Kieron Pollard
हे काय? पोलार्डने लाईव्ह सामन्यात पंचांना मारला बॉल आणि लागला हसू, कर्णधार रोहितनेही दिली साथ
मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू कायरन पोलार्ड याचा नेहमी पंचांशी ३६चा आकडा राहिला आहे. बऱ्याचदा मैदानात याचा प्रत्यय आला आहे. सोमवारी (०९ मे) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या....
मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे खलनायक ठरले ‘हे’ ३ क्रिकेटर्स, रोहितच्या भरवशाच्या खेळाडूचाही समावेश
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेला आयपीएल २०२२चा ५६वा सामना कोलकाताने ५२ धावांनी जिंकला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली होती.....
‘बास झालं, आता मुंबई त्याला संधी देणार नाही’, पोलार्डच्या खराब कामगिरीवर भारतीय दिग्गजाची प्रतिक्रिया
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कायरन पोलार्ड आयपीएल २०२२मध्ये पूर्णपणे अपयशी ठरला आहे. पोलार्डने त्याच्या अष्टपैलू प्रदर्शनाच्या जोरावर मुंबई इंडियन्ससाठी यापूर्वी अनेक सामने जिंकून दिले आहेत.....
डगआऊटमध्ये बसून आशिष नेहराने हलवली मैदानातील सूत्रे? ‘आयपीएलचा नियम मोडला’, म्हणत नेटकऱ्यांनी धरलं धारेवर
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात शुक्रवारी (६ मे) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये आमना- सामना झाला. मुंंबई इंडियन्सला या सामन्यात सलामीवीरांनी चांगली सुरुवात दिली, पण मध्यक्रमात....
शेवटी रोहितची बॅट तळपलीच! विस्फोटक फलंदाजी करत ‘हिटमॅन’ बनला मुंबईचा दुसरा ‘सिक्सर किंग’
आयपीएल २०२२मधील ५१व्या सामन्यात रोहित शर्मा याने शानदार कामगिरी केली. शुक्रवारी (दि. ०६ मे) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला.....
‘तू पुढच्या वर्षी गुजरातमध्ये येऊ शकतो’, हार्दिक पंड्याची मुंबईच्या जुन्या सहकाऱ्याला खुली ऑफर
शुक्रवारी (दि. ०६ मे) आयपीएल २०२२मधील ५१वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळला गेलेला हा सामना गुजरातचा कर्णधार....
IPL 2022 | असे ३ खेळाडू ज्यांना आयपीएल फ्रँचायझींनी केले होते रिटेन, पण विश्वासास ठरले अपात्र
इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामाचा पहिला टप्पा संपला असून आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे. दरम्यान, यावर्षी सर्वच संघ बदललेले दिसून आले आहेत. आयपीएलचा १५....
“पोलार्डपेक्षा उनाडकट जास्त चेंडू हिट करतोय”, माजी भारतीय क्रिकेटपटूने साधला निशाणा
इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात अनेक खेळाडूंनी आणि संघांनी आपली छाप पाडल्याचे दिसून आले आहे. मात्र, आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स सध्या या हंगामात....
भर मैदानात कृणालचं पोलार्डवरील प्रेम गेलं उत्तू, घेतलं मुंबईकराच्या डोक्याचं चुंबन; पाहा Video
आयपीएल २०२२मधील ३७व्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सने मुंबई इंडियन्सला ३६ धावांनी पराभूत केले. या सामन्यादरम्यान मुंबईकडून कायरन पोलार्ड याला विशेष खेळी करता आली नाही. कृणाल पंड्याने....
चेन्नई-मुंबई कट्टर प्रतिस्पर्धी असतील, पण पोलार्ड-ब्रावो आहेत ‘जिवश्च-कंठश्च मित्र’, Video पाहून बसेल विश्वास
मुंबई। गुरुवारी (२१ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात ३३ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. हे दोन संघ आयपीएलमधील....
धोनीने जाळं टाकलं आणि पोलार्ड तात्या जाळ्यात अलगद अडकले, पाहा धोनीच्या गनिमी काव्याचा Video
चेन्नई सुपर किंग्स संघाकडे आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक म्हणून पाहिले जाते. चेन्नईने चार वेळा आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला आहे. त्यांनी २०१०, २०११, २०१८....
नाव मोठं अन् लक्षण खोटं! कोट्यावधी रुपयांमध्ये विकले गेलेले ‘हे’ तीन परदेशी खेळाडू ठरतायत फ्लॉप
इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये प्रत्येक वर्षी काही युवा खेळाडू स्वतःची गुणवत्ता सिद्ध करत असतात, तर दिग्गजांना देखील स्वतःला सिद्ध करावे लागते. चालू आयपीएल हंगामाच्या लीग....
मुंबई इंडियन्सच्या सलग ६ पराभवांना ‘हा’ खेळाडू जबाबदार; माजी दिग्गजाने साधला निशाणा
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने बुधवारी (दि. २० एप्रिल) अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पोलार्डने हा निर्णय घेतल्यानंतर क्रिकेटविश्वात हा एक चर्चेचा विषय....
जेव्हा मैदानात घोंगावलं होतं पोलार्ड नावाचं वादळ, श्रीलंकेविरुद्ध एकाच षटकात ठोकले होते सलग ६ षटकार
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज अष्टपैलू कायरन पोलार्ड याने बुधवारी (२० एप्रिल) मोठा निर्णय घेतला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली (Kieron Pollard Retired) आहे. आपल्या....
‘मला वाटलं होतं रोहित तेव्हाच मुंबईचं कर्णधारपद सोडेल, पण…’, भारताच्या माजी क्रिकेटपटूचा रोहितवर निशाणा
इंडियन प्रीमीयर लीग २०२२ मध्ये पाचवेळचा विजेता संघ मुंबई इंडियन्सन अपयशी ठरताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सला बुधवारी (१३ एप्रिल) पंजाब किंग्सविरुद्ध पराभवाचा धक्का बसला. हा....



















