khel kabaddi
ठाणे महानगरपालिका, महाराष्ट्र पोलीस संघानी पटकावला ठाणे महापौर कबड्डी चषक.
ठाणे:- अमुचेर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ठाणे....
ठाणे महापौर कबड्डी चषक स्पर्धेत आज अंतिम थरार, असे होणार सामने…
अमुचेर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ठाणे महापौर अखिल....
क्रांती क्रीडा महोत्सवात संघर्ष क्रीडा मंडळ, स्वस्तिक क्रीडा मंडळ संघांनी पटकावले विजेतेपद.
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने क्रांती क्रीडा महोत्सवयामध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला गटात संघर्ष क्रीडा मंडळ, पुरुष द्वितीय श्रेणीत नवतरुण क्रीडा मंडळ तर प्रथम श्रेणी....
खेलो इंडिया युथ गेम्स, गुवाहटी- महाराष्ट्राचे दोन्ही कबड्डी संघ उपांत्य फेरीत
आसाम, गुवाहटी : तिस-या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या १७ आणि २१ वर्षांखालील मुलांच्या संघांनी कबड्डीची उपांत्य फेरी गाठली. येथील लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक संस्थेच्या संकुलात....
स्वराज स्पोर्ट्स क्लब, जॉली स्पोर्ट्स क्लब पार्ले, स्वस्तिक संघाचा पुढील फेरीत प्रवेश.
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने क्रांती क्रीडा मोहस्तव कबड्डी स्पर्धेत चौथ्या दिवशी महिला गटात स्वराज्य स्पोर्ट्स क्लबने उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर द्वितीय श्रेणी मध्ये....
महात्मा फुले स्पोर्ट्स, जागर क्रीडा मंडळ यांची क्रांती क्रीडा महोत्सवामध्ये आगेकूच
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने क्रांती क्रीडा महोत्सवामध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला गटात महात्मा फुले स्पोर्ट्स क्लब तर प्रथम श्रेणीत जागर क्रीडा मंडळ, द्वितीय श्रेणी....
अंकुर स्पोर्ट्स क्लब ठरला चिंतामणी चषकाचा मानकरी
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या शतक महोत्सवा निमित्ताने आयोजित चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अंकुर स्पोर्ट्स क्लब संघाने विजेतेपद पटकावले. अंकुरचा सुशांत साहिल मालिकावीर ठरला. विजय....
चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत जय भारत, अंकुर, जॉली व विजय क्लब उपांत्य फेरीत
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या शतक महोत्सवा निमित्ताने आयोजित चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत जय भारत, अंकुर स्पोर्ट्स, जॉली क्रीडा मंडळ व विजय क्लब या चार....
क्रांती क्रीडा महोत्सव कबड्डी स्पर्धेत संघर्ष, यंग विजय स्पोर्टस, स्फूर्ती क्रीडा यांची आगेकूच.
घाटकोपर- क्रांती क्रीडा महोत्सव घाटकोपर कबड्डी स्पर्धाचा काल उद्घाटन झाले. मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धाच आयोजन करण्यात आले आहे. काल महिला गटाचे....
चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत जय भारत, अंकुर, विजय बजरंग, केदारनाथ संघ उपांत्यपूर्व फेरीत
चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्यादिवशी साखळी सामने संपन्न झाले. ७ गटाच्या साखळीसामन्यानंतर १४ संघानी बादफेरीत प्रवेश निश्चित केला. जय भारत मुंबई शहर व अंकुर....
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने शतक महोत्सवी वर्षानिमित्त क्रीडा महोत्सव.
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने शतक महोत्सवी वर्षानिमित्त लालबाग येथील श्री सदगुरु भालचंद्र महाराज क्रीडांगणात गुरुवार दि.२ जानेवारी २०२० ते रविवार दि.१२ जानेवारी २०२० या....
नवतरुण क्रीडा मंडळ कल्याण पुरुष-महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत आज अंतिम थरार.
ठाणे दि. २९ :- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व ठाणे जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेने आमदार गणपतशेठ गायकवाड व नवतरुण क्रीडा मंडळाने स्व. अनिल महादेव कर्पे....
राज्य कबड्डी अजिंक्यपदासाठी त्याने तब्बल १३ किलो वजन केले कमी, विजेतेपदही मिळवले.
नुकत्याच चिपळूण येथे झालेल्या ६७ व्या वरीष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात यजमान रत्नागिरी जिल्हाने विजेतेपद पटकावले. राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच....
कै. अनिल महादेव कर्पे स्मृती प्रित्यर्थ श्री देवेंद्र फडणवीस चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने मा.श्री. आमदार गणपतशेठ काळू गायकवाड व नवतरुण मित्र मंडळ (रजि.) यांच्या सौजन्याने कै. अनिल....
राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याचे दोन्ही घोषित.
नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ६७ व्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा दि. ७, ८ व ९ डिसेंबर रोजी मनमाड बॉईज क्रीडा मंडळाच्या....





टी20 वर्ल्डकप 2026: एमएस धोनी करणार का कमेंट्री? माजी कर्णधारने दिला थेट उत्तर