर

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव ...

ग्रेग चॅपेल यांनी निवडलेल्या कसोटी संघात कोहलीला मिळाले स्थान; ‘या’ भारतीय फलंदाजाचाही समावेश

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी महान फलंदाज ग्रेग चॅपेल यांनी नुकतीच कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक रोमांचक खेळाडूंचा संघ निवडला ...

विव रिचर्ड्सशी तुलना झाल्यावर ‘ही’ होती विराटची प्रतिक्रिया, ग्रेग चॅपेल यांनी सांगितला किस्सा

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार व एकेकाळी भारताचे मुख्य प्रशिक्षक असलेले ग्रेग चॅपेल यांनी २०१४ सालचा विराट कोहली बद्दलचा किस्सा आपल्या सिडनी ...

“कोहली नव्या भारतीय संघाचा प्रतीक”, कसोटी सामन्याआधी ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही क्रिकेट जगतातील सामर्थ्यवान संघ आहेत. या दोन्ही संघात होणाऱ्या क्रिकेट सामन्यांची चाहते आतुरतेने वाट पाहत ...

भारतीयांसाठी व्हिलन ठरलेला माजी क्रिकेटर म्हणतोय, धोनी ५० वर्षातील सगळ्यात भारी कर्णधार

मुंबई । एमएस धोनीने भारतीय क्रिकेटला जे दिले ते प्रत्येक देशावासियांसाठी अभिमानास्पद आहे. आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला त्याने एका मोठ्या ...

वनडे सिरीज म्हटले की ‘हे’ ३ कर्णधार हिरो ठरणारच, पहा काय आहेत कारनामे

क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात कर्णधाराची भूमिका खूप महत्त्वाची असते. कारण, तो कर्णधारच असतो, जो मैदानावर महत्त्वाचे निर्णय घेतो आणि कोणत्याही परिस्थितीत ...

‘माझे प्रशिक्षक अक्रम आणि शोएब अख्तरच्या चेंडूंचा सामना नव्हते करत, मी करायचो’

कोलकाता। भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात आक्रमक कर्णधार आणि धडाकेबाज खेळाडू म्हणून ओळखले जात होते. भारतीय संघात ...

मला बॉल लागला, माझी हाडे तुटली किंवा मेलो तरी, आता मागे हटणार नाही

-महेश वाघमारे २००६ साली सौरव गांगुली पेप्सीच्या एका जाहिरातीमध्ये टीव्हीवर बोलताना दिसला, " हाय, मेरा नाम है सौरव गांगुली, भूले ...

मला संघातून बाहेर काढण्यात केवळ चॅपेलच नाही, तर ‘यांचादेखील’ समावेश

भारतीय संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक सौरव गांगुलीच्या कारकिर्दीचा शेवट खूपच निराशाजनक राहिला. जेव्हा भारतीय संघ मॅच फिक्सिंगमुळे अडचणीत होता, ...

जो आपल्या बायकोला सांभाळू शकत नाही, तो भारतीय संघाला काय सांभाळणार?

मुंबई । 'रावळपिंडी एक्स्प्रेस' या नावाने प्रसिद्ध असलेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हा नेहमीच वादग्रस्त विधाने करून चर्चेत ...

जेव्हा कोच व कर्णधार एकमेकांना भिडले, जाणून घ्या क्रिकेट इतिहासातील अशा ५ घटना

प्रशिक्षक आणि कर्णधार यांचे क्रिकेट मैदानावरील वाद होणे हे क्रिकेटमध्ये नवीन नाही. असे बरेच प्रसंग आजपर्यंत घडले आहेत. प्रत्येक प्रशिक्षकाची ...

इरफानच्या करियरचं वाटोळं चॅपेलने केले म्हणणाऱ्यांना चपराक; स्वत: इरफान म्हणतो, या खेळाडूने…

मुंबई । भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये साऱ्यांनाच प्रभावित केले होते. 2005 त्याला ...

‘फोडा आणि राज्य करा’ या नीतिचा अवलंब करणाऱ्या प्रशिक्षकावर हरभजनचा आरोप

नवी दिल्ली । आयसीसी वनडे विश्वचषक २००७ हा आपल्या कारकीर्दीतील सर्वात वाईट काळ असल्याचे भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू गोलंदाज हरभजन ...

एकमेव भारतीय क्रिकेटपटू; ज्याने ठोकले करिअरच्या पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात शतक

क्रिकेट जगतात अनेक विक्रम बनतात. ज्यामध्ये पदार्पणाच्या सामन्यात शतक करणे असो किंवा पदार्पणाच्या सामन्यातच गोलंदाजाद्वारे हॅट्रिक विकेट घेणे असो, या ...

Page 2 of 3 1 2 3

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.