India tour of England ENGvsIND
निंदनीय..! कोहली बाद होऊन मैदान सोडताना इंग्लंडच्या चाहत्यांनी हात दाखवत केलं ‘असं’ काही
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टपासून (बुधवारी) सुरू झाला आहे. इंग्लंडने पहिल्या दिवशी भारतीय संघाची अवस्था बिकट केली आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे भारतीय....
इंग्लंडच्या प्रेक्षकांचा पुन्हा उर्मटपणा, बाउंड्रीवरील सिराजला छेडले; गोलंदाजानेही त्यांची चांगलीच जिरवली
भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान इंग्लंडच्या प्रेक्षकांची वाईट वर्तवणूक पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. सामन्यात इंग्लंडचा संघ....
भारतासाठी डोकेदुखी ठरत असलेला रुट आता मियाँदादचा ‘हा’ मोठा विक्रमही काढू शकतो मोडीत
भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्यासाठी १४ वर्षानंतर आशा निर्माण झाली आहे. मात्र, इंग्लंडचा एक खेळाडू भारतीयांच्या या स्वप्नाचा सर्वात मोठा अडथळा आहे. हा खेळाडू भारताविरुद्ध....
खळबळजनक खुलासा! लॉर्ड्सच्या लॉन्ग रूममध्ये भिडले होते कोहली अन् रूट, कारणही होते मोठे
भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना बुधवारीपासून (२५ ऑगस्ट) सुरू झाला आहे. सामन्याच्या ठीक आधी एक खुलासा झाला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि....
‘त्यांचे गोलंदाज कोणत्याही परिस्थितीत जिंकू शकतात’; भारताच्या गोलंदाजांना घाबरला इंग्लंडचा अव्वल फलंदाज
भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात....
लॉर्ड्सवरील शतकी भागिदारी दरम्यान रहाणे-पुजारामध्ये काय झाले होते बोलणे? उपकर्णधाराने केला खुलासा
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. लाॅर्ड्सवरील कसोटी सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या मार्गावर होता, मात्र संघाच्या....
‘पुढे अनावश्यक वादात पडणार नाही’, तिसऱ्या कसोटीपूर्वी जो रुटला झाली उपरती
मागच्या काही वर्षात भारताच्या गोलंदाजीमध्ये खुप सुधारणा झालेली पाहायला मिळाली आहे. त्यातही वेगवान गोलंदाजीमध्ये जबरदस्त सुधारणा झाली आहे. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, ईशांत शर्मा आणि....
व्वा व्वा! विरोधी संघाच्या दिग्गजाकडूनच भारताला गुरुमंत्र; ‘अशी’ जिंकता येईल हेडिंग्ले कसोटी
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. लाॅर्ड्सवरील विजयानंतर भारतीय संघ त्यांचा तिसरा सामना लीड्स....
विराटसेना अजून बळकट! दुखापतीवर मात करत ‘या’ खेळाडूचे पुनरागमन, रहाणेने दिली माहिती
इंग्लंड आणि भारत यांच्यात सध्या ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसरा सामना भारताने १५१ धावांनी जिंकला. संघाने मिळवलेल्या या विजयासोबतच मालिकेत १-० अशी....
मस्तीखोर पंतने स्वत:ला म्हटले वर्गातील सर्वात ‘सभ्य मुलगा’, अक्षर-ईशांतने दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टला खेळला जाणार आहे. मलिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. आता येता तिसरा सामना....
आता माझी सटकली! विराटने इशारा करताच मोहम्मद सिराजने ‘सिंघमचे’ रूप केले धारण, पाहा व्हिडिओ
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतला दुसरा सामना सुरूवातीपासून शेवटीपर्यंत रोमांचक झाला. सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंचे चांगले प्रदर्शन बघायला मिळाले. दोन्ही संघांच्या खेळाडूंमधला संघर्षही चाहत्यांना....
भर मैदानात तंबू लावून सामन्याचा आनंद लुटू लागला ‘हा’ व्यक्ती; व्हिडिओ बघून म्हणाल, ‘ओळखीचा दिसतोय’
इंग्लंडचा क्रिकेटप्रेमी डॅनियल जार्वो सध्या इंटरनेटवर सर्वत्र लोकप्रिय झाला आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यात झालेल्या लाॅर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर खेळ सुरू झाल्याबरोबर जार्वोने....
‘तू वर्ल्ड क्लास गोलंदाज’; महिला पत्रकार बनली सिराजची चाहती, लॉर्ड्समधील प्रदर्शनाची केली स्तुती
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराजने उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन केले. सिराजच्या गोलंदाजीच्या मदतीने भारतीय संघाने सामन्यात विजय मिळवला. सामन्याच्या दोन्ही डावांत....
दिनेश कार्तिकचे टी२० विश्वचषक विजेत्याविषयी भाकित; म्हणाला, भारत नाही ‘हा’ संघ ठरेल विजयी
आयसीसीने नुकतेच टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. टी-२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केला गेला आहे. या स्पर्धेदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांना....




















