khel kabaddi

६७व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचे संघ जाहीर

डिसेंबर 16, 2019

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन व चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या सौजन्याने ६७वी वरिष्ठ गट पुरुष महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी....

६७व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेची गटवारी जाहीर

डिसेंबर 16, 2019

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन व चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या सौजन्याने ६७ वी वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद....

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी जितेश शिरवाडकर यांची स्पर्धा मॅनेजर म्हणून नियुक्ती.

डिसेंबर 14, 2019

पहिल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२० साठी ऐकेएफआय कडून खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये कबड्डी खेळ समाविष्ट करण्यासाठी मागणी केली होती. त्यानंतर स्पोर्टस ऑथोरिटी ऑफ....

यजमान रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व अदित्य शिंदे व श्रद्धा पवार कडे

डिसेंबर 14, 2019

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन व चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या सौजन्याने ६७ वी वरिष्ठ गट पुरुष महिला राज्य अजिंक्यपद निवड....

खेळाडूच्या जिद्दीला सलाम “गोल्ड मेडल जिंकणार तेव्हाच डीपी बदलणार”

डिसेंबर 11, 2019

खेळात यशस्वी होण्यासाठी मेहनत, जिद्द व चिकाटी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक खेळाडू आपल्या आयुष्यात काहीतरी ध्येय ठेवून मैदानात उतरत असतो. ते स्वप्न साकार करण्यासाठी....

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कबड्डीची विजयी सलामी.

डिसेंबर 5, 2019

नेपाळ येथे सुरू असलेल्या “दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धत” महिलांच्या कबड्डीत भारतासह यजमान नेपाळने विजयी सलामी दिली. पुरुषांत मात्र एकवेळच्या विजेत्या पाकिस्तानला श्रीलंकेने पराभवाचा धक्का दिला.....

दक्षिण आशियाई स्पर्धा २०१९: कबड्डी स्पर्धेचा वेळापत्रक जाहीर.

डिसेंबर 3, 2019

नेपाळ येथे सुरू झालेल्या १३ व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत उद्या दिनांक ४ डिसेंबर पासून कबड्डी स्पर्धेला सुरुवात होत आहे. एपीएफ हॉल हॉलचॉक, काठमांडू येथे ४....

मम्मीज फाउंडेशन जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत संघर्ष क्रीडा मंडळ व सत्यम सेवा संघांची बाजी.

डिसेंबर 2, 2019

मम्मीज फाउंडेशन आणि श्री महाराष्ट्र मंडळ भांडुप यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा आयोजन करण्यात आलं होतं लोकप्रिय कामगार नेते मा. आमदार स्व.....

मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा: स्वस्तिक क्रीडा मंडळाचा विजेतेपदांचा डबल धमाका

नोव्हेंबर 29, 2019

मुंबई। स्वस्तिक क्रीडा मंडळाने मुंबई उपनगर कबड्डी असो. आयोजित “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या” पुरुष आणि कुमार गटाचे विजेतेपद पटकावत “डबल धमाका” केला. २७....

रत्नागिरी जिल्ह्यात (चिपळूण) होणाऱ्या “राज्य अजिंक्यपद कबड्डी” स्पर्धेविषयी खास आकडेवारी.

नोव्हेंबर 28, 2019

– अनिल भोईर  महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन व चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या सौजन्याने ६७ वी वरिष्ठ गट पुरुष महिला....

“६७ वी रत्नागिरी जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा” संगमेश्वर येथे…

नोव्हेंबर 25, 2019

रत्नागिरी जिल्ह्या कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने संगमेश्वर तालुका कबड्डी असोसिएशन तसेच पी. एम. बने इंटरनॅशनल स्कुल यांच्या सहकार्याने सह्याद्रीनगर मित्र मंडळ आयोजित ६७ वी रत्नागिरी जिल्हा....

जय दत्तगुरु, महागाव तरुण, ओम पिंपळेश्वर, सक्षम मंडळ उपांत्य फेरीत दाखल.

नोव्हेंबर 18, 2019

जय दत्तगुरु क्रीडा मंडळ, महागाव तरुण सेवा मंडळ, ओम पिंपळेश्वर क्रीडा मंडळ, सक्षम क्रीडा मंडळ यांनी मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत आणि मुंबई शहर कबड्डी....

१७ वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा आजपासून…

नोव्हेंबर 1, 2019

१७ वर्षाखालील मुले/मुली राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा २०१९-२० ( School State Level Kabaddi) क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद तथा....

शिवनेरी’ कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस, सेंट्रल जी एस टी आणि इनकम टॅक्स, शिवशक्ती महिला संघ यांनी पटकावले अंतिम विजेतेपद

ऑक्टोबर 10, 2019

दादर:- शिवनेरी सेवा मंडळ, दादर येथे संपन्न झालेल्या कबड्डी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी अंतिम फेरीचे सामने झाले. विशेष व्यावसायिक गटात महाराष्ट्र पोलीस संघाने विजेतेपद पटकावले. महिला....

‘शिवनेरी’ कबड्डी स्पर्धेत आज रंगणार अंतिम सामन्याचा थरार

ऑक्टोबर 9, 2019

दादर। शिवनेरी सेवा मंडळ, दादर कबड्डी महोत्सवाचा आज (९ ऑक्टोबर) अंतिम दिवस आहे. मागील १० दिवसापासून सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेत आज सर्व गटाचे अंतिम फेरीचे....