icc T20 world cup 2022
नाद केला! गेल्यावर्षी ढसाढसा रडलेल्या चहलने यावर्षी वर्ल्डकपसाठी टीम इंडियात जागा मिळवलीच
आगामी टी-20 विश्वचषकासाठी सोमवारी (12 सप्टेंबर) भारतीय संघ घोषित केला गेला. भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलला या संघात संधी दिली गेली आहे. चहलला या....
अरे, याला नाही घेणार टीममध्ये! आता ‘तोच’ झालायं भारताच्या टी20 विश्वचषक संघात इन
आगामी टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) भारताचा संघ सोमवारी (12 सप्टेंबर) जाहीर झाला. रोहित शर्मा या आठव्या टी20 विश्वचषकात भारताचे नेतृत्व करणार आहे. तर उपकर्णधार....
भावा, लवकर बरा हो! श्रीलंकेच्या दिग्गज फलंदाजासाठी अँजलो मॅथ्यूजची खास पोस्ट
संयुक्त अमिराती येथे सुरू असलेल्या आशिया चषक (Asia Cup) 2022 स्पर्धेत श्रीलंकेचा संघ सुपर फोरमध्ये पोहोचला आहे. श्रीलंकेने गुरूवार (1 सप्टेंबर) साखळी फेरीत बांगलादेशला 2....
केएल राहुलला हटवून ‘या’ खेळाडूंना केले जाऊ शकते उपकर्णधार, टी20 संघातूनही होणार बाहेर?
युएईमध्ये आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेचा 15वा हंगाम सुरू आहे. भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध खेळला. हा सामना भारताने 5....
‘टी-२० विश्वचषकासाठी फिट रहायचंय’, इंग्लिश वेगवान गोलंदाची ‘द हंड्रेड’ लीगमधून माघार
इंग्लंडचा उंचपुरा वेगवान गोलंदाज रिस टोप्ले याने ‘द हंड्रेड‘ लीगमधून माघार घेतली आहे. आगामी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात आयसीसी टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया....
रोहितच्या म्हणण्याने नाही, तर ‘या’ तारखेच्या बैठकीत ठरणार टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ
झिम्बाब्वे दौरा संपल्यानंतर भारतीय संघाला यूएईत खेळवला जाणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करायची आहे. आशिया चषकानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक....
‘जडेजाचा काही उपयोग नाही’ माजी दिग्गजाने टी-२० विश्वचषकाविषयी केलीये भविष्यवाणी
आगामी आशिया चषक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आशिया चषकासाठी निवडलेल्या भारताच्या १५ सदस्यीय संघात ४ फिरकी गोलंदाज आहे. युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन....
‘टी२० विश्वचषकानंतर बरेच खेळाडू निवृत्त होऊ शकतात’, ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचचे मोठे संकेत
यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात आयसीसी टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे. गतविजेता ऑस्ट्रेलिया संघ यावर्षी विश्वचषकाचे यजमानपद भूषवेल. ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच....
‘मी सांगतोय ना, उमरानला टी२० विश्वचषकात घ्या’, भारताच्या माजी कर्णधाराचे विधान
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) वेगवान गोलंदाजी करणाऱ्या उमरान मलिक (Umran Malik) याने त्याच्या जलद गतीने सगळ्यांना भूरळ घातली आहे. यावरून त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी....
‘चहलला टी२० विश्वचषकासाठी संघात घेऊ नये!’, भारताच्या माजी दिग्गजाने सांगितले कारण
चालू वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे. भारतीय संघाचे माजी खेळडू संजय मांजरेकरांना वाटते की, ऑस्ट्रेलियामध्ये फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलसाठी अनुकूल खेळपट्टी....
‘त्याला ऑस्ट्रेलियाला घेऊन जावा’, म्हणत राजस्थानविरुद्ध विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या खेळाडूवर सेहवागही झाला फिदा
आयपीएल २०२२मध्ये अनेक यष्टीरक्षक फलंदाजांनी त्यांच्या प्रदर्शनाच्या जोरावर प्रभावित केले आहे. रिषभ पंतला सध्या भारतीय संघाच्या यष्टीरक्षकासाठी पहिली पसंती मिळत आहे. रिद्धिमान साहा, इशान किशन,....
केकेआरला फायनलपर्यंत पोहोचवणाऱ्या ‘या’ शिलेदाराचे टी२० विश्वचषकातील स्थान धोक्यात, आयपीएलमध्ये ठरतोय सपशेल फ्लॉप
कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात गुरुवारी (२८ एप्रिल) आयपीएल २०२२मधील ४१वा सामना झाला. केकेआरने दिलेले लक्ष्य गाठण्यासाठी दिल्लीचा कस लागला, पण अखेर चार....
होणाऱ्या सासऱ्यांचा ‘तो’ सल्ला घेत आफ्रिदीने भारताच्या स्टार फलंदाजांना धाडलेलं तंबूत; ६ महिन्यांनी खुलासा
पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी त्यांच्या संघासाठी महत्वाचा खेळाडू बनला आहे. शाहीनने पाकिस्तानला अनेक महत्वाचे सामने जिंकवून दिले आहेत. मागच्या वर्षी यूएईमध्ये खेळल्या गेगेल्या....
आयपीएल २०२२च्या खाणीतून टीम इंडियाला मिळाले ‘हे’ ३ हिरे; आगामी टी-२० विश्वचषकात मिळवू शकतात स्थान
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १५वा हंगाम सध्या खेळला जात आहे. आयपीएल २०२२मधील जवळपास अर्धे सामने खेळले गेले आहे आणि अनेक युवा खेळाडूंनी स्वतःची गुणवत्ता....
आरसीबीच्या ‘या’ जबरदस्त गोलंदाजाची टी२० विश्वचषकातील जागा फिक्स? आयपीएलमध्ये करतोय कहर कामगिरी
आयपीएल २०२२च्या १३व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ आमने- सामने होते. हा सामना मंगळवारी (५ एप्रिल) खेळला गेला. अनुभवी दिनेश कार्तिकने....




















