ICC tournament
घरच्या मैदानावर टीम इंडियाला मोठी संधी, यावर्षी आणखी एक आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे लक्ष्य!
यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा समारोप 9 मार्च रोजी झाला, ज्यात टीम इंडिया चॅम्पियन बनली. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. ...
रोहितने गांगुली-धोनीला मागे टाकले, आयसीसी स्पर्धांमध्ये नवा विक्रम!
भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) प्रमुख स्पर्धांमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत पहिला क्रमांक मिळवला ...
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अश्विनचा सर्वोत्तम संघ; कर्णधार तर सोडा, रोहित शर्मा राखीव म्हणूनही नाही!
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या समाप्तीनंतर, स्पर्धेतील सर्वोत्तम संघाबद्दल सतत चर्चा सुरू आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या स्पर्धेतील सर्वोत्तम संघावर पूर्णपणे भारतीय संघाचे वर्चस्व आहे. या स्पर्धेतील संघात ...
क्रिकेटचा सोनेरी क्षण! या 7 भारतीय खेळाडूंनी पहिल्यांदाच आयसीसी ट्रॉफी जिंकून इतिहास रचला!
भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला चार विकेट्सने पराभूत करून यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले. न्यूझीलंडने भारताला जिंकण्यासाठी 252 धावांचे लक्ष्य दिले, जे टीम इंडियाने सहज ...
Champions Trophy: श्रेयस अय्यरकडे दुर्लक्ष? न्यूझीलंडचा हा खेळाडू ठरला मालिकावीर!
(Top run scorers in ICC Champions Trophy history) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ही वनडे क्रिकेटमधील एक प्रतिष्ठित स्पर्धा असून, तिच्या प्रत्येक आवृत्तीत दिग्गज फलंदाजांनी शानदार ...
कशी नशीबाने थट्टा..! कुणाच्याही नावावर असाही विक्रम होऊ नये!
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो, आणि त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे नाणेफेक. टॉस जिंकणे किंवा गमावणे हे पूर्णतः नशिबावर अवलंबून असते. मात्र, भारतीय ...
IND vs NZ: नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने, भारताला गोलंदाजीचे आमंत्रण
(IND vs NZ Final Champions Trophy 2025) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यंदाच्या अंतिम लढतीत भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने आले आहेत. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या ...
IND vs NZ: ‘श्रेयसच्या खेळीमुळे कोहलीच्या खांद्यावरील भार हलका…’ माजी क्रिकेटपटूनं केली अय्यरची स्तुती
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत मैदानावर उत्तम कामगिरी दाखवली आहे, ज्यामध्ये संघ एकही सामना न गमावता अंतिम फेरीत पोहोचला ...
रोहित शर्माच्या फिटनेसवर सूर्यकुमार यादवचे मोठे वक्तव्य, अंतिम सामन्यासाठी संघाला पाठिंबा!
भारतीय टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने रोहित शर्माच्या तंदुरुस्तीचे आणि ...
टीम इंडिया कधीही जिंकली नाही रविवारी फायनल, पाहा नकोशी आकडेवारी!
(Champions trophy 2025 Final) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल जाणार ...
विराट कोहली सचिनच्या पावलावर! आतापर्यंत खेळले इतके ICC वनडे फायनल्स
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणखी एका आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यास सज्ज आहे. कोहलीने आतापर्यंत या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अद्भुत कामगिरी केली ...
चॅम्पियन्स ट्रॉफी वेळापत्रकावर डेव्हिड मिलर नाराज, दुबई प्रवासावर कठोर प्रतिक्रिया!
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. गुरुवारी न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत ...
SA vs NZ: दक्षिण आफ्रिकेचे स्वप्न भंगले, टेम्बा बावुमाने पराभवाबाबत केला मोठा खुलासा
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाला न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 गडी गमावून 362 धावांचा मोठा ...
रोहित, विराट की पॉंटिंग? ICCच्या फायनलमध्ये कोण आहे सगळ्यात भारी?
(ICC Champions Trophy) यंदाच्या चॅम्पियन्स ट्राॅफीतील अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल. हा सामना येत्या रविवारी म्हणजेच 9 मार्च रोजी दुबई येथील ...
मिलरची वादळी खेळी! सेहवागचा विक्रम मोडत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रचला नवा इतिहास
आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर पुन्हा एकदा आपल्या संघासाठी एकटाच लढला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत त्याने न्यूझीलंडविरुद्ध तुफानी शतक ...