Kings XI Punjab

पहा व्हिडिओ- गेलचे धमाकेदार शतक आणि युवराजचा गंगनम स्टाईल डान्स

एप्रिल 20, 2018

मोहाली। आज किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात पार पडलेल्या सामन्यात पंजाबने 15 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात ख्रिस गेलने शतकी खेळी करून पंजाबच्या....

हा माजी खेळाडू म्हणतो, युवराजने पुढील कारकिर्दीविषयी गंभीरतेने विचार करण्याची गरज

एप्रिल 17, 2018

आयपीएल सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत पण अजुनही युवराज सिंग काही खास करु शकलेला नाहीये. त्यामुळे सध्या तो फिटनेस व फाॅर्ममुळे टिकाकारांचे लक्ष्य झाला....

हा खेळाडू लग्नामुळे खेळणार नाही आयपीएलच्या पहिल्या सामन्यात

फेब्रुवारी 15, 2018

आज आयपीएलच्या ११ व्या मोसमाचे संपूर्ण वेळापत्रक आले आहे. त्यानुसार यावर्षीचा आयपीएलचा मोसम ७ एप्रिल ते २७ मे असा ५१ दिवस होणार आहे. पण या....

या ५ खेळाडूंपैकी एक बनणार पंजाबचा कर्णधार

फेब्रुवारी 1, 2018

बंगळुरूमध्ये मागील आठवड्यात आयपीएल २०१८ साठीचा लिलाव पार पडला. या लिलावात सर्वात आक्रमक बोली लावताना दिसले ते किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे संघमालक. या सुरवातीपासूनच आक्रमकपणे....

आयपीएलमध्ये मामा करणार या भाच्याला मार्गदर्शन

फेब्रुवारी 1, 2018

आयपीएलच्या ११ व्या मोसमासाठी झालेल्या लिलावात अनेक नवीन खेळाडूंची नावे सर्वांसमोर आली आहेत. मग यात काश्मीर मधून आलेला मंजूर दर असो किंवा आदित्य बिर्ला ग्रुपच्या....

गेलची घोर निराशा, सेहवाग खेळू देणार नाही?

जानेवारी 29, 2018

बेंगलोर । काल आयपीएल लिलावाच्या इतिहासात ख्रिस गेल या खेळाडूला तब्बल दोन वेळा कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. यापाठीमागे नक्की काय कारण आहे हे पुढे....

हा १६ वर्षीय क्रिकेटपटू खेळणार २०१८च्या आयपीएलमध्ये

जानेवारी 29, 2018

आयपीएलच्या ११ व्या मोसमाचे लिलाव गेले दोन दिवस बंगळुरूमध्ये सुरु होते. या लिलावात सर्वच फ्रॅन्चायझींनी अनुभवी खेळाडूंपेक्षा तरुण आणि प्रतिभाशाली खेळाडूंना पसंती दर्शवली. त्यामुळे अनेक....

हा खेळाडू ठरला आयपीएलच्या ११ व्या मोसमातील आत्तापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय खेळाडू

जानेवारी 28, 2018

आज आयपीएल २०१८ च्या लिलावाचा दुसरा दिवस आहे. आज सकाळच्या सत्रात वेगवान गोलंदाजांसाठी फ्रॅन्चायझींमध्ये चांगलीच स्पर्धा पाहायला मिळाली. यात सर्वात जास्त भाव खाऊन गेला तो....

आयपीएल लिलाव: ९ कोटी देऊन हैद्राबाद संघाने केले या खेळाडूला आरटीएम कार्ड वापरून कायम

जानेवारी 27, 2018

बंगलोरमध्ये सुरु असलेल्या आयपीएल लिलाव जसा जसा पुढे जात आहे तशी फ्रॅन्चायझींमध्ये चुरस बघायला मिळत आहे. या लिलावात अनेक आश्चर्याचे निर्णयही पाहायला मिळाले आहेत. लसिथ....

आयपीएल लिलाव: या खेळाडूंना मिळाले ११ करोड

जानेवारी 27, 2018

बंगलोर। आयपीएल २०१८ चा लिलाव आज सुरु झाला आहे. या लिलावात तरुण खेळाडूंना चांगली बोली लागली आहे. यात मनीष पांडे आणि के एल राहुल चांगलेच....

आयपीएलच्या सामन्यांच्या वेळेत बदल; ७ एप्रिल पासून रंगणार आयपीएलचा थरार

जानेवारी 23, 2018

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने आज आयपीएलच्या ११ व्या मोसमाचा कालावधी आणि सामन्यांच्या वेळा घोषित केल्या आहेत. यावर्षीच्या आयपीएलचा थरार ७ एप्रिल ते २७ मे या कालावधीत....

‘जर नेहरा ३६ व्या वर्षी पुनरागमन करू शकतो तर युवी का नाही?’ माजी क्रिकेटपटूचे वक्तव्य

जानेवारी 20, 2018

भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने युवराज सिंग भारतीय संघात पुनरागमन करू शकतो असे म्हटले आहे. आयपीएलच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सेहवाग बोलत होता. सेहवाग या....

IPL 2018: किंग्स इलेव्हन पंजाबचे सामने आता होणार या स्टेडियमवर

जानेवारी 6, 2018

आयपीएलच्या ११ व्या मोसमात किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या घरच्या सामन्यांसाठी मुख्य ठिकाण मोहाली असेल तर दुसरे ठिकाण इंदोर हे असेल. हा निर्णय पंजाब राज्यसरकार आणि....

तर गोलंदाज नाही तर मशीन करतील गोलंदाजी! – हरभजन सिंग

मे 12, 2017

काल पंजाब विरुद्ध मुंबई यांच्यादरम्यान वानखेडे येथे झालेल्या सामन्यातील खेळपट्टीवरून हरभजन सिंगने जोरदार टीका केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून टीका करताना हरभजनने वानखेडेच्या क्यूरेटरवरही जोरदार टीकास्त्र....

Previous