Justin Langer
“जसप्रीत बुमराह वसीम अक्रमसारखा…” माजी ऑस्ट्रेलिया दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज, प्रशिक्षक ‘जस्टिन लँगर’ने (Justin Langer) ‘जसप्रीत बुमराह’ची (Jasprit Bumrah) तुलना ‘वसीम अक्रम’शी (Wasim Akram) केली आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यापूर्वी बोलताना ...
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी कुमार संगकाराचं नाव समोर, श्रीलंकेच्या दिग्गजानं थेटच उत्तर दिलं
भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरुन सध्या सातत्यानं चर्चा सुरु आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियाचे रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांनी टीम इंडियाच्या हेड कोचची ऑफर ...
“ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंना हेड कोच साठी कुठलीही ऑफर दिलेली नाही”, नकार मिळाल्यानंतर जय शाह यांच्याकडून सारवासारव
भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. बीसीसीआयनं या पदासाठी ऑस्टेलियाचा माजी खेळाडू रिकी पाॅटिंगला ऑफर दिल्याच्या बातम्या ...
केएल राहुलचं करिअर धोक्यात? भारतीय संघाची काळी बाजू केली उघड…बीसीसीआय ॲक्शन घेणार का?
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड टी20 विश्वचषकानंतर संघाची साथ सोडणार आहेत. त्यामुळे आता बीसीसीआयनं नव्या मुख्य प्रशिक्षकाचा शोध घेण्याची तयारी सुरू केली आहे. ...
‘जर असं झालं तर मी निवृत्ती घेईन…,’ ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूचं धक्कादायक विधान
AUS vs PAK: ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याने धक्कादायक विधान केले आहे. जर कसोटी सामने कायमचे गुलाबी चेंडूने खेळवले गेले तर या फॉरमॅटमधून ...
‘IPL ही ऑलिम्पिकसारखी’, लखनऊ संघाच्या नवीन प्रशिक्षकाचं जगातील सर्वात मोठ्या टी20 लीगबाबत विधान
लखनऊ सुपर जायंट्स संघाचे नवा मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर याने आयपीएलबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने या लीगचे खूप कौतुक केले आहे आणि त्याची ...
‘मी ऑस्ट्रेलिया संघाला अजिबात…’, ऑस्ट्रेलियन संघाबाबत मॅथ्यू हेडनचं धक्कादायक विधान
ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने संघाच्या प्रशिक्षकाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भविष्यात ऑस्ट्रेलिया संघाच्या प्रशिक्षकपदाची संधी मिळाल्यास तो अजिबात करणार नाही, असे त्याने म्हटले ...
लखनऊची ताकद वाढली! ‘या’ 9 स्टाफच्या जोरावर पटकावणार IPL 2024चं विजेतेपद, नावं पाहून हादरून जाल
इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अद्याप अनेक महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, यापूर्वीच काही संघांनी स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. काहींनी आतापासूनच तयारीला ...
आरसीबीने सुरू केली पुढील हंगामाची तयारी! ‘या’ दोघांना दिला नारळ, वाचा सविस्तर
इंडियन प्रीमियर लीगची रॉयल चॅलेंजर्स फ्रँचायझी काही महत्वाचे बदल करणार आहे. आरसीबी संघ व्यवस्थापनाने आपल्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबीचे डायरेक्टर ...
गंभीरची घरवापसी? दहा वर्षानंतर केकेआरला चॅम्पियन बनवण्याचे उचलणार शिवधनुष्य
जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेचा सोळावा हंगाम नुकताच समाप्त झाला. आयपीएल समाप्त होऊन महिनाभराचा अवधी लोटला असतानाच ...
“गाफील राहू नका, अजून विराट तिथे आहे”, माजी प्रशिक्षकाचा ऑस्ट्रेलियन संघाला इशारा
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा किताब जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासमोर भल्यामोठ्या 444 धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने चौथ्या दिवसाचा खेळ ...
“मला पाठीमागे खूप नावे ठेवली गेली”; ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या प्रशिक्षकाने व्यक्त केली खंत
चालू वर्षी फेब्रुवारी महिन्यात ऍशेस मालिका जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षकपद सोडले होते. आपल्या कार्यकाळात ऑस्ट्रेलिया संघाला ...
तीन महिन्यांत ऑस्ट्रेलियाला २ प्रतिष्ठित स्पर्धा जिंकून देणाऱ्या प्रशिक्षकाचा राजीनामा, ‘गोपनीय चर्चे’नंतर घेतला निर्णय
काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघा (Australia Cricket Team) ने इंग्लंडला ४-० ने पराभूत करत ऍशेस मालिका (Ashes Series) जिंकली होती. कर्णधार पॅट कमिन्स आणि ...
“आता फक्त तेच इंग्लंड क्रिकेटला सुधारतील”; माजी कर्णधाराने प्रशिक्षकपदासाठी सुचविले नाव
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍशेस मालिकेत इंग्लंडने (England Cricket Team) केलेल्या निराशाजन प्रदर्शनानंतर इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड (Chris Silverwood) यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला. आता याच ...
जस्टिन लँगरच्या ‘भित्रा’ या वक्तव्याला पॅट कमिन्सचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाला, ‘ऑस्ट्रेलिया संघात…’
ऑस्ट्रेलिया पुरूष क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांनी केलेल्या विधानांवर क्रिकेट वर्तुळात एक नवे वादळ उठले. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत ऑस्ट्रेलियाचा कसोटी ...