IPL 2019

MS-Dhoni-IPL-2019

IPL 2019मध्ये धोनीच्या मैदानावरील जाण्याविषयी माजी सहकाऱ्याची प्रतिक्रिया, म्हणाला, ‘त्याला पश्चाताप…’

महेंद्र सिंग धोनी हा इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्स संघाला चार वेळा आयपीएलचा किताब जिंकून दिला आहे. ...

MS-Dhoni

जेव्हा तुटला होता ‘कॅप्टन कूल’ धोनीच्याही संयमाचा बांध, भलताच झालेला ‘अँग्री यंग मॅन’

परवा-परवा आयपीएलच्या रणांगणात मोठा राडा झाला. राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर मॅच झाली. दिल्लीला लास्ट ओव्हरला जिंकायला ३६ रन्स पाहिजे असतानाही ...

IPL Trophy

आयपीएल मॅच फिक्सिंगच्या आरोपात सीबीआयकडून तिघांना अटक, पाकिस्तानशी आहे कनेक्शन!

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल जगातील सर्वात मोठी टी-२० क्रिकेट लीग आहे. आयपीएलची लोकप्रियता फक्त भारतातच नाही, तर जगभरात आहे, जी दिवसेंदिवस वाढत आहे. ...

MI vs CSK (MS Dhoni and Rohit Sharma)

आजच्याच दिवशी सीएसकेला धुळ चारत मुंबई इंडियन्स ठरली होती आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम

बरोबर ३ वर्षांपूर्वी १२ मे २०१९ ला आयपीएलच्या १२ व्या मोसमाचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात हैद्राबाद येथे पार पडला ...

घरात राहा! मुंबई इंडियन्सचा हटके पद्धतीने सॅनिटायझर बॉटलच्या माध्यमातून खास संदेश

जगभरातील अनेक देशांप्रमाणेच भारतही कोरोना व्हायरसच्या संकटात सापडला आहे. गेल्या वर्षापासून भारत कोरोनाच्या या संकटाचा सामना करत असून आता तर दुसऱ्या लाटेने देशात कहर ...

IPL: विराटशी झालेल्या वादानंतर पंचांनी तोडला होता खोलीचा दरवाजा, द्यावे लागले होते ‘इतके’ रुपये

भारतीय क्रिकेट संघाचा आणि आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली याचा स्वभाव सर्वांना परिचित आहे. त्याला बऱ्याचदा मैदानावर भावना अनावर झाल्याचे आपण ...

या दोन संघांनी आयपीएलमध्ये बदलले आहेत तब्बल ११ कर्णधार

जर कामगिरी चांगली झाली नाही तर आयपीएलमध्ये चालु हंगामात कर्णधार बदलले जातात. अगदी शेवटचे काही सामने बाकी असतानाही कर्णधारांची गच्छंती होतं असते. काही संघ ...

३८ वर्षीय ३ खेळाडू जे करु शकतात आयपीएलमध्ये धमाका

आयपीएलमध्ये नेहमीच युवा खेळाडू  कमाल करतात, पण त्याचबरोबर अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडूही अनेकदा अफलातून कामगिरी करताना दिसतात. आयपीएल हा जरी युवा खेळाडूंसाठी एक चांगला ...

आयपीएलचे तब्बल १२ हंगाम एकाच संघाकडून खेळणारा तो एकटा क्रिकेटर

आयपीएल २०२०चे आयोजन यावर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर २०२० दरम्यान होत आहे. केवळ तिसऱ्यांदा आयपीएलचे सामने परदेशात होणार आहेत. यापुर्वी ...

आयपीएल फायनलमध्ये या ३ संघांनी पाहिले आहेत सर्वाधिक पराभव

आयपीएल २०२० कधी होईल याबद्दल सध्यातरी काहीही सांगता येणार नाही. कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. आयपीएलचे आजपर्यंत १२ हंगाम झाले ...

धावांबरोबर भोपळा न फोडण्यावरही राज्य करणारे आयपीएलमधील ५ शिलेदार

आयपीएल म्हटले की सर्वांना पहिल्यांदा आठवते ती गोष्ट म्हणजे चौकार, षटकारांची आतिषबाजी. आयपीएलमध्ये नेहमीच फलंदाज वेगवेगळे विक्रम करत असतात. पण यामध्ये असाही एक नकोसा ...

काय सांगता! वयाच्या १७ वर्षीच हे ६ क्रिकेटर खेळलेत आयपीएल

मागीलवर्षी 31 मार्चला सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात हैद्राबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामना पार पडला होता. या सामन्यातून प्रयास राय ...

आयपीएल २०२०- या ५ सलामी जोड्यांवर असेल सर्वांची नजर

आयपीएल २०२० ची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. २०२० आयपीएलचा लिलाव १९ डिसेंबर २०१९ रोजी झाला होता. लिलावात सर्व संघांनी एकूण ६२ खेळाडू खरेदी ...

१० तासांत २ वेगवेगळ्या देशांमध्ये २ वेगवेगळ्या संघांकडून खेळला होता मलिंगा, केला होता खास कारनामा

जागतिक क्रिकेटमध्ये दिग्गज गोलंदाजांबद्दल चर्चा करायची झाली तर लसिथ मलिंगाचे नाव त्यात आल्याशिवाय राहणार नाही. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मलिंगा म्हटलं की सर्वांना त्याची ती ...

विराटची ती एक गोष्ट आंद्रे रसेलला चांगलीच खटकली, मग केली आरसीबीची धुलाई

इंडियन प्रिमीअर लीगच्या (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही. त्यांना ३ वेळा आयपीएलच्या उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले ...

12316 Next