India tour of Australia
शब्बास रे पठ्ठ्या! सिराजने पदार्पणाची मालिका खेळतानाच मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान
ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना द गॅबा स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज चमकला आहे.....
ब्रिस्बेन कसोटीतील दमदार कामगिरीनंतर सिराजची प्रतिक्रिया, ‘या’ कारणासाठी मानेल रहाणेचे आभार
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पाच बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडल्याने ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा डाव २९४ धावांवर संपुष्टात आला. त्यासह चौथ्या डावात विजयासाठी भारताला....
IND vs AUS Test : पावसाच्या व्यत्ययामुळे चौथ्या दिवसाचा खेळ थांबला, दिवसाखेर भारताच्या बिनबाद ४ धावा; अद्याप ३२४ धावांची गरज
ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना सुरु आहे. या सामन्याचा सोमवारी (१८ जानेवारी) चौथा दिवस आहे.....
भारतीय संघाला कमी लेखणाऱ्या इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा ‘यू-टर्न’; आता करतोय तोंडभरुन कौतुक
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्याची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंड संघाचे माजी कर्णधार माइकल वॉन म्हणाले होते, की भारतीय संघ ही कसोटी मालिका 0-4....
ऑस्ट्रेलिया संघासाठी ३३ आकडा आहे अशुभ, जाणून घ्या काय आहे कारण
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्याची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया....
ब्रिस्बेन कसोटीतील वॉशिंग्टनच्या ‘सुंदर’ खेळीनंतरही वडील निराश, काय आहे यामागचं कारण
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेनच्या मैदानावर चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या लढतीचा तिसरा दिवस युवा भारतीय खेळाडू वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल....
शार्दुल ठाकूर म्हणाला, फलंदाजी करताना रवि शास्त्री यांनी सांगितलेली ‘ही’ गोष्ट होती लक्षात
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. या सामन्यात तिसर्या दिवशी....
ब्रिस्बेन कसोटी गाजवणारा शार्दुल ठाकूरने केला गेमप्लॅनचा खुलासा; म्हणाला, ‘आमची योजना होती की…”
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तीन सामने पार पडले आहेत. त्याचबरोबर दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकला....
टीम इंडिया २००३ साली ऑस्ट्रेलियात केलेल्या ‘या’ चमत्काराची करणार का पुनरावृत्ती?
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्याची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. हा सामना सध्या खूप....
Video: वॉशिंग्टन सुंदरने ठोकलेला उत्तुंग षटकार पाहून ‘या’ खेळाडूला झाली युवराजची आठवण
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 369....
भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघाची ‘ही’ कमजोर बाजू; म्हणूनच मालिका रोमांचक, माजी दिग्गजाने मांडले मत
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या....
गेट वेल सून टीम इंडिया! ब्रिस्बेन कसोटीदरम्यान चाहतीने झळकावले अनोखे पोस्टर, फोटो व्हायरल
ब्रिस्बेन। द गॅबा स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चौथा कसोटी सामना सुरु आहे. हा ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना आहे. शेवटच्या सामन्यापर्यंत भारतीय संघ....
आत्तापर्यंत केवळ ३ भारतीय जोड्यांनाच जमलेला ‘तो’ विक्रम आता शार्दुल-सुंदरच्याही नावावर
ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव ३३६ धावांवर....
“तंत्र-मंत्र केल्याने विकेट्स मिळत नाहीत”, ब्रिस्बेन कसोटीतील लायनच्या ‘त्या’ कृतीवर चाहत्यांची प्रतिक्रिया
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील चौथा आणि निर्णायक कसोटी सामना ब्रिस्बेन येथे चालू आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर (१७ जानेवारी) ऑस्ट्रेलिया संघ ५४ धावांनी आघारीवर आहे.....
सिराजकडे ‘त्या’ प्रकारचा चेंडू टाकण्याची नैसर्गिक शैली आहे, सचिन तेंडुलकरने केली पाठराखण
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून मोहम्मद सिराजने खूप प्रभावशाली गोलंदाजी केली. ज्यामध्ये त्याने गोलंदाजी....





