ICC T20 WORLD CUP 2026
मुस्तफिजूर रहमानने जिंकला टी20 चषक, एका शब्दात व्यक्त केली भावना
बांग्लादेशचा अष्टपैलू मुस्तफिजूर रहमानने नुकतेच्या त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर एक पोस्ट केली. ज्यामध्ये तो एक विजेता चषक घेऊन उभा आहे. हा चषक ओडोमो बांग्लादेश टी२०....
सुरू असलेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये क्रिकेट बोर्डाची खेळाडूवर कडक कारवाई, सलामीवीराची थेट घरीच रवानगी
आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आज (मंगळवार, १० फेब्रुवारी) तीन सामने खेळले जाणार आहेत. यातील पहिला सामना नामिबिया विरुद्ध नेदरलॅंड्स यांच्यात खेळला जात असून दुपारी....
अरेरे, काय ही अवस्था! श्रीलंकेत पाकिस्तान संघाचे विचित्र स्वागत? व्हिडिओ होतोय व्हायरल
आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये पाकिस्तान या स्पर्धेत आपले सर्व गटातील सामने श्रीलंकेत खेळत आहे. पाकिस्तान क्रिकेट अनेक कारणानी चर्चेत असतो आता त्यांच्या खेळाडूंचा एक....
आश्चर्य! भारतात वर्ल्डकप खेळण्यास नकार देणाऱ्या बांग्लादेशवर आयसीसीची कोणतीच कारवाई नाही
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आयसीसी) पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) यांच्यासोबत चर्चा करत अडचणी दूर केल्या आहेत. मागील काही दिवसांपासून हे दोन्ही....
T20 WC26: पाकिस्तानसाठी खेळला होता वर्ल्डकप, आता त्यांच्याविरुद्ध यूएसएसोबत देणार टक्कर
आयसीसी टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत आतापर्यंत जवळपास सर्व संघांनी एक-एक सामना खेळला आहे. त्यामध्ये अनेक असोसिएट संघांच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत ते काही साधी छोटी....
‘पाकिस्तानला केलेली मदत…’, भारत-पाकिस्तानच्या वादात युएईची एंट्री; पीसीबीला फटकारले!
भारत आणि श्रीलंकेमध्ये आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या सुरूवातीलाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डची (पीसीबी) नाटके सुरू झाली. झाले असे की, या....
ईटलीचे टी20 वर्ल्डकप पदार्पण निराशाजनक, बांग्लादेशची जागा घेणाऱ्या स्कॉटलंडचा मोठा विजय
क्रिकेटविश्वात सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६चा तिसऱ्या दिवसाची धमाक्यात झाली. यामध्ये स्पर्धेचा सातवा सामना सोमवारी (९ फेब्रुवारी) ग्रुप सी मधील स्कॉटलंड विरुद्ध ईटली....
टी20 वर्ल्डकपच्या इतिहासात प्रथमच! ‘ही’ कामगिरी करणारा स्कॉटलंड ठरला पहिलाच संघ
भारत आणि श्रीलंकेत पुरुष संघांचा टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचा हा दहावा हंगाम असून यामध्ये विक्रमी २० संघ खेळत आहेत. त्यातील सातवा....
टी20 वर्ल्डकपमध्ये नवा इतिहास! इंग्लंडविरुद्ध ‘या’ गोलंदाजाने कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट
कोणत्याही स्पर्धेतील सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणे ही विशेष बाब असून गोलंदाजासाठीही हा क्षण विसरता न येण्यासारखा असतो. हीच कामगिरी जर आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात केली,....
पंजाब ते इंग्लंड, मग टॅक्सी ड्रायव्हर आता टी20 वर्ल्डकपमध्ये ‘या’ संघाचे प्रतिनिधित्व करणार
आयसीसी पुरुषांच्या टी२० विश्वचषक २०२६च्या आवृत्तीत २० संघ खेळत आहेत. यामध्ये अनेकांचे जन्मस्थान वेगळा देश असून स्पर्धेत ते प्रतिनिधित्व एका वेगळ्याच संघाचे करत आहेत. अशाच....
अर्शदीपमुळे अश्विनचा विक्रम धोक्यात, टी20 वर्ल्डकपमध्ये अव्वल क्रमांकापासून केवळ ‘एवढी’ पावले दूर
भारताची टी२० विश्वचषक २०२६ची सुरूवात चांगली झाली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शनिवारी ( ७ फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या यूएसएविरुद्धच्या सामन्यात भारताने २९ धावांनी विजय मिळवला. यामध्ये....
टी20 विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध न्यूझीलंडचा बदला पूर्ण! टिम सीफर्टची महत्वपूर्ण फिफ्टी
आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये चौथा सामना ग्रुप डीच्या अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आज (रविवार, ८ फेब्रुवारी) खेळला गेला. यामध्ये टिम सीफर्टच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने....




















