टॅग: khel kabaddi

कबड्डीची जर्सी उतरवुन पोलीसांच्या जर्सीत हा कबड्डीपटू करतोय लोकांची मदत

कोरोना व्हायरसमुळे जगभरात सर्वकाही लाॅकडाऊन झालं आहे. सर्वच जण घरात आहेत. मोठे मोठे खेळाडु घरातच असताना पद्मश्री विजेता कबड्डीपटू रस्तावर ...

घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग ३ मध्ये असा असेल युवा प्रेरणा स्पोर्ट्स अकॅडमी

मुंबई उपनगर कबड्डी क्षेत्रातील मान्यवरांच्या ग्रुप तर्फे युवा प्रेरणा स्पोर्ट्स अकॅडमी हा संघ पुरस्कृत करण्यात आला आहे. यांचे अध्यक्ष रमेश ...

घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग ३ साठी असा असेल आई शिंब्रादेवी वॉरियर्स संघ

आई शिंब्रादेवी वॉरियर्स हा संघ पर्व 2 मध्ये पुरस्कृत करण्यात आला आहे. कबड्डीची विशेष आवड असलेले घाटकोपर पूर्वचे शिवसेना शाखाप्रमुख ...

घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग ३ साठी असा असेल देवांश सुपर किंग संघ

देवांश सुपर किंग हा सलग तिसऱ्या वर्षी सहभागी होणार संघ आहे. क्रिकेट व कबड्डी ची विषेश आवड असणारे श्री. दिनेश ...

तायकोंडो प्रशिक्षक संदीप येवले यांचा, असा असेल घाटकोपर लीग मधील आर्यन वारीयर्स संघ

आर्यन वारीयर्स घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग पर्व २ मधील उपविजेता संघ आहे. मागील पर्वात आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त तायकोंडो प्रशिक्षक संदीप येवले ...

घाटकोपर लीग साठी असा असेल शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजेश पाडावे यांचा रुद्रा रायडर्स संघ

शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजेश पाडावे यांनी घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग पर्व ३ साठी रुद्रा रायडर्स हा संघ पुरस्कृत केला आहे. ...

घाटकोपर लीग साठी असा असेल भटवाडी साईदर्शन पॅकर्स संघ, प्रशिक्षकपदी राष्ट्रीय खेळाडु सागर नार्वेकर.

घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग पर्व ३ चा नुकताच लिलाव पार पडला. मागील दोन पर्वातील एक उत्कृष्ट संघ असलेल्या भटवाडी साईदर्शन ...

प्रो कबड्डीपटू निलेश शिंदे प्रशिक्षकाच्या भूमिकेत, असा असेल दिल्ली योद्धा संघ

घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित पार्वतीबाई बाबाजी सावंत फाउंडेशन पुरस्कृत मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग २०२० पर्व ३ ...

या खेळाडूंच्या ऐवजी होऊ शकली असती सोनालीची भारतीय संघाच्या संभाव्य यादीत निवड !

- शारंग ढोमसे भारतीय कबड्डी महासंघाने भारतीय संघ निवडीसाठी संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पुरुष गटात अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या पंकज ...

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतून निवडलेल्या संभाव्य महिला खेळाडूंच्या यादीत ३ मराठमोळ्या खेळाडूंची वर्णी.

जयपूर-राजस्थान येथे ६७ वि वरीष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा पार पडली. (67th Senior National Kabaddi Championship) यास्पर्धेत भारतीय रेल्वेच्या ...

जाणून घ्या घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग पर्व ३ च्या १० संघाचे संघमालक, प्रशिक्षक व व्यवस्थापक.

घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित पार्वतीबाई बाबाजी सावंत फाउंडेशन पुरस्कृत मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग २०२० पर्व ३ ...

छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेला स्थगिती.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय विभागाच्या वतीने २१ व्या छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन पिंपरी चिंचवड येथे ...

राज्य कुमार-कुमारी गट संघाचा मुं. उपनगर कबड्डी असोसिएशनकडून सत्कार, आज महाराष्ट्र संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार रवाना.

मुंबई: रोहटक-हरियाना येथे होणाऱ्या ४६ व्या कुमार-कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ आज मुंबई इथून रवाना होतील. दिनांक ...

यजमान मुंबई शहरची विजयी सलामी, तर मुंबई उपनगर, सांगलीचा बादफेरीत प्रवेश.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व मुंबई शहर शहर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने स्वामी समर्थ क्रीडा मंडळ, प्रभादेवी यांच्या सौजन्याने राजाभाऊ ...

राजाभाऊ देसाई चषक कबड्डी स्पर्धेत अव्वल 12 जिल्ह्यांची झुंज आजपासून

मुंबई, दि. 9 (क्री.प्र)- जे यश चिपळूणच्या मातीत मिळविता आले नव्हते ते यश प्रभादेवीच्या मॅटवर संपादण्यासाठी राज्यातील सारेच अव्वल जिल्हा ...

Page 2 of 5 1 2 3 5

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.