Ishan Kishan

टीम इंडियाच्या अडचणीत वाढ! स्टार खेळाडूला सरावादरम्यान दुखापत

फेब्रुवारी 11, 2026

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 (ICC T20 international world cup 2026) मध्ये भारतीय संघ गुरुवारी, 12 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर नामीबियाविरुद्ध आपला दुसरा....

T20 WC26: संजूला मिळणार आणखी एक संधी! दिल्लीच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या सलामीजोडीमध्ये बदलाची शक्यता

फेब्रुवारी 11, 2026

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारताचा दुसरा सामना नामिबियाविरुद्ध आहे. हा सामना १२ फेब्रुवारीला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यामध्ये भारताच्या सलामीजोडीमध्ये बदल....

369665.6

बीसीसीआयचा वार्षिक करार जाहीर! मोहम्मद शमीसह 5 मोठ्या खेळाडूंचा पत्ता कट

फेब्रुवारी 9, 2026

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी हंगामासाठी खेळाडूंच्या वार्षिक कराराची (Central Contract) यादी जाहीर केली आहे. यामध्ये काही खेळाडूंची प्रगती झाली आहे, तर काही दिग्गज....

संजूसाठी टी20 वर्ल्डकप 2026 सुरू होण्याआधीच संपला, कॅप्टन सूर्याने केलं स्पष्ट!

फेब्रुवारी 5, 2026

भारताच्या टी२० विश्वचषक २०२४चा भाग असणारा संजू सॅमसन याचे पुन्हा एकदा टी२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहणार की काय, अशी लक्षणे दिसत आहेत. तो भारताच्या....

ईशान किशन नावाचं वादळ! अवघ्या 20 चेंडूंत अर्धशतक झळकावत मैदानात उडवला धुरळा

फेब्रुवारी 4, 2026

​डी.वाय. पाटील स्टेडियमवर ईशान किशनने आपल्या तुफानी फलंदाजीने चाहत्यांचे भरभरून मनोरंजन केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सराव सामन्यात (Warm-up match) ईशानने आपल्या स्फोटक फलंदाजीने....

T20 WC 2026: सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला, ईशान किशनसोबत अभिषेक शर्मा सलामीला..

फेब्रुवारी 4, 2026

भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ टी-20 विश्वचषकापूर्वी सराव सामन्यात एकमेकांसमोर येत आहेत. भारतीय संघ विश्वचषकापूर्वी फक्त एकच सराव सामना खेळणार आहे. या सामन्याद्वारे टीम....

टी20 वर्ल्डकपआधी ईशानची आयसीसी क्रमवारीत मोठी झेप, पाकिस्तानी ऑल-राऊंडर आला अव्वल स्थानी

फेब्रुवारी 4, 2026

भारतीय विकेटकीपर-फलंदाज ईशान किशन याने टी२० विश्वचषक २०२६ सुरू होण्याआधीच त्याच्या चमकदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याच्याच फायदा त्याला टी२० क्रमवारीत झाला आहे. ईशानने....

ईशान किशन बाहेर, संजू सॅमसनला संधी; युझवेंद्र चहलने वर्ल्ड कपसाठी प्लेइंग इलेव्हन निवडली

फेब्रुवारी 3, 2026

भारतीय फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यासाठी त्याने स्टार विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनचा भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश....

ईशान किशन, अभिषेक शर्मा की सूर्यकुमार यादव: टी20 वर्ल्ड कपमध्ये 16 वर्षांचा शतकांचा दुष्काळ कोण संपवणार?

फेब्रुवारी 3, 2026

टी20 विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. ही स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. भारत आणि श्रीलंका हे या स्पर्धेचे संयुक्त यजमान आहेत. फ्रँचायझी....

टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी; या फलंदाजाने मिळवली मॅच फिटनेस

फेब्रुवारी 3, 2026

टी20 वर्ल्ड कप 2026च्या तोंडावर भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. संघातील नंबर तीनचा फलंदाज तिलक वर्मा पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून त्याने फिटनेस टेस्ट....

INDvsNZ T20: संजूने नाहीतर इशानने का केली विकेटकीपिंग? कॅप्टन सूर्याने केला खुलासा

फेब्रुवारी 1, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी२० मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी (३१ जानेवारी) खेळला गेला. तिरुअनंतपुरममध्ये खेळला गेलेला हा सामना सुरू होण्याआधीच चर्चेत आला होता. भारताचा विकेटकीपर-फलंदाज....

सूर्याचं ग्रहण संपलं… 2025 मध्ये वर्षभरातील धावा अवघ्या 5 सामन्यांतच ठोकल्या

फेब्रुवारी 1, 2026

भारतीय टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी 2025 हे वर्ष अक्षरशः खूप कठीण गेले. संपूर्ण वर्षभरात त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक निघाले नाही. तब्बल 23 डावांपर्यंत सूर्या....

सॅमसनचा वर्ल्ड कपमधील स्थान धोक्यात? ईशान किशनने का केली विकेटकीपिंग; कर्णधाराचा मोठा खुलासा

फेब्रुवारी 1, 2026

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 4-1 ने दणदणीत मालिका विजय मिळवला. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघाने मालिकेत अनेक प्रयोग केले, ज्यात सर्वात मोठा....

न्यूझीलंडवर विजय मिळवूनही टीम इंडियाला आराम नाही; टी20 वर्ल्ड कपपूर्वी हे काम करणार कर्णधार सूर्यकुमार

फेब्रुवारी 1, 2026

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा4-1 असा पराभव केला. शेवटच्या सामन्यात 271/5 धावा काढल्यानंतर, भारताने न्यूझीलंडला 225 धावांत गुंडाळले आणि 46....

IND vs NZ: 5 विकेट्स घेऊनही अर्शदीप सिंगच्या नावे लज्जास्पद विक्रमाची नोंद, ठरला महागडा गोलंदाज

फेब्रुवारी 1, 2026

शनिवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पाचव्या सामन्यात भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पहिल्यांदा पाच विकेट्सचा हॉल मिळवून क्रिकेटप्रेमींना मंत्रमुग्ध केले. तिरुवनंतपुरमच्या ग्रीन....

Next