Indian team selected for Asia Cup 2023

Rohit sharma

नाद केला पण पुरा केला! 2023मध्ये कर्णधार म्हणून ‘अशी’ जबरदस्त कामगिरी एकट्या रोहितलाच जमली, वाचाच

सप्टेंबर 6, 2023

भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया चषक 2023 स्पर्धेत व्यस्त आहे. 30 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या स्पर्धेच्या आता सुपर-4 सामन्याला सुरवात झाली आहे. भारतीय संघाचा पहिला....

Virat kohli fan

पाकिस्तानची सुंदरी आहे विराटची डाय हार्ट फॅन, पोहोचली श्रीलंकेला, कोणाच्या विजयासाठी प्रार्थना?

सप्टेंबर 2, 2023

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कुणापासून लपलेला नाही. पण खेळ आणि संगीताच्या माध्यमातून ते कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा झाला आहे. पाकिस्तान आणि भारतीय क्रिकेटपटूंच्या मैत्रीचे....

India vs Pakistan

Asia Cup 2023: कुठे आणि कसा पाहायचा भारत-पाकिस्तान सामना, लगेच जाणून घ्या

सप्टेंबर 2, 2023

आशिया चषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2 सप्टेंबरला महासामना रंगणार आहे. क्रिकेट चाहते आतुरतेने भारत-पाकिस्तान सामन्याची वाट पाहत आहेत. पाकिस्तान संघाने आशिया चषक....

virat kohli

आशिया चषकात विराटला पाकिस्तानमधून बोलावणे, स्टेडियममधील खास फोटो व्हायरल

सप्टेंबर 1, 2023

भारत आणि पाकिस्तान संघाचा क्रिकेट सामना म्हणलं की, क्रिकेट विश्वातील प्रत्येक क्रिकेट प्रेमीचे लक्ष या सामन्यावर असते. अशातच भारतीय संघाच्या खेळाडूंचे चाहते जगभरात पसरले आहेत.....

virat kohli

विराटला आऊट करण्यासाठी ‘हे’ करा, दक्षिण आफ्रिकेच्या माजी गोलंदाजाने सांगितला उपाय

ऑगस्ट 30, 2023

आशिया चषक 2023ला सुरवात झाली आहे. भारतीय संघाचा महान फलंदाज विराट कोहली हा भारतीय संघाचा एक प्रमुख खेळाडू आहे. आशिया चषकात त्याच्या फंलदाजीवर सर्वांचेच लक्ष....

Tilak varma

भारतीय संघ आशिया कपसाठी श्रीलंकेला रवाना, तिलक-जडेजाने केले फोटो शेअर

ऑगस्ट 30, 2023

आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघ श्रीलंकेकडे रवाना झाला आहे. आशिया चषक 2023 स्पर्धेचे 4 सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहेत. तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत....

AB de Villiers

ये दोस्ती हम नही छोडेंगे! चहलला संघात स्थान न दिल्याने, डिव्हिलियर्सने व्यक्त केली नाराजी

ऑगस्ट 28, 2023

आशिया चषक 2023 स्पर्धा 30 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. यासाठी भारतीय संघाने आपली 17 सद्सीय खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय संघाचा फिरकीपटू....

Yuzvendra Chahal Rohit Sharma

आशिया चषकासाठी चहल संघातून बाहेरच! फिरकीपटू मागच्या तीन वर्षात नाही खेळला एकही मोठी स्पर्धा

ऑगस्ट 21, 2023

आशिया चषक 2023 साठी भारतीय संघ समोर आला आहे. सोमवारी (21 ऑगस्ट) कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांची बैठक पार पाडली. यानंतर....

Indian Squad for Asia Cup (1)

BIG BREAKING! आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा, प्रमुख फलंदाजांचे संघात पुनरागमन

ऑगस्ट 21, 2023

मागच्या काही आठवड्यांपासून आशिया चषक संघाच्या चर्चा सुरू होत्या. सोमवारी (21 ऑगस्ट) आशिया चषकासाठी भारताचा संघ घोषित केला गेला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि....