Kabaddi
Womens Kabaddi : वर्ल्डकपसाठी टीम इंडीयाची घोषणा; ‘या ठिकाणी’ रंगणार सामने
बिहार दुसऱ्यांदा महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणार आहे. ही स्पर्धा 1 ते 13 जून दरम्यान राजगीर क्रीडा संकुलात आयोजित केली जाईल. या स्पर्धेत ...
PKL Final; हरियाणा स्टीलर्सने फायनलमध्ये पटनाला चारली धूळ! पहिल्यांदाच जेतेपदावर कोरले नाव
‘हरियाणा स्टीलर्स’ने (Haryana Steelers) ‘प्रो कबड्डी लीग’चा (Pro Kabaddi League) 11वा हंगाम जिंकला आहे. अशाप्रकारे हरियाणा स्टीलर्सने प्रथमच प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद पटकावले. हरियाणा ...
प्रमोशन फेरीत मुंबई शहर मौर्य मेवरीक्स संघाचा सलग दुसरा विजय
नाशिक द्वारका डिफेंडर्स विरुद्ध मुंबई शहर मौर्य मेवरीक्स यांच्यात झालेल्या लढतीत मुंबई शहर ने उत्तरार्धात एकतर्फी सामना करत विजय मिळवला. मुंबई शहर कडून शार्दूल ...
पुणे पलानी टस्कर्स संघ प्रमोशन आणि प्ले-ऑफस फेरी साठी पात्र
क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज सातव्या दिवशी अ गटातील शेवटच्या साखळी लढती होत्या. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पुणे पलानी टस्कर्स व आठव्या क्रमांकावर असलेल्या ...
कोल्हापूर ताडोबा टायगर्सचा स्पर्धेतील सर्वात मोठा विजय
कोल्हापूर ताडोबा टायगर्स विरुद्ध लातूर विजयनगारा विर्स यांच्या झालेल्या लढतीत कोल्हापूर ताडोबा टायगर्स संघाने जोरदार खेळ करत लातूर विजयनगारा विर्स संघावर अशी मात केली. ...
शेवटच्या सामन्यात पालघर काझीरंगा रहिनोस संघाची रायगड मराठा मार्वेल्स संघावर मात
के. एम. पी. युवा कबड्डी सिरीजच्या सहाव्या दिवशी चौथ्या क्रमांकवर असलेल्या रायगड मराठा मार्वेल्स व सहाव्या क्रमांकावर असलेल्या पालघर काझीरंगा रहिनोस यांच्यात महत्वपूर्ण लढत ...
सलग पाचव्या विजयासह अहमदनगर पेरियार पँथर्स प्रमोशन व प्ले-ऑफस फेरी साठी पात्र
आजच्या दिवसाची शेवटची लढत अहमदनगर पेरियार पँथर्स व सांगली सिंध सोनिक्स यांच्यात झाली. सांगलीच्या तुषार खडके व वृषभ साळुंखे यांनी चतुरस्त्र चढाया करत आक्रमक ...
के. एम. पी. युवा कबड्डी सिरीजच्या चौथ्या दिवशी एकतर्फी लढती
के. एम. पी. युवा कबड्डी सिरीजच्या चौथ्या दिवशी एकतर्फी लढती बघायला मिळाल्या. पालघर काझीरंगा रहिनोस संघाने विजयाचा खात उघडलं तर, अहमदनगर संघाने विजयाचा चौकार ...
दुसऱ्या विजयासह कोल्हापूर ताडोबा टायगर्सची चौथ्या स्थानी झेप
आजच्या दिवसाचा शेवटचा सामना दोन शेजारील प्रतिस्पर्धी संघ सांगली व कोल्हापूर यांच्या झाला. पहिल्या 10 मिनिटात कोल्हापूरच्या चढाईपटू विरुद्ध सांगलीच्या बचावपटू मध्ये सामना बघायला ...
21व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत खुल्या गटात खडकी युनायटेड संघाला विजेतेपद, प्रौढ गटात पुणे मास्टर्स विजयी
पुणे, दि.15 जानेवारी 2023: गुरू तेगबहादुर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित 21व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरीत खुल्या गटात खडकी युनायटेड संघाने तर ...
बंड्या मारुती सेवा मंडळ स्थानिक पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2023
शिवशक्ती, विश्वशांती, डॉ.शिरोडकर, श्री स्वामी समर्थ या मुंबई शहराच्या महिला संघाबरोबरच उपनगरच्या महात्मा गांधी स्पोर्ट्स, नवशक्ती स्पोर्ट्स, ठाण्याच्या राजर्षी छत्रपती शाहू आणि धुळ्याच्या शिवशक्तीने ...
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अधिकृत डिजिटल सहयोगी म्हणून स्पोर्टवोट कंपनीची नियुक्ती
महाराष्ट्र राज्य कबड्डी अससोसिएशन च्या आगामी ३ वर्षांच्या सर्व स्पर्धा आणि सर्व सामने आता ‘स्पोर्टवोट अँप ‘डिजिटल प्लॅटफॉर्म वर बघायला मिळतील. स्पोर्टवोत हे केवळ ...
रेल्वेने मारला राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपचा चौकार; महाराष्ट्र उपविजेता
एमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया (AKFI) मान्यताप्राप्त आणि हरियाणा राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ६९ वी वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप भारतीय रेल्वेने आपल्या नावे केली. ...
रविंद्र पेहेलला लागली ७४ लाखांची बोली; ‘या’ संघाच्या ताफ्यात झाला सामील
गेल्या काही महिन्यांपासून कबड्डी चाहते प्रो कबड्डी लीग स्पर्धा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या स्पर्धेचे ८ वे हंगाम येत्या डिसेंबर महिन्यात पार ...