IPL 2022 Mega Auction

Ishan Kishan and Rohit Sharma

आयपीएल २०२२ मध्ये अशा असू शकतात सर्व १० फ्रँचायझींच्या सलामी जोड्या, पाहा संपूर्ण यादी

फेब्रुवारी 17, 2022

आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलावाचे (mega auction) आयोजन केले होते. यावर्षी लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स....

Wasim-Jaffer

पंजाब किंग्जची साथ सोडणाऱ्या जाफरच्या जागी ‘या’ दिग्गजाची वर्णी, असेल संघाचा नवा फलंदाजी प्रशिक्षक

फेब्रुवारी 15, 2022

आयपीएल लिलावाच्या (IPL mega auction) दोन दिवस अगोदर पंजाब किंग्ज संघाचे फलंदाजी प्रशिक्षक वसीम जाफर यांनी एक निर्णय घेत सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. या माजी....

Yash-Dhull

मूर्ती लहान पण कीर्ती महान! आयपीएल २०२२ चे ५ सर्वात युवा धुरंधर, विश्वविजेत्या कर्णधाराचा समावेश

फेब्रुवारी 15, 2022

आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव (IPL 2022 Mega auction) १२ आणि १३ फेब्रुवारीला बॅंगलोर येथे पार पडला. या लिलावात जगभरातील ५०० हून अधिक खेळाडूंनी भाग....

Yuzvendra-Chahal

युझीने नव्या आयपीएल फ्रँचायझीलाही नाही सोडले, राजस्थान रॉयल्सशी घेतली फिरकी; पाहून व्हाल लोटपोट

फेब्रुवारी 15, 2022

आयपीएल मेगा लिलावात (IPL mega auction) भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (yuzvendra chahal) याला राजस्थान रॉयल्सने ६.५ कोटी रुपायंमध्ये खरेदी केले. चहल नेहमीच त्याच्या....

IPL 2022: मुंबईसह ‘या’ दोन संघांचे गोलंदाजी आक्रमण मानले जातेय ‘बेस्ट’

फेब्रुवारी 15, 2022

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या लिलावानंतर (ipl 2022) क्रिकेटपंडित सर्व संघांचे मूल्यांकन करण्यात व्यस्त आहेत. कागदावर कोणता संघ सर्वोत्कृष्ट आणि कोणत्या संघाच्या कोणत्या विभागात काय कमतरता....

मयंक नाहीतर ‘हा’ असणार पंजाब किंग्सचा नवा कर्णधार?

फेब्रुवारी 15, 2022

आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव (IPL 2022 Mega auction) नुकताच पार पडला. या लिलावात अनेक खेळाडू अनसोल्ड राहिले तर अनेकांवर मोठ्य बोल्या लागल्या. या लिलावात....

आयपीएल लिलावात कोट्याधीश होताच ‘या’ इंग्लिश खेळाडूने सोडली पीएसएल

फेब्रुवारी 15, 2022

इंग्लंडचा उजव्या हाताचा फलंदाज ऍलेक्स हेल्सने (Alex Hales) पाकिस्तान सुपर लीग २०२२ (Pakistan Super League 2022) मधून माघार घेतली आहे. वैयक्तीक अडचण असल्याच सांगून त्याने....

kl-rahul

IPL 2022: केएल राहुलची किंमत पीएसएलच्या महागड्या बाबरपेक्षा १३ पट अधिक; बीबीएल, सीपीएल आसपासही नाही

फेब्रुवारी 15, 2022

आयपीएल २०२२ (IPL 2022) साठी संघ तयार करण्यासाठी १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलाव पार पडला. या लिलावानंतर संघ तयार झाले आहेत. लिलावात सर्वात महागडा....

Suresh Raina

रैनासह ‘या’ ४ भारतीयांना मेगा लिलावात नाही मिळाला खरेदीदार, आता आयपीएल करियरवर लागणार कायमचा ब्रेक!

फेब्रुवारी 14, 2022

१२ आणि १३ फेब्रुवारीला झालेल्या आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावाने अनेक खेळाडू आनंदी झाले तर अनेक खेळाडूंची निराशा झाली. या लिलावात ४ भारतीय क्रिकेटपटूंना कोणत्याही....

CSK-Boycott-Trend

मेगा ऑक्शननंतर ट्वीटरवर #Boycott_ChennaiSuperkings होतंय ट्रेंड, काय आहे कारण? वाचा सविस्तर

फेब्रुवारी 14, 2022

नुकताच इंडियन प्रीमियर लीग २०२२ (IPL 2022)चा मेगा लिलाव (Mega Auction) पार पडला आहे. या २ दिवसीय लिलावात १० फ्रँचायझींनी खेळाडूंवर ५५१ कोटी खर्च केले....

RAINA

“मेगा लिलावातून मिस्टर आयपीएल मिस…”, सुरेश रैनाच्या बालपणीच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केली नाराजी

फेब्रुवारी 14, 2022

बँगलोरमध्ये झालेल्या आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात (IPL 2022 Mega auction) अनेक रोमांचक गोष्टी पाहायला मिळाल्या. दुसऱ्या दिवसाच्या (13 फेब्रुवारी) शेवटच्या काही तासांत हा थरार....

Nita-Ambani-Aakash-Ambani

आठ कोटी खर्च करूनही आर्चर असेल अनुपलब्ध, तरीही मुंबईने का लावला दाव? नीता अंबानी म्हणाल्या…

फेब्रुवारी 14, 2022

नुकताच १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा (IPL 2022) मेगा लिलाव (Mega Auction) पार पडला आहे. या लिलावात बऱ्याच....

d chahar

‘रेकॉर्डतोड’ चौदा कोटींची बोली लागूनही दीपक चहर नाराज; म्हणाला, “ती इच्छा राहिली अपूर्ण”

फेब्रुवारी 14, 2022

आयपीएलचा २०२२ चा मेगा लिलाव ( IPL 2022 auction) १२ आणि १३ फेब्रुवारीला पार पडला. या लिलावात अनेक खेळाडू मालामाल झाले, तर काही खेळाडू अनसोल्ड....

sreeshant

VIDEO: अनसोल्ड राहिलेला ‌‌‌‌श्रीसंत गातोय,’ रूक जाना नहीं तू कभी हार के’

फेब्रुवारी 14, 2022

आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव (IPL 2022 Mega auction) १२ आणि १३ फेब्रुवारीला बेंगलोर येथे पार पडला. या लिलावात १० फ्रॅंचायझींनी आपला संघ मजबुत करण्याच्या....

chahal-100

राजस्थान रॉयल्समध्ये सामील होताच चहलने घेतला पंगा! वाचा सविस्तर

फेब्रुवारी 13, 2022

बेंगलोर येथे १२ आणि १३ फेब्रुवारीला आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव पार पडला. विराट कोहलीचा आवडता खेळाडू युझवेंद्र चहल या हंगामात राजस्थान राॅयल्स संघाकडून पहिल्यांदाच....

Previous Next