harbhajan singh
हरभजन सिंगने विकला आपला मुंबईतील लक्झरी अपार्टमेंट, जाणून घ्या किती किंमतीत झाला सौदा?
माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने मुंबईतील अंधेरी भागातील आपले आलिशान अपार्टमेंट विकले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये त्याने हा पॅलेससारखा अपार्टमेंट विकत घेतला होता. तेव्हा त्याची....
वनडे कारकिर्दीत सर्वाधिक धावा देणारे ३ भारतीय गोलंदाज
क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारामध्ये गोलंदाजाची भूमिका नेहमी महत्त्वाची असते. तसं बघायला गेलं तर ज्या संघाकडे उत्कृष्ट गोलंदाज असतात, त्यांचं प्रदर्शन मोठया स्पर्धांमध्ये नेहमी उत्तुंग यश प्राप्त....
हरभजनने नोंदविला नव्या भारतीय संघावर आक्षेप; ‘या’ खेळाडूंना डावलल्याचा केला आरोप
टी२० विश्वचषकातील भारतीय संघाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. पाकिस्तान व न्यूझीलंड विरुद्ध पराभूत झाल्यानंतर भारतीय संघावर ही नामुष्की आली. विश्वचषकात खराब कामगिरी केल्यानंतर भारतीय....
भारतीय संघावर आरोप करणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांवर भडकला हरभजन सिंग, सुनावले खडेबोल
टी२० विश्वचषकात सलग दोन पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाने बुधवारी (०३ नोव्हेंबर) अफगाणिस्तानला नमवले. त्यानंतर स्कॉटलंडवर देखील शुक्रवारी (०५ नोव्हेंबर) विजय मिळवला. मात्र, या विजयाने एका....
हरभजन सिंग म्हणतो, न्यूझीलंडविरुद्ध भारताने ‘या’ खेळाडूला द्यावे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान
टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तान विरुद्ध पराभवाचा सामना करावा. यानंतर संघ निवडी बाबत बऱ्याच चर्चा झाल्या. भारताचा अनुभवी ऑफ-स्पिनर हरभजन सिंगला वाटतं की,....
“आता कुठल्याही परिस्थितीत ईशानला संधी मिळालीच पाहिजे”; भारतीय दिग्गज पेटला इरेला
यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली.....
‘पाजी, टीव्ही फोडला नाही ना?’ हरभजन-अख्तरच्या वादात ‘या’ खेळाडूची उडी
कोणताही भारतीय क्रिकेट चाहता २४ ऑक्टोबर ही तारीख विसरू शकणार नाही. कारण या दिवशी विश्वचषकातील २९ वर्ष जुना इतिहास बदलला गेला. भारताला विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानच्या....
भारताच्या ‘या’ खेळाडूंकडे आहे चिक्कार पैसा, तरीही करतात सरकारी नोकरी; काही नावं ओळखीची
बीसीसीआयला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हटले जाते. भारतीय संघात खेळणारे क्रिकेटपटू आपल्या कारकीर्दीत इतके पैसे कमवून घेतात की, क्रिकेट कारकीर्द संपल्यानंतरही त्यांना आर्थिक अडचण....
पदार्पणाच्या सामन्यात गोलंदाजीसह फलंदाजीतही प्रतिभेचा ठसा उमटवणारे सरनदीप सिंग
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत २९६ कसोटी खेळणाऱ्या व २३१ एकदिवसीय क्रिकेट खेळणारा क्रिकेटपटूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सचिन तेंडुलकरने २०० कसोटी सामने खेळण्याचा विश्वविक्रम देखील आपल्या....
मेरीलेबोन क्रिकेट क्लबने भारताच्या २ दिग्गज खेळाडूंचा केला सन्मान, दिले आजीवन सदस्यत्व
मेरीलेबोन क्रिकेट क्लबने सन्मान म्हणून १८ आंतरराष्ट्रीय खेळाडूंना (महिला आणि पुरुष) त्यांच्या क्लबचे आजीवन सदस्यत्व दिले आहे. या १८ खेळाडूंमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे २ खेळाडू....
विश्वचषकातील सामन्यावरून भज्जीने उडवली अख्तरची टर; म्हणाला…
क्रिकेट वर्तुळात सध्या टी २० विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. क्रिकेटच्या मैदानात जेव्हाही भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होतो तेव्हा त्याचा उत्साह प्रेक्षकांपासून ते खेळाडूंपर्यंत....
काळोखातून उजेडाकडे! अत्यंत गरिबीतून आपले नाव रोशन करणारे ५ भारतीय धुरंधर; पाहा यादी
क्रिकेट हा भारतातील सर्वात आवडता खेळ आहे. क्रिकेटमध्ये करिअर करणारा प्रत्येक खेळाडू एका रात्रीत देशभरात प्रसिद्ध बनतो. जो खेळाडू आपल्या पदार्पण सामन्यात किंवा पदार्पण मालिकेत....
भारीच! हरभजन सिंगला फ्रान्समधील युनिव्हर्सिटीने दिली मानद डॉक्टरेट पदवी; ‘हे’ आहे कारण
आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळला जात आहे. भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग सध्या त्याची आयपीएल फ्रॅंचायझी कोलकाता नाइट रायडर्स सोबत आहे. अशातच....

















