Headingley Stadium
दुखापतीमुळे जडेजाचे चौथ्या कसोटीत खेळणे अनिश्चित, बड्या क्रिकेटरने सुचवली ‘ही’ २ नावे
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडकडून एक डाव आणि 76 धावांनी पराभूत झाला. यासह इंग्लडने 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने....
लीड्स कसोटीनंतर इंग्लंडची सलग दुसऱ्या विजयाची तयारी, ‘या’ धुरंधराला देणार संधी!
इंग्लंडने भारतीय संघाचा लीड्स कसोटीत दारुण पराभव केला. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने एक डाव आणि 76 धावांनी सामना जिंकल्यानंतर मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.....
लाईव्ह सामन्यात पंतभाऊ वेगळ्याच धुंदीत, गोलंदाजाने रनअप घेतला; तरीही करत होता शॅडो बॅटिंग
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत मैदानावर त्याच्या विचित्र कृत्यांसाठी ओळखला जातो. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी (२८ ऑगस्ट) पंतने असेच काहीसे केले, ज्याचा व्हिडिओ सोशल....
‘कोण रूट? त्याला मुळासकट उपटून फेकू’; लीड्स कसोटीनंतर अमिताभ बच्चन यांचे ट्वीट व्हायरल
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना लीड्सच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात इंग्लिश कर्णधार जो रूटने मालिकेतील तिसरे शतक झळकावत भारताच्या....
इंग्लंडपुढे रिषभ ठरला नामोहरम, कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच केली ‘ही’ लाजिरवाणी कामगिरी
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी अनेक क्रिकेट तज्ज्ञांचा असा विश्वास होता की, युवा फलंदाज रिषभ पंत या कसोटी मालिकेत भारतीय संघासाठी मोठा खेळाडू म्हणून उभा....
पुनरागमनाच्या प्रयत्नात असलेल्या विराट ब्रिगेडविरुद्ध ‘या’ योजनेसह उतरलाय इंग्लंड संघ
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेत 1-0 ने आघाडीवर असलेल्या भारतीय संघाला लीड्समध्ये तिसऱ्या कसोटीत चांगली सुरुवात करता आली....
विराटसेना तिसऱ्या डावात गाठणार ५०० धावांचा पल्ला? याआधी हेडिंग्लेमध्येच केली होती ही कामगिरी
कसोटी क्रिकेट दररोज आपला रंग बदलते आणि हेच तर त्याचे सौंदर्य आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतही हे दिसून येत आहे. भारतीय....
‘रिषभला स्टान्स का बदलायला सांगितला?’ म्हणत गावसकरांनी चक्क पंचांना ऐकवले नियम
भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीदरम्यान रिषभ पंतच्या खेळपट्टीच्या बाहेर उभे राहण्याच्या भूमिकेवर इंग्लंडच्या पंचांनी आक्षेप का घेतला? असा प्रश्न....
‘भारतीय संघ लढवय्या, पण हे लीड्स आहे कोलकाता नाही,’ इंग्लंडच्या माजी क्रिकेटरची चेतावणी
भारतीय संघ लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात 78 धावांवर गारद झाला. किंतु दुसऱ्या डावात भारतीय संघाने अप्रतिम पुनरागमन केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 2....
भारतापुढे अजून मोठे लक्ष्य, मग चौथ्या दिवशी काय असेल फलंदाजांची योजना? रोहितने केला खुलासा
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (27 ऑगस्ट) भारतीय क्रिकेट संघाने मजबूत स्थिती गाठली आहे. लीड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर भारताने आपल्या दुसऱ्या डावात....
स्टंप्स कुठे? चेंडू कुठे? वादग्रस्त अंपायर्स कॉलमुळे रोहित तंबूत, चाहत्यांसह पत्नी रितीकाही संतप्त
हेडिंग्ले येथे इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय सलामीवीर रोहित शर्मा याने दुसऱ्या डावात शानदार अर्धशतक झळकावून भारतीय संघाला सामन्यात परतण्याची आशा दिली आहे.....
‘निवडीवर भाष्य करायला आवडणार नाही’, हेडिंग्ले कसोटीत अश्विनला न खेळवण्याच्या निर्णयावर शमीचे उत्तर
लीड्समधील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतीय संघावर मोठी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने प्रथम शानदार गोलंदाजी केली आणि भारतीय संघाला फक्त 78 धावांवर गुंडाळले. यानंतर, यजमान....
झहीर खानचा विराटसाठी खास ‘गुरुमंत्र’, बाजी पलटू शकते फक्त…
लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजयाची नोंद केल्यानंतर भारतीय संघ लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पूर्णपणे पिछाडीवर पडला आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजी इंग्लिश....
विराट आणि सिराजच्या हुशारीने मलानला धरावा लागला तंबूचा रस्ता, पाहा व्हिडिओ
इंग्लंड आणि भारत यांच्यात हेडिंग्ले येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीवर इंग्लंडने पकड मिळवली आहे. यजमान इंग्लंडने कर्णधार जो रूटच्या शतकाच्या जोरावर ३५४ धावांची आघाडी मिळवली.....
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम रूटच्या निशाण्यावर, पुढील दोन कसोटीत असेल संधी
इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याने २०२१ मध्ये १३९८ कसोटी धावा केल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जगातील एकही फलंदाज....




















